Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India U-19 Team: बाप सुपरस्टार,आता मुलांचा नंबर! द्रविड-सेहवागच्या लेकांची टीम इंडियात एन्ट्री; ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार

Dravid- Sehwag Son selected in U19 for australia Tour: भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. यावेळी राहुल द्रविड आणि वीरेंद्र सहवाग च्या मुलांना संधी देण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 27, 2026 | 02:51 PM
भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. यावेळी राहुल द्रविड आणि वीरेंद्र सहवाग च्या मुलांना संधी देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षांखालील संघ भारत दौऱ्यावर ३ एकदिवसीय आणि २ बहुदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय अंडर- १९संघांची घोषणा करण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड आणि वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग यांचा समावेश करण्यात आला आहे. आर्यवीर सेहवाग आणि अन्वय द्रविडची टीम इंडियात एन्ट्री ऑस्ट्रेलियाच्या अंडर- १९ संघाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय अंडर- १९ संघात, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्या मुलांचा समावेश करण्यात आला आहे. निवड समितीने सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग आणि द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड यांना संघात स्थान दिले आहे. अन्वयला यष्टीरक्षक म्हणून, तर आर्यवीरला फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु, मल्टी-डे सामन्यांसाठी निवडलेल्या भारतीय १९ वर्षांखालील संघात आर्यवीर आणि अन्वय यांचा समावेश नाही. कधी सुरु होणार सामने? १८ सप्टेंबरपासून मालिकेला सुरुवात होणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी लक्ष्य रायचंदानीला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून, तर यशवर्धन चौहानला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मल्टी-डे सामन्यांसाठी यशवर्धनला भारतीय अंडर- १९ संघाचा कर्णधार म्हणून, तर लक्ष्यला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया U19 भारत दौऱ्याचे वेळापत्रक पहिला वनडे : १८ सप्टेंबर २०२६, राजकोट , ९ वाजता दुसरा वनडे: २१ सप्टेंबर २०२६, राजकोट, ९ वाजता तिसरा वनडे: २३ सप्टेंबर २०२६, राजकोट , ९ वाजता पहिला मल्टी-डे सामना: २७-३० सप्टेंबर, २०२६, राजकोट, सकाळी ९:३० वाजता दुसरा मल्टी- डे सामना: ५-८ ऑक्टोबर, २०२६, अहमदाबाद बी ग्राउंड, सकाळी ९:३० वाजता भारताचा U19 वनडे संघ: लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), यशवर्धन चौहान (उपकर्णधार), रजत बघेल (यष्टीरक्षक), आर्यवीर सेहवाग, व्ही.के. विनीत, कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनाल चौहान, अन्वय द्रविड (यष्टीरक्षक), व्ही. यशवीर, रोहित यादव, शविन विनोद, मोहित उलवा, चिगुरुपती व्यंकट, काव्या पटेल. भारताचा U19 मल्टी-डे संघ: यशवर्धन चौहान (कर्णधार), लक्ष्य रायचंदानी (उपकर्णधार), सागर विर्क, कुशाग्र ओझा, मनाल चौहान, कुश पटेल, मानव कृष्णा (यष्टीरक्षक), अभिप्रय बिस्वास (यष्टीरक्षक), रोहित इंद्रकुमार यादव, रोहित यादव, अखिल यादव, अखिल यादव. प्रियांशु सिंग, मोहित उलवा, आर्यन यादव. Anvay dravid & Aryavir Sehwag

Follow Us:
  • भारताच्या U-19 संघाची घोषणा
  • द्रविड़-सहवागच्या मुलांची टीम इंडियात एन्ट्री
  • कधी सुरु होणार सामने?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षांखालील संघ भारत दौऱ्यावर ३ एकदिवसीय आणि २ बहुदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय अंडर- १९संघांची घोषणा करण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड आणि वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग यांचा समावेश करण्यात आला आहे.

IND vs SL: पावसामुळे भारताचा खेळ बिघडणार? सामना ड्रॉ झाल्यास टीम इंडियाला फटका; WTC गुणतालिकेवर काय परिणाम होणार?

आर्यवीर सेहवाग आणि अन्वय द्रविडची टीम इंडियात एन्ट्री

ऑस्ट्रेलियाच्या अंडर- १९ संघाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय अंडर- १९ संघात, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्या मुलांचा समावेश करण्यात आला आहे. निवड समितीने सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग आणि द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड यांना संघात स्थान दिले आहे. अन्वयला यष्टीरक्षक म्हणून, तर आर्यवीरला फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु, मल्टी-डे सामन्यांसाठी निवडलेल्या भारतीय १९ वर्षांखालील संघात आर्यवीर आणि अन्वय यांचा समावेश नाही.

कधी सुरु होणार सामने?

१८ सप्टेंबरपासून मालिकेला सुरुवात होणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी लक्ष्य रायचंदानीला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून, तर यशवर्धन चौहानला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मल्टी-डे सामन्यांसाठी यशवर्धनला भारतीय अंडर- १९ संघाचा कर्णधार म्हणून, तर लक्ष्यला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

🚨 News 🚨 India U19 squad for Australia U19 Men’s Tour of India announced. The tour consists of three One-Day matches and two Multi-Day fixtures. Venues 🏟️: Rajkot and Ahmedabad More Details ▶️ https://t.co/o2pF8bj3RJ #INDU19vAUSU19 pic.twitter.com/Ud0tvcqaBe — BCCI (@BCCI) August 27, 2026

ऑस्ट्रेलिया U19 भारत दौऱ्याचे वेळापत्रक

  • ऑस्ट्रेलिया U19 भारत दौऱ्याचे वेळापत्रक
  • पहिला वनडे : १८ सप्टेंबर २०२६, राजकोट , ९ वाजता
  • दुसरा वनडे: २१ सप्टेंबर २०२६, राजकोट, ९ वाजता
  • तिसरा वनडे: २३ सप्टेंबर २०२६, राजकोट , ९ वाजता
  • पहिला मल्टी-डे सामना: २७-३० सप्टेंबर, राजकोट, सकाळी ९:३० वाजता
  • दुसरा मल्टी- डे सामना: ५-८ ऑक्टोबर, अहमदाबाद बी ग्राउंड, सकाळी ९:३० वाजता
 
भारताचा U19 वनडे संघ: लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), यशवर्धन चौहान (उपकर्णधार), रजत बघेल (यष्टीरक्षक), आर्यवीर सेहवाग, व्ही.के. विनीत, कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनाल चौहान, अन्वय द्रविड (यष्टीरक्षक), व्ही. यशवीर, रोहित यादव, शविन विनोद, मोहित उलवा, चिगुरुपती व्यंकट, काव्य पटेल.

भारताचा U19 मल्टी-डे संघ: यशवर्धन चौहान (कर्णधार), लक्ष्य रायचंदानी (उपकर्णधार), सागर विर्क, कुशाग्र ओझा, मनाल चौहान, कुश पटेल, मानव कृष्णा (यष्टीरक्षक), अभिप्राय बिस्वास (यष्टीरक्षक), रोहित यादव, इशान ओम, अयान अकरम, प्रणव राघवेंद्र, प्रियांशु सिंग, मोहित उलवा, आर्यन यादव.

पैसाच-पैसा! ना 100, ना 200 कोटी… US Open 2026 मध्ये टेनिसपटूंवर होणार तब्बल ‘इतक्या’ कोटींची बरसात

Web Title: India u19 vs australia u19 aaryavir sehwag anvay dravid selected in team india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • Rahul Dravid
  • Virendra Sehwag

संबंधित बातम्या

Hockey World Cup 2026: ‘करो या मरो’च्या लढतीत India फेल! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 0-0 ड्रॉ, वर्ल्ड कपमधून बाहेर
1

Hockey World Cup 2026: ‘करो या मरो’च्या लढतीत India फेल! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 0-0 ड्रॉ, वर्ल्ड कपमधून बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.