Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: पुन्हा श्रीलंकेची दाणादाण! फॉलोऑन टाळण्यासाठी कराव्या लागणार ‘इतक्या’ रन्स…

मोहम्मद सिराजने पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेऊन श्रीलंकेला धक्का दिला. त्यानंतर मानव सुथारने दोन विकेट घेत श्रीलंकेच्या संघाला मोठे दणके दिले. त्यानंतर भारताच्या फिरकीने आपली जादू दाखवून दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 17, 2026 | 03:22 PM
ind vs sl test

ind vs sl test

Follow Us
Follow Us:
  • श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाची भेदक गोलंदाजी 
  • 460 रन्सचा पाठलाग करताना लंकेचा अर्ध संघ गारद 
  • श्रीलंकेवर फॉलोऑनची नामुष्कीची शक्यता 
India Vs Sri Lanka 1st Test Match Live Updates: सध्या गॉल येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 462 रन्सचा डोंगर उभा केला होता. मात्र 462 रन्सचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ अडचणीत सापडला असल्याचे दिसून येत आहे. 200 रन्सच्या आधीच श्रीलंकेने 5 विकेट्स गमावल्या आहेत.  फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेची अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्यांच्यावर आता फॉलोऑनची टांगती तलवार आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. ४६२ रन्सचा पाठलाग करताना श्रीलंकेने पाहिल्याच ओव्हरमध्ये आपली पहिली विकेट गमावली. मोहम्मद सिराजने श्रीलंकेला बॅफुटवर ढकलले. त्यानंतर श्रीलंकेच्या एका मागोमाग एक विकेट पडत गेल्या. त्यामुळे श्रीलंकेचा संघ अडचणीत सापडला. त्यामुळे श्रीलंकेसमोरील आव्हाने वाढली आहेत.

IND Vs SL: दोस्तासाठी Devdutt Padikkal चा बळी? शुभमन गिल काय करणार? Sai sudharshan ची झोप उडाली

मोहम्मद सिराजने पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेऊन श्रीलंकेला धक्का दिला. त्यानंतर मानव सुथारने दोन विकेट घेत श्रीलंकेच्या संघाला मोठे दणके दिले. त्यानंतर भारताच्या फिरकीने आपली जादू दाखवून दिली. कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजाने देखील प्रत्येकी एक विकेट पटकावली. सध्या श्रीलंकेचा स्कोअर २१० वर ५ विकेट्स असा आहे.

Fighting back in Galle! 🦁 A brilliant 100-run partnership between Sonal Dinusha and Niroshan Dickwella, with both batters bringing up superb half-centuries! Keep the momentum going, boys! 🔥#SLvIND pic.twitter.com/BLolfOcuZR — Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 17, 2026

फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला मोठी भागीदारी करावी लागणार आहे. श्रीलंकेला पहिल्या डावात किमान २६३ रन्स कराव्या लागणार आहेत. त्याआधीच श्रीलंकेचा संघ ऑल आउट झाल्यास त्यांना फॉलोऑनचा सामना करावा लागणार आहे. फॉलोऑनच्या नियमाबाबत बूलयचे झाल्यास जर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २०० पेक्षा अधिक रन्सची आघाडी घेतल्यास तर समोरच्या संघाला फॉलोऑन दिला जाऊ शकतो. याचा निर्णय पूर्णपणे कर्णधार घेत असतो. श्रीलंका २६२ रन्सच्या आधी ऑल आउट झाल्यास भारत श्रीलंकेला फॉलोऑन देऊ शकतो.

IND vs SL: आई शपथ! शुभमन गिलचा हवेत कॅच! क्षणात श्रीलंकेच्या खेळाडूचे धाबे दणाणले

Web Title: India bowlers siraj and suthar break sri lanka team follow on india vs sri lanka test match live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Shubhman Gill
  • Sri Lanka cricket
  • Test Series

संबंधित बातम्या

Shubman Gill: जे ‘किंग’ कोहलीला जमलं नाही, ते ‘प्रिन्स’ गिलने करून दाखवलं! १५ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला उद्ध्वस्त
1

Shubman Gill: जे ‘किंग’ कोहलीला जमलं नाही, ते ‘प्रिन्स’ गिलने करून दाखवलं! १५ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला उद्ध्वस्त

IND vs WI: मालिकेवर भारताचा कब्जा, पण तिसऱ्या वनडेत धक्का! पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने मान्य केली ‘ही’ मोठी चूक
2

IND vs WI: मालिकेवर भारताचा कब्जा, पण तिसऱ्या वनडेत धक्का! पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने मान्य केली ‘ही’ मोठी चूक

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन
3

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन

IND Vs WI: टीम इंडियाने काढला वेस्ट इंडिजचा ‘धूर’; Shubhman Gill ने ठोकले खणखणीत द्विशतक 
4

IND Vs WI: टीम इंडियाने काढला वेस्ट इंडिजचा ‘धूर’; Shubhman Gill ने ठोकले खणखणीत द्विशतक 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.