Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ZIM Live: अय्यर एक तरी सामना जिंकव रे! जाणून घ्या हरारेचा पिच रिपोर्ट अन्…

भारत अन् झिम्बाब्वे यांच्यात आतापरीनात एकूण 14 सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये भारताने 11 सामने जिंकले आहेत. तर 3 सामने झिम्बाब्वेच्या संघाने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचा झिम्बाब्वे संघावर दबदबा पाहायला मिळत आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 23, 2026 | 02:21 PM
IND Vs ZIM Live: अय्यर एक तरी सामना जिंकव रे! जाणून घ्या हरारेचा पिच रिपोर्ट अन्…
Follow Us
Follow Us:
  • आजपासून सुरू होणार भारत विरुद्ध झिम्बाब्वे सिरिज 
  • कर्णधार म्हणून श्रेयस अय्यर पहिल्या विजयाच्या शोधात 
  • दुपारी 4.30 वाजता सुरू होणार आजचा सामना 
India Vs Zimbabwe 1st T20 Match Live Updates: आज हरारे येथील क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील टी सिरिजमधील पहिला सामना आज हरारे खेळवला जाणार आहे. आजचा सामना 4.30 वाजता सुरू होणार आहे. 4 वाजता टॉस होणार आहे. भारतीय संघ आणि कर्णधार श्रेयस अय्यर आज पहिल्या विजयाच्या शोधत असणार आहे. दरम्यान आजचे हवामान आणि पीच रिपोर्ट कसा असेल याबाबत जाणून घेऊयात.

भारत विरुद्ध झिम्बाब्वे पीच रिपोर्ट

आजचा सामना हरारे क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 4.30 वाजता होणार आहे. हे पीच कमी धावसंख्येसाठी ओळखले जाते. वनडे सिरिजमध्ये देखील या ठिकाणी 250 पेक्षा जास्त स्कोअर झाला नव्हता. या पीचवर नव्या बॉलने बॅटिंग करणे थोडेसे अवघड जाते. त्यामुळे या ठिकाणी कोणताही कर्णधार टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.  त्यामुळे आज कर्णधार म्हणून पहिला टी सामना आणि ही सिरिज जिंकण्याचे आव्हान श्रेयस अय्यरसमोर असणार आहे. तसेच वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.

Abhishek Sharma: इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर अभिषेक शर्मा, 6000 पार करण्यासाठी 16 धावा दूर, 200 व्या सामन्यात करणार कारनामा

हरारे स्टेडियमचा रिपोर्ट

एकूण सामने 75
प्रथम फलंदाजी करताना विजय – 39
टार्गेटचा पाठलाग करताना विजय – 34
टॉस जिंकून विजय – 39
टॉस हरल्यावर विजय –  34

हेड टू हेड रेकॉर्ड

भारत अन् झिम्बाब्वे यांच्यात आतापरीनात एकूण 14 सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये भारताने 11 सामने जिंकले आहेत. तर 3 सामने झिम्बाब्वेच्या संघाने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचा झिम्बाब्वे संघावर दबदबा पाहायला मिळत आहे.

IND vs ZIM: सामन्याची वेळ आणि प्लॅटफॉर्ममध्ये अचानक झाला बदल! India – Zimbabwe T20 कुठे आणि कशी पाहणार Live

दोन्ही संघातून कोण खेळणार?

भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अशोक शर्मा, रवि बिश्नोई, प्रभसिमरन सिंह आणि रिंकू सिंह

झिम्बाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन कुरन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधवेरे, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाबदझा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामहुरी, मिल्टन तफा शुम्बा आणि शुम्बा.

Web Title: Inddia vs zibabwe harare cricket stadiym pitch report and head to head records

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • indian cricket team
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण
1

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
2

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?
3

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
4

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.