Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG Second ODI Live: अफगाणिस्तानचा टॉस जिंकून मोठा निर्णय, टीम इंडियात तीन बदल; प्रिन्स यादवची एन्ट्री

IND vs AFG Second ODI Toss Live: भारत आण अफगाणिस्तान यांच्यात दुसरा एकदिवसीय सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. त्याआधी दोन्ही संघाचे करणधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 17, 2026 | 01:34 PM
IND vs AFG Second ODI Live: अफगाणिस्तानचा टॉस जिंकून मोठा निर्णय, टीम इंडियात तीन बदल; प्रिन्स यादवची एन्ट्री
Follow Us
Follow Us:
  • अफगाणिस्तानचा टॉस जिंकून मोठा निर्णय
  • टीम इंडियात मोठे बदल
  • प्रिन्स यादवची एन्ट्री
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. त्यातील दुसरा सामना आज लखनौ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. १. ३० वाजता सामन्याला सुरुवात होईल त्याआधी दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी दोन्हीही संघामध्ये बदल करण्यात आले आहेत. दरम्यान टीम इंडियामध्ये तीन मोठे बदल झाले आहेत. प्रिन्स  यादवला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

Ind W vs Pak W Fight Video: आधी गळा पकडला मग धक्का दिला; IND vs PAK सामन्यात हाणामारी? मैदानातील Video व्हायरल

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली आहे. कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रिन्स यादव भारतासाठी पदार्पण करत आहे. आयपीएल २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळलेल्या प्रिन्सला श्रेयस अय्यरच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कॅप देण्यात आली. विशेष बाब म्हणजे, त्याला लखनौमध्येच ही कॅप प्रदान करण्यात आली. या मालिकेत भारतीय संघाकडून पदार्पण करणारा तो तिसरा खेळाडू आहे. गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे यांनीही पहिल्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. भारतीय आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. नितीश रेड्डीला भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. प्रिन्स यादव व्यतिरिक्त, कुलदीप यादव आणि यशस्वी जैस्वाल यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

<

🚨 Toss 🚨 Afghanistan have won the toss and elected to bowl in the 2⃣nd ODI. Updates ▶️ https://t.co/JYJ5l44iJ6#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/SytPh2cKsV — BCCI (@BCCI) June 17, 2026

/p>

पिच रिपोर्ट

लखनौच्या एकाना स्टेडियमवर असणारी खेळपट्टी स्पिनर्सला अनुकूल असल्याचे म्हटले जाते. येथील पीच काळ्या मातीपासून तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी चेंडूला टर्न मोठ्या प्रमाणावर मिळतो. मात्र फलंदाजांनी काही ओव्हर्स खेळून काढल्या तर ते चांगली फलंदाजी करू शकतात. येथील पीच काही प्रमाणात स्लो आहे. त्यामुळे टॉस जिंकून कोणताही संघ या ठिकाई गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

दुसरा सामना ठरेल गेमचेंजर

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. धर्मशाळा येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला. आता, लखनौ येथील एकाना स्टेडियमवर होणाऱ्या दुसरा सामना दोन्ही संघासाठी मह्तावाचा असणार आहे. जर भारताने हा सामना जिंकला तर भारत ही मालिका जिंकेल. परंतु अफगाणिस्ताने हा सामना जिंकला तर मालिकेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल.

दोन्ही संघाचे प्लेइंग ११:

भारत: रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग.

अफगाणिस्तानः रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, सादिकुल्ला अटल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), दरविश रसूली, रशीद खान, न्गेलिया खरोती, एएम गझनफर, मोहम्मद सलीम सफी, बिलाल सामी.

FIFA World Cup 2026: अप्रतिम गोल, पण जल्लोष नाही! अयारीने जिंकली चाहत्यांची मनं; स्वीडनचा ट्युनिशियावर 5-1 ने विजय

Web Title: India vs afghanistan 2nd odi afghanistan won toss prince yadav debut ekana stadium pitch report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • bcci
  • IND vs AFG
  • Toss update

संबंधित बातम्या

IND Vs AFG: मोठी खळबळ! अफगणिस्तान दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू बाहेर?
1

IND Vs AFG: मोठी खळबळ! अफगणिस्तान दौऱ्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू बाहेर?

IND vs AFG: पहिल्या सामन्यात दणदणीत विजय! आता भारत-अफगाणिस्तान दुसरा टी-२० सामना कधी रंगणार? पाहा अपडेटेड शेड्यूल
2

IND vs AFG: पहिल्या सामन्यात दणदणीत विजय! आता भारत-अफगाणिस्तान दुसरा टी-२० सामना कधी रंगणार? पाहा अपडेटेड शेड्यूल

IND vs AFG: अभिषेक शर्माच्या वादळात अफगाणिस्तानचा उडाला धुरळा, केवळ 13.4 ओव्हरमध्ये ‘गेम खल्लास’
3

IND vs AFG: अभिषेक शर्माच्या वादळात अफगाणिस्तानचा उडाला धुरळा, केवळ 13.4 ओव्हरमध्ये ‘गेम खल्लास’

India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज
4

India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.