Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs AUS W: Alyssa Healy ने तिच्या शेवटच्या ODI सामन्यात ठोकले तुफानी शतक, भारतीय खेळाडूंनी दिला गार्ड ऑफ ऑनर

कांगारूंची चॅम्पियन कर्णधार आणि विकेटकीपर-फलंदाज, एलिसा हिलीने शानदार शतक झळकावले. तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील शेवटचा हा सामना तिच्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांची मने जिंकली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 01, 2026 | 01:13 PM
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

एलिसा हिली सेंच्युरी : भारत आणि ऑस्ट्रेलियन महिला संघांमधील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना आज खेळला जात आहे. या सामन्यात कांगारूंची चॅम्पियन कर्णधार आणि विकेटकीपर-फलंदाज, एलिसा हिलीने शानदार शतक झळकावले. तिच्या एकदिवसीय कारकिर्दीतील शेवटचा हा सामना तिच्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांची मने जिंकला. जेव्हा एलिसा हीली फलंदाजीसाठी आली तेव्हा भारतीय संघाने तिला गार्ड ऑफ ऑनर देऊन सामना आणखी खास बनवला. तिने शतक ठोकून एलिट यादीत आपले नाव नोंदवले.

खरंतर, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिले फलंदाजी करत 400 धावांचा आकडा पार केला आहे, ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरमध्ये 409 धावा केल्या आहेत. भारताने पहिला सामना ६ विकेट्सने जिंकला, तर कांगारूंनी दुसऱ्या सामन्यात ५ विकेट्सने विजय मिळवत मालिका जिंकली. अंतिम सामन्यात, भारतीय संघाच्या खेळाडूंनी एलिसा हिलीला विशेष आदरांजली वाहिली. 

#TeamIndia formed a guard of honour before the start of play today for Australia Captain Alyssa Healy, who is playing her Final ODI match 👏👏#AUSvIND pic.twitter.com/Vb9dg1dfhE — BCCI Women (@BCCIWomen) March 1, 2026

व्हिडिओमध्ये हिली भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरशी हस्तांदोलन करताना आणि नंतर तिची सलामीची जोडीदार फोबी लिचफिल्डसोबत मैदानावर जाताना दिसत आहे. तिच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात, एलिसा हिलीने ९८ चेंडूंचा सामना केला आणि २७ षटकार मारत १५८ धावा केल्या. तिचा स्ट्राईक रेट १६१ होता. जॉर्जियानेही ६२ धावा केल्या, तर यष्टिरक्षक बेथ मुनी फलंदाजी करत होती. हे लिहिताना, बेथने ५१ चेंडूंमध्ये ४८ धावा केल्या आहेत. या सामन्यामध्ये भारतीय संघाची गोलंदाजी सामान्य राहिली. संघाने या सामन्यामध्ये फार काही चांगली गोलंदाजी केली नाही. 

अशी होती एलिसा हिलीची एकदिवसीय कारकीर्द

३५ वर्षीय एलिसा हिलीने २०१० मध्ये ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले. तिच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तिने ११५ सामन्यांमध्ये ११३ डावात ३,६१९ धावा केल्या. तिची सरासरी ३५ होती आणि तिचा स्ट्राइक रेट ९९ होता. तिने सात शतके आणि १९ अर्धशतके केली. महिला एकदिवसीय फलंदाजांमध्ये २५०० पेक्षा जास्त धावा करून सर्वाधिक स्ट्राइक रेटचा विक्रम एलिसा हिलीच्या नावावर आहे.

 

Web Title: Ind w vs aus w alyssa healy hits a whirlwind century in her last odi indian players give guard of honor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • Alyssa Healy
  • cricket
  • IND VS AUS
  • indian cricket team
  • Sports

संबंधित बातम्या

ICC World Cup 2027: दोन वेळा जिंकले पण आता वणवण भटकावे लागणार? वर्ल्डकपमध्ये ‘हा’ संघ नसण्याची शक्यता
1

ICC World Cup 2027: दोन वेळा जिंकले पण आता वणवण भटकावे लागणार? वर्ल्डकपमध्ये ‘हा’ संघ नसण्याची शक्यता

जरा बचके रहना! Team India सावधान; झिम्बाब्वेने तब्बल ‘इतक्या’ सामन्यात पाजले पाणी, 23 जुलैला…
2

जरा बचके रहना! Team India सावधान; झिम्बाब्वेने तब्बल ‘इतक्या’ सामन्यात पाजले पाणी, 23 जुलैला…

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…
3

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…

क्रिकेटविश्वात खळबळ! ‘विराट आणि रोहितपेक्षा मला जास्त काळजी ही…’; Yuvraj Singh चे ‘ते’ विधान चर्चेत
4

क्रिकेटविश्वात खळबळ! ‘विराट आणि रोहितपेक्षा मला जास्त काळजी ही…’; Yuvraj Singh चे ‘ते’ विधान चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.