Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs AUS W : ‘खेळ संपेपर्यंत संपलेला…’ गौतम गंभीरकडून महिला संघाचे अभिनंदन; आठवली १४ वर्ष जुनी…

काल ३० ऑक्टोबर रोजी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर गौतम गंभीरने भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 31, 2025 | 06:09 PM
IND W vs AUS W: 'The game was over by the end...' Gautam Gambhir congratulates the women's team; recalls 14-year-old...

IND W vs AUS W: 'The game was over by the end...' Gautam Gambhir congratulates the women's team; recalls 14-year-old...

Follow Us
Close
Follow Us:
  • महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत भारताकडून ऑस्ट्रेलियाचा पराभव 
  • भारतीय महिला संघाचे गौतम गंभीरकडून अभिनंदन 
  • भारतीय महिला संघ अंतिम फेरीत दाखल 

Gautam Gambhir congratulates Indian women’s cricket team : काल ३० ऑक्टोबर रोजी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि भारत आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम सामन्यात धडक मारली आहे. या विजयानंतर भारतीय संघाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. सध्या ऑस्ट्रेलियात असलेले भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी देखील नवी मुंबईत भारतीय महिला संघाच्या ऐतिहासिक विजयावर प्रतिक्रिया दिली आणि त्यांचे अभिनंदन केले आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट्सने पराभव केला. भारताच्या या विजयाची नायक जेमिमा रॉड्रिग्ज ठरली. जिने नाबाद शतकी खेळी साकारली. त्यामुळे मुंबईत गौतम गंभीरशी संबंधित असणारी एक  १४ वर्ष जुनी कहाणी आठवली आहे.

हेही वाचा : IND vs AUS 2nd T20 : मेलबर्नमध्ये कांगारूंचा टीम इंडियाला धोबीपछाड! 4 विकेट्सने सामना जिंकत ऑस्ट्रेलियाची मालिकेत आघाडी

गौतम गंभीरकडून महिला संघाचे अभिनंदन

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपांत्य फेरीतील ऐतिहासिक विजयानंतर गौतम गंभीरने त्यांचे अभिनंदन केले आहे. गंभीरने त्याच्या एक्स हँडलद्वारे भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विक्रमी विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. गंभीरने लिहिले की, “खेळ संपेपर्यंत संपलेला नाही.” त्यानंतर त्याने पुढे लिहिले  की, “मुलींनी एक शानदार खेळ केला.”

भारतीय संघाचा विक्रमी पाठलाग

महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला ५ विकेट्सने धुळ चारली.  या विजयासह भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. भारतीय महिलांसाठी हा विजय खूप खास ठरला आहे कारण त्यांनी एकूण ३३९ धावांचा पाठलाग करून हा विजय मिळवला. यापूर्वी  महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग कधी देखील करण्यात आला नव्हता.  या सामन्यात  तिसऱ्या क्रमांकावर आलेली जेमिमा रॉड्रिग्ज शेवटपर्यंत नाबाद राहिली आणि तिने १३४ चेंडूचा सामना करत १२७  धावांची खेळी केली.

It ain’t over till it’s over! What a performance girls 🇮🇳 pic.twitter.com/Ox0Mg0hbEt — Gautam Gambhir (@GautamGambhir) October 30, 2025

हेही वाचा : ‘हा’ बांगलादेशी क्रिकेटर गंभीर आजाराने त्रस्त! रुग्णालयात दाखल केल्यावर पत्नीकडून प्रार्थनेचे आवाहन

२०२५ मध्ये जेमिमा, २०११ मध्ये गंभीरने खेळली होती तुफानी पारी..

जेमिमाच्या खेळीने २०११ च्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात गाऊंटम गंभीरने खेळले खेळीची आतहवं करून देणारी होती.  २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील जेमिमाचा डाव २०११ च्या पुरुष एकदिवसीय विश्वचषकातील गौतम गंभीरच्या खेळीसारखाच दिसून आला. त्यावेळी गंभीरने श्रीलंकेविरुद्ध ९७ धावांची खेळी केली होती. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे जेमिमा आणि गंभीर दोघांनी तिसऱ्या क्रमांकावर येऊन मॅरेथॉन खेळी साकारली. दोघांनीही मुंबईच्या मैदानावर आपला डावाला आकार दिला. फरक एवढाच होता की डीवाय पाटील येथे जेमिमाचा सामना महिला विश्वचषकाचा उपांत्य सामना होता, तर वानखेडे येथे गंभीरचा सामना पुरुषांच्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना होता. तसेच दुसरे साम्य असे की, जेमिमा आणि गंभीरच्या  दोघांच्याही जर्सीवर भारत लिहिलेला होते आणि   दोघांच्याही जर्सीवर मातीचे डाग दिसून आले होते.

Web Title: Ind w vs aus w gautam gambhir congratulates indian womens team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 06:09 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • ICC Women World Cup 2025
  • IND w vs AUS W
  • Jemimah Rodrigues

संबंधित बातम्या

Women’s World Cup : सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाची कर्णधार सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर दिले निवृतीचे संकेत, झाली भावूक
1

Women’s World Cup : सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाची कर्णधार सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर दिले निवृतीचे संकेत, झाली भावूक

Photo : IND W vs AUS W या एकाच सामन्यात झाल्या 781 धावा…! जागतिक विक्रमांची यादी तयार, जेमिमा रॉड्रिग्जच्या नावावर विक्रम
2

Photo : IND W vs AUS W या एकाच सामन्यात झाल्या 781 धावा…! जागतिक विक्रमांची यादी तयार, जेमिमा रॉड्रिग्जच्या नावावर विक्रम

IND vs AUS Semi Final : फायनलमध्ये पोहोचल्यानंतर हरमनप्रीत कौरचे मोठे विधान, विजयाचे श्रेय दिले या खेळाडूला!
3

IND vs AUS Semi Final : फायनलमध्ये पोहोचल्यानंतर हरमनप्रीत कौरचे मोठे विधान, विजयाचे श्रेय दिले या खेळाडूला!

Women’s World Cup : मुबंईच्या राणीने शेवटी करुन दाखवलचं…! विजयानंतर व्यक्त केल्या भावना, अश्रू झाले अनावर
4

Women’s World Cup : मुबंईच्या राणीने शेवटी करुन दाखवलचं…! विजयानंतर व्यक्त केल्या भावना, अश्रू झाले अनावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.