Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांग्लादेशविरुद्ध भारताचा संघ सज्ज! टीम इंडियाच्या संघामध्ये दिसणार नवे चेहरे

१९ सप्टेंबरपासून भारताचा संघ कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर विश्वचषकानंतर विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह देखील पुनरागमन करणार आहेत. भारतीय संघाची बांग्लादेशविरुद्ध होण्याऱ्या मालिकेसाठी घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारताचा संघ युवा त्याचबरोबर अनुभवी खेळाडूंसोबत मैदानात उतरणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 09, 2024 | 08:22 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

भारताचा कसोटी संघ : भारताचा संघ बांग्लादेशविरुद्ध २ मालिका खेळणार आहे. यामध्ये २ सामान्यांची कसोटी मालिका असणार आहे तर ३ T२० सामान्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वखाली मैदानात उतरणार आहे. भारताच्या अनेक युवा खेळाडूंना संघामध्ये स्थान देण्यात आले आहे. १९ सप्टेंबरपासून भारताचा संघ कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर विश्वचषकानंतर विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह देखील पुनरागमन करणार आहेत. भारतीय संघाची बांग्लादेशविरुद्ध होण्याऱ्या मालिकेसाठी घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारताचा संघ युवा त्याचबरोबर अनुभवी खेळाडूंसोबत मैदानात उतरणार आहे.

या फलंदाजांना केले संघामध्ये सामील

भारताच्या संघामध्ये बांग्लादेशविरुद्ध सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांना संघामध्ये स्थान मिळाले आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली असणार आहे. पुढील स्थानांसाठी केएल राहुल, सरफराज खान याना पहिल्या कसोटी संघामध्ये स्थान मिळाले आहे. भारताचे विकेटकिपर आणि फलंदाज रिषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांना संघामध्ये जागा मिळाली आहे.

हेदेखील वाचा – IND vs BAN : भारत विरुद्ध बांग्लादेश मालिका रद्द होणार का? जाणून घ्या काय आहे कारण

भारताची गोलंदाजी मजबूत

टीम इंडियाच्या संघामध्ये मजबूत गोलंदाजीचा समावेश करण्यात आला आहे, यामध्ये रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा अक्षर पटेल, कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांचा समावेश आहे. त्यामुळे संघामध्ये भरभरून अनुभव असलेल्या गोलंदाजांचा समावेश आहे. त्यानंतर भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद सिराज, आकाशदीप, जसप्रीत बुमराह यश दलाल या मजबूत गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.

बांग्लादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा संघ

रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाशदीप, जसप्रीत बुमराह, यश दलाल

Web Title: India announced squad for test series against bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2024 | 08:22 AM

Topics:  

  • IND VS BAN
  • india vs Bangladesh
  • indian cricket team

संबंधित बातम्या

IND vs ZIM: तिसऱ्या टी20साठी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल? श्रेयस अय्यरने दिले संकेत
1

IND vs ZIM: तिसऱ्या टी20साठी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल? श्रेयस अय्यरने दिले संकेत

Yash Thakur चे इंटरनॅशनल पदार्पण! श्रेयस अय्यरने सोपवली डेब्यू कॅप, वाचा कशी आहे कारकीर्द?
2

Yash Thakur चे इंटरनॅशनल पदार्पण! श्रेयस अय्यरने सोपवली डेब्यू कॅप, वाचा कशी आहे कारकीर्द?

खळबळ माजवणार! भविष्यात Vaibhav Suryavanshi नावाचे वादळ येणार; बॉलिंग कोच म्हणाले, ‘आता सध्या…’
3

खळबळ माजवणार! भविष्यात Vaibhav Suryavanshi नावाचे वादळ येणार; बॉलिंग कोच म्हणाले, ‘आता सध्या…’

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?
4

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.