Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ZIM: उडणार खळबळ! क्रिकेटचा नवा ‘राजा’; 11 सिक्स अन् Vaibhav Suryavanshi रचणार ‘हा’ विश्वविक्रम

भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात आज पहिला सामना  होणार आहे. या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी खेळताना दिसणार आहे. वैभव सूर्यवंशी इंग्लंडविरुद्ध टी 20 सिरिजमध्ये चांगली खेळी करू शकला नव्हता.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 23, 2026 | 03:11 PM
IND Vs ZIM: उडणार खळबळ! क्रिकेटचा नवा ‘राजा’; 11 सिक्स अन् Vaibhav Suryavanshi रचणार ‘हा’ विश्वविक्रम
Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशी 11 सिक्स मारताच करणार नवा रेकॉर्ड
  • आज भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी 20 सिरिज 
  • वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे असणार लक्ष 
India Vs Zimbabwe T 20 Series: आज भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात तीन टी 20 सामन्यांची सिरिज आजपासून सुरू होणार आहे. दुपारी 4.30 वाजता हा सामना हरारे स्टेडियमवर सुरू होणार आहे. 4 वाजता टॉस होईल. या स्पर्धेसाठी भारतीय संघात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला देखील स्थान देण्यात आले आहे. या सिरिजमध्ये वैभव सूर्यवंशीला एक नवा रेकॉर्ड रचण्याची संधी असणार आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.

भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात आज पहिला सामना  होणार आहे. या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी खेळताना दिसणार आहे.
वैभव सूर्यवंशी इंग्लंडविरुद्ध टी 20 सिरिजमध्ये चांगली खेळी करू शकला नव्हता. त्यामुळे या सिरिजमध्ये त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सिरिजमध्ये त्याच्याकडे एक नवा रेकॉर्ड रचण्याची संधी असणार आहे.

झिम्बाब्वे विरुद्ध तीनही सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशी खेळताना दिसणार आहे. या सिरिजमध्ये एकूण 11 सिक्स मारताच वैभव सूर्यवंशी आपल्या नावावर एक नवा रेकॉर्ड करणार आहे. या सिरिजमध्ये एकूण 11 सिक्स मारण्यास वैभव सूर्यवंशी यशस्वी ठरला तर तो टी 20 सिरिजमधील सर्वात वेगवान 150 सिक्स पूर्ण करणार खेळाडू ठरणार आहे.

IND vs ZIM: सामन्याची वेळ आणि प्लॅटफॉर्ममध्ये अचानक झाला बदल! India – Zimbabwe T20 कुठे आणि कशी पाहणार Live

वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये खेळताना 37 सामन्यांमध्ये 139 सिक्स मारले आहेत. त्यामुळे आताच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये त्याने 11 सिक्स मारले तर तो एक नवा रेकॉर्ड रचणार आहे. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 150 सिक्सर मारणारा खेळाडू म्हणून त्याची नोंद होणार आहे.

हरारेवर केली 175 रन्सची खेळी

हरारे येथील स्टेडियम वैभव सूर्यवंशीसाठी अगदी खास आहे. वर्षाच्या सुरुवातीला या ठिकाणी भारताचा अंडर 19 संघ वर्ल्डकप जिंकला होता. अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीने 175 रन्सची शानदार खेळी केली होती. वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेमध्ये 9 युथ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 439 रन्स केल्या होत्या. 

IND Vs ZIM Live: अय्यर एक तरी सामना जिंकव रे! जाणून घ्या हरारेचा पिच रिपोर्ट अन्…

भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अशोक शर्मा, रवि बिश्नोई, प्रभसिमरन सिंह आणि रिंकू सिंह

झिम्बाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन कुरन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधवेरे, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाबदझा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामहुरी, मिल्टन तफा शुम्बा आणि शुम्बा.

Web Title: India vaibhav suryvanshi hit 11 sixes and make new record fastest in t20 series against aimbabwe matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • india vs zimbabwe
  • T20 cricket
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

अबब! आरं काय दया माया हाय की नाय? 64 बॉल अन् 173 रन्स, Naman Dhir ने अक्षरश: धू धू धुतलं
1

अबब! आरं काय दया माया हाय की नाय? 64 बॉल अन् 173 रन्स, Naman Dhir ने अक्षरश: धू धू धुतलं

Duleep Trophy 2026: साऊथ झोनची झोप उडवली! Ishan Kishan 269 तर ईस्ट झोन 700 पार
2

Duleep Trophy 2026: साऊथ झोनची झोप उडवली! Ishan Kishan 269 तर ईस्ट झोन 700 पार

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार
3

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
4

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.