Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG: टीव्ही की मोबाईल? भारत-अफगाणिस्तान कसोटी सामना कुठे बघायचा? वाचा सविस्तर

IND Vs AFG Test Series: टीम इंडिया प्रथम पांढऱ्या जर्सीत आणि त्यानंतर मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी निळ्या जर्सीत मैदानात उतरणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 02, 2026 | 05:24 PM
IND vs AFG: टीव्ही की मोबाईल? भारत-अफगाणिस्तान कसोटी सामना कुठे बघायचा? वाचा सविस्तर

IND vs AFG: टीव्ही की मोबाईल? भारत-अफगाणिस्तान कसोटी सामना कुठे बघायचा? वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:

6 जून पासून सुरू होणार भारत- अफगणिस्तान कसोटी सामना 
कसोटीनंतर खेळवली जाणार 3 सामन्यांची वनडे मालिका 
शुभमन गिल करणार भारतीय संघाचे नेतृत्व

IND Vs AFG Test Match Updates: आयपीएलचा थरार संपला आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थरार सुरू होणार आहे. आयपीएल संपताच भारतीय (Indian Cricket Team) खेळाडू अफगणिस्तानविरुद्ध खेळताना दिसणार आहे. भारत विरुद्ध अफगणिस्तान कसोटी सामना सुरू होणार आहे. त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका देखील खेळवली जाणार आहे. दरम्यान हे सामने कुठे पाहता येतील ते जाणून घेऊयात.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित क्रिकेट मालिका आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.  टीम इंडिया प्रथम पांढऱ्या जर्सीत आणि त्यानंतर मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी निळ्या जर्सीत मैदानात उतरणार आहेत. भारतीय संघ प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान सामने कुठे पाहता येणार?

जर तुम्हाला टीव्हीवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही स्टार स्पोर्ट्स या चॅनलवर पाहू शकणार आहात. तसेच मोबाइल  युजर्ससाठी हा सामना जिओ हॉटस्टार  या अधिकृत ॲपवर पाहता येणार आहे.

IND Vs AFG: भारताविरुद्ध अफगाणिस्तानने जाहीर केला संघ; ‘या’ खेळाडूने घेतली माघार

बीसीसीआयने केली Team India ची घोषणा

भारतीय संघ आयपीएल संपताच अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी आणि वन-डे मालिका खेळणार आहे. त्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून, अनेक युवा आणि अनुभवी खेळाडूंनी संघात पुनरागमन केले आहे.

भारताचा कसोटी संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, के.एल. राहुल (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

भारताचा एकदिवसीय सामन्यांचा संघ:  शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), के.एल. राहुल, ईशान किशन, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.

IND Vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध BCCI ने दिली ‘या’ नवीन चेहऱ्यांना संधी, दिग्गज खेळाडूंचा पत्ता कट

अफगाणिस्तानने जाहीर केला संघ

अफगाणिस्तानचा कसोटीचा संघ:  हश्मतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अब्दुल मलिक, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, अफसर झझाई (यष्टिरक्षक), इकराम अलीखिल (यष्टिरक्षक), रहमानुल्लाह गुरबाज, रहमानुल्लाह जादरान, अझमतुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अश्रफ, नांग्याल खारोताई, कैस अहमद, बिलाल सामी, जिया शरीफी, सलीम सफी.

अफगाणिस्तानचा एकदिवसीय मालिकेचा संघ: हश्मतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टिरक्षक), इब्राहिम जादरान, सेदिकुल्लाह अटल, दरविश रसूली, रहमत शाह, इकराम अलीखिल (यष्टिरक्षक), मोहम्मद नबी, अझमतुल्लाह उमरजई, राशिद खान, नांग्याल खारोताई, एएम गजनफर, जिया यू रहमान शरीफी, फरीद मलिक, बिलाल सामी.

 

Web Title: India vs afghanistan test and odi series star sports and jio hotstar lwatching live streaming cricket marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • indian cricket team
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण
1

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
2

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?
3

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…
4

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.