Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind Vs Eng 2nd Test Day 4 Highlights : इंग्लडची बत्ती गुल… आकाशदीपने आणखी एकदा दाखवली जादु! वाचा सामन्याचा अहवाल

सध्या इंग्लंडचा संघ फलंदाजी करत आहे चौथी दिनाच्या समाप्तीनंतर इंग्लंडच्या संघाने 72 धावा करून तीन विकेट्स गमावले आहेत. चौथ्या दिनी दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 06, 2025 | 08:17 AM
फोटो सौजन्य – X (BCCI)

फोटो सौजन्य – X (BCCI)

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी दिवसाच्या चौथ्या दिनाचा अहवाल : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटीचा चौथा दिवस पार पडला. यामध्ये भारताच्या संघाने इंग्लंड समोर  608 धावांची लक्ष उभे केले आहे. भारताचा कर्णधार शुभमन गिल याने आणखी एकदा शतक झळकावली आणि सुनील गावस्कर यांच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याचबरोबर रवींद्र जडेजा आणि ऋषभ पण या दोघांनीही कमालीची कामगिरी केली. शुभमन गिलने पहिल्या डावामध्ये द्विशतक झळकावले होते तर दुसऱ्या सामना शतक झळकावले. 

चौथ्या दिनाच्या आधीच भारताच्या संघाने सहा विकेट गमावून दुसऱ्या डावांमध्ये 427 धावा केल्या आहेत. सध्या इंग्लंडचा संघ फलंदाजी करत आहे चौथी दिनाच्या समाप्तीनंतर इंग्लंडच्या संघाने 72 धावा करून तीन विकेट्स गमावले आहेत. चौथ्या दिनी दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाच्या फलंदाजी बद्दल सांगायचं झाले तर करून नायर आणखी एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला त्याने 26 धावा करून विकेट गमावली. 

IPL 2026 च्या आधीच संजू सॅमसन मालामाल, बनला सर्वात महागडा खेळाडू! या संघाने पाण्यासारखा ओतला पैसा

टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याने 161 धावा केला यामध्ये त्यांनी आठ षटकार आणि तेरा चौकार मारले. ऋषभ पंतने त्याच्या आगळीवेगळी आणखी एक दाखवली त्याने संघासाठी महत्त्वाच्या 65 धावा केल्या यामध्ये त्याने आज चौकार आणि तीन षटकार मारले. रवींद्र जडेजाडे आणखी एकदा त्याचा जोर दाखवला आणि 69 धावांची खेळी खेळली त्याने पहिल्या डावामध्ये देखील चांगले कामगिरी केली होती. या डावामध्ये त्याने एक षटकार आणि पाच चौकार मारले. 

Stumps on Day 4 in Edgbaston! A magnificent day for #TeamIndia comes to an end 🙌 India need 7⃣ wickets on the final day to win the 2nd Test Scorecard ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND pic.twitter.com/tttip5pAbg — BCCI (@BCCI) July 5, 2025

नितेश कुमार रेडी आणखी एकदा फिल ठरला वॉशिंग्टन सुंदरने 12 धावांची खेळी खेळली. चौथा दिनाच्या समाप्तीनंतर भारताच्या संघाने तीन विकेट्स नावावर केली आहेत यामध्ये दोन विकेट हे पहिल्या डावाचा स्टार असलेला आकाशदीप याने घेतले आहेत त्याचबरोबर एक विकेट हा मोहम्मद सिराज याच्या हाती लागला आहे. भारताच्या संघाने सुरुवात चांगली केली आहे. इंग्लंडच्या संघाला पाचव्या देणे 90 ओव्हर मध्ये 536 धावांची गरज आहे यामध्ये त्यांचा हाती अजून पर्यंत सात विकेट शिल्लक आहे.

Web Title: India vs england 2nd test day 4 report akashdeep showed his bowling skills

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 08:12 AM

Topics:  

  • Akashdeep
  • cricket
  • India vs England
  • Shubman Gill
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

T20 World Cup 2026: ‘मी आनंदी आहे, हा धक्का आवश्यक होता’, टीम इंडियाच्या पराभवानंतर Ravi Shastri चे अजब विधान
1

T20 World Cup 2026: ‘मी आनंदी आहे, हा धक्का आवश्यक होता’, टीम इंडियाच्या पराभवानंतर Ravi Shastri चे अजब विधान

क्रिकेटप्रेमींची प्रतिक्षा संपली! ICC Women’s T20 World Cup 2026 चे वेळापत्रक जाहीर; IND vs PAK कधी भिडणार? घ्या जाणून
2

क्रिकेटप्रेमींची प्रतिक्षा संपली! ICC Women’s T20 World Cup 2026 चे वेळापत्रक जाहीर; IND vs PAK कधी भिडणार? घ्या जाणून

लग्नानंतर लगेचच शिखर धवन का झाला नाराज? सोशल मीडियावर द्यावे लागले स्पष्टीकरण! Post Viral
3

लग्नानंतर लगेचच शिखर धवन का झाला नाराज? सोशल मीडियावर द्यावे लागले स्पष्टीकरण! Post Viral

PAK vs ENG : पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट! कसे असेल पल्लेकेलेचे हवामान? वाचा सविस्तर
4

PAK vs ENG : पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट! कसे असेल पल्लेकेलेचे हवामान? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.