Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI 5th T20: आता आरपारची लढाई! भारत की वेस्ट इंडिज, कोण मारणार बाजी? कधी अन् कुठे रंगणार अंतिम सामना?

IND Vs WI 5th T20 Schedule Bengaluru: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाचवा आणि शेवटचा टी-२० सामना कधी आणि कुठे खेळला जाणार, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 15, 2026 | 03:08 PM
IND Vs WI 5th T20

IND Vs WI 5th T20

Follow Us
Follow Us:
  • भारत-वेस्ट इंडिजमध्ये ‘करो या मरो’ची लढत
  • पाचवा T20 सामना कधी अन् कुठे होणार?
  • लाईव्ह सामना कुठे पाहता येणार?
IND Vs WI 5th T20: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका आता शेवटच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत, या मालिकेत चार सामने खेळले गेलेत. यापैकी दोन सामने भारताने तर दोन सामने वेस्ट इंडिजने जिंकले आहेत. चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी भारताला २४ धावांनी हरवले. यासह, त्यांनी मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. आता, दोन्ही संघांमध्ये पाचवा आणि निर्णायक सामना होणार आहे. शेवटचा सामना जिंकून दोन्ही संघ मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न करतील.हा सामना कधी, कुठे आणि किती वाजता रंगणार, जाणून घेऊयात. (IND Vs WI 5th T20 Schedule)

सूर्यकुमार यादवचा विक्रम आता इतिहासजमा! T20I मध्ये Abhishek Sharma बनला नवा ‘सिक्सर किंग’

भारतविरुद्ध वेस्ट इंडिज पाचवा टी-२० सामना कधी?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा टी२० आंतरराष्ट्रीय सामना शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. दोन्ही संघ बंगळुरु येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर आमनेसामने येतीलहा सामना नेहमीप्रमाणे संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होईल. त्याआधी ६:३० वाजता नाणेफेक होईल. चिन्नास्वामीची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी फायदेशीर मानली असते. आयपीएलमध्ये या खेळपट्टीवर २५० पेक्षा जास्त धावा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात देखील आणखी एका मोठ्या धावसंख्येच्या सामन्याची अपेक्षा आहे.

तुम्ही हा सामना लाइव्ह कुठे पाहू शकता?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिकास्ट होत आहेत. तुम्ही पाचवा टी२० सामना स्टार स्पोर्टसवर पाहू शकता. याशिवाय, हा सामना जिओहॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवरही प्रसारित केला जाईल. जर तुम्हाला मोफत सामना पाहायचा असेल तर डीडी फ्री डिशवरील डीडी स्पोर्ट्स चॅनलवर हा सामना विनामूल्य पाहता येईल.

भारतीय संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, कुलदीप यादव, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयंक यादव, नमन धीर.

वेस्ट इंडिजचा संघ: शे होप (कर्णधार), कामिल पूरन, शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड, रोव्हमन पॉवेल, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, अकील हुसैन, शमार जोसेफ, अमीर जांगू, गुडाकेश मोती, कीमो पॉल, मॅथ्यू फोर्ड, शमार स्प्रिंगर.

न्यूझीलंड मालिकेआधी रवींद्र जडेजाची गर्जना! रणजीत शतक ठोकत गोलंदाजीतही दाखवला दम, टीम इंडियाची चिंता मिटणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा T20 सामना कधी होणार?

    Ans: पाचवा टी-२० सामना शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.

  • Que: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा T20 सामना कुठे खेळला जाणार?

    Ans: हा सामना बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

  • Que: भारत आणि वेस्ट इंडिज सामन्याचे लाइव्ह अॅक्शन कुठे पाहता येईल?

    Ans: या सामन्याचे लाइव्ह अॅक्शन स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग जिओहॉटस्टारवर पाहता येईल.

Web Title: Ind vs wi 5th t20 match date time venue live streaming where to watch pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Shai Hope
  • T20 series
  • West Indies Cricket Team

संबंधित बातम्या

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक लढतीपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; Arshdeep Singh  शेवटच्या टी-२० मधून बाहेर?
1

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक लढतीपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; Arshdeep Singh शेवटच्या टी-२० मधून बाहेर?

सूर्यकुमार यादवचा विक्रम आता इतिहासजमा! T20I मध्ये Abhishek Sharma बनला नवा ‘सिक्सर किंग’
2

सूर्यकुमार यादवचा विक्रम आता इतिहासजमा! T20I मध्ये Abhishek Sharma बनला नवा ‘सिक्सर किंग’

IND vs WI : हे आपल्यासोबतच असं का होतंय यार? नाणेफेक जिंकलो, पण सामना गमावला; वेस्ट इंडिजचा दणदणीत विजय
3

IND vs WI : हे आपल्यासोबतच असं का होतंय यार? नाणेफेक जिंकलो, पण सामना गमावला; वेस्ट इंडिजचा दणदणीत विजय

IND Vs WI: कर्णधार Shai ने गुंडाळल्या भारताच्या ‘होप’? विजयासाठी ‘इतक्या’ रन्सचे असणार आव्हान
4

IND Vs WI: कर्णधार Shai ने गुंडाळल्या भारताच्या ‘होप’? विजयासाठी ‘इतक्या’ रन्सचे असणार आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.