Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG 3rd ODI : भारताचा शानदार मालिका विजय; इंग्लडला दिली क्लिन स्वीप; भेदक गोलंदाजीसमोर 214 धावांवर ऑलआऊट

IND vs ENG 3rd ODI : भारत विरुद्ध इंग्लड तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय प्राप्त करीत इंग्लडला क्लीन स्वीप दिली. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लडची फलंदाजी गडगडल्याचे पाहायला मिळाले.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 12, 2025 | 08:44 PM
भारताच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लडची फलंदाजी गडगडली; इंग्लड क्लिन स्वीपच्या दिशेने; अवघ्या 175 धावांवर 8 विकेट

भारताच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लडची फलंदाजी गडगडली; इंग्लड क्लिन स्वीपच्या दिशेने; अवघ्या 175 धावांवर 8 विकेट

Follow Us
Close
Follow Us:

IND vs ENG 3rd ODI : भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लडच्या संघाने गुडघे टेकल्याचे समोर आले आहे. अर्शदीप सिंगने आपल्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लड सुरुवातीला धक्के दिले. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लडचा संघ सलामी जोडी गेल्यानंतर गडगडला. इंग्लडकडून टॉम बॅन्टन वगळता इतर सर्व फलंदाज गडगडले. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर हार्दिक पांड्या यांनी इंग्लडच्या फलंदाजीला मोठे भगदाड पाडत 214 धावांवरच रोखले. अर्शदीपने चांगली सुरुवात केली, त्याने सलामी जोडी तंबूत पाठवली त्यानंतर कुलदीप यादवने 3 री विकेट घेत टॉम बॅन्टनला बाद केले त्यानंतर जो रूटला तंबूचा रस्ता अक्षर पटेलने दाखवला. त्यानंतर हर्षित राणाने भेदक गोलंदाजीच्या जोरावर सर्वात धोकादायक फलंदाज हेरी ब्रूक आणि कर्णधार जोस बटलरला लागोपाठ क्लिन बोल्ड केले.

भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लड गडगडली

Wicket number 2⃣ for Harshit Rana! Harry Brook is out for 19. Follow The Match ▶️ https://t.co/RDhJXhAI0N#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank https://t.co/D30F8UFfwM — BCCI (@BCCI) February 12, 2025

भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर यांनी शानदार गोलंदाजी करीत इंगल्डला पाणी पाजले. यानंतर बेहती गंगामध्ये हार्दिक पांड्यानसुद्धा आदिल रशिदला क्लिन बॉल्ड करीत हात धुवून घेतले.

इंग्लडची फलंदाजी

इंग्लडचा संघ 357 धावांचा टार्गेट घेऊन मैदानात उतरले. त्यांची सुरुवात चांगली झाली, परंतु, त्यांना पहिला धक्का दिला अर्शदीप सिंगने त्याने अर्शदीप सिंगने सलामी जोडीली तंबूत पाठवले. फिल्प सॉल्ट आणि बेन डकेट यांनी 60 धावांची भागीदारी केली. पहिला इंग्लडला झटका बेन डकेटच्या रूपाने मिळाला. त्यानंतर फिल्प सॉल्ट आणि टॉम बॅन्टन यांनी 20 धावांची भागीदारी केली.

भारतीय संघाची धमाकेदार फलंदाजी, शुभमन गीलचे शतक

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना धमाकेदार खेळी करीत 357 धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर शुभमन गील आणि विराट कोहली यांनी मोठी भागीदारी करीत संघाच्या धावसंख्येत मोठी भर टाकली. शुभमन गील आणि विराट कोहलीने धमाकेदार 116 भागीदारी केली. यामध्ये शुभमन गीलची शानदार शतकीय खेळी केली. शुभमन गीलने 112 धावांची मोठी भागीदारी केली. परंतु, विराट कोहली 78 धावांची खेळी करून बाद झाला.

विराट कोहलीची शानदार अर्धशतक

विराट कोहलीने आज बऱ्याच दिवसांनंतर अर्धशतकीय खेळी केली त्याने 55 चेंडूत 52 धावांची खेळी केली. त्यानंतर श्रेयस अय्यरनेसुद्धा धमाकेदार खेळी 78 धावा केल्या, त्याने 64 चेंडूत 78 धावांची खेळी केली. त्यानंतर केएल राहुलने 40 धावांची खेळी केली. शेवटच्या फळीत खेळायला आलेल्या हार्दिक पांड्या, अक्षर पटेल हर्षित राणा यांनी वेगाने धावा करण्याच्या नादात विकेट दिल्या. भारतीय संघाने निर्णधारित 50 ओव्हरमध्ये 356 धावांची मोठी खेळी केली.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने ३५७ धावांचे लक्ष्य इंग्लंडसमोर उभे केले आहे. टीम इंडियाची सुरुवात खराब झाली कारण भारताचा कर्णधार रोहित शर्माचा विकेट लवकर गेला. कॅप्टन रोहित शर्मा त्याच्या फलंदाजीमध्ये पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. पण त्यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिल या दोघांनी भारताच्या संघाला खेळामध्ये पुन्हा आणले आणि दोघांनी शतकीय खेळी खेळली. या सामन्यांमध्ये शुभमन गिलने त्याचे सातवे शतक ठोकले तर विराट कोहली याने ७३ वे अर्धशतक ठोकले. शुभमन गिल याने संघासाठी १०२ चेंडूंमध्ये १११ धावांची खेळी खेळली. तर विराट कोहली याने ५५ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या.

Web Title: India vs england live indias brilliant series victory gave england a clean sweep englands all out for 214 runs in front of penetrating bowling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 08:26 PM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • England
  • Harshit Rana
  • India vs England 3rd ODI
  • Shreyas Iyer
  • Shubman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Shubman Gill ची BCCI कडे मोठी मागणी… कसोटी क्रिकेटमध्ये पराभव टाळण्यासाठी सुचवला नवा टेस्ट प्लान
1

Shubman Gill ची BCCI कडे मोठी मागणी… कसोटी क्रिकेटमध्ये पराभव टाळण्यासाठी सुचवला नवा टेस्ट प्लान

IND vs NZ : श्रेयस अय्यरला संघातून वगळल्यानंतर CSK च्या खेळाडूंचे नशीब उजळणार? न्यूझीलंड मालिकेपूर्वी एक मोठी अपडेट
2

IND vs NZ : श्रेयस अय्यरला संघातून वगळल्यानंतर CSK च्या खेळाडूंचे नशीब उजळणार? न्यूझीलंड मालिकेपूर्वी एक मोठी अपडेट

IND vs NZ : शतक झळकावूनही भारतीय संघामधून ऋतुराज गायकवाडला वगळलं! आकाश चोप्रा- अश्विनने केली नाराजी व्यक्त
3

IND vs NZ : शतक झळकावूनही भारतीय संघामधून ऋतुराज गायकवाडला वगळलं! आकाश चोप्रा- अश्विनने केली नाराजी व्यक्त

विराट कोहलीप्रमाणेच शुभमन गिललाही त्याच्या VHT सामन्यात असणार सुरक्षा, BCCI ने ‘खाजगी बाउन्सर’ची केली व्यवस्था
4

विराट कोहलीप्रमाणेच शुभमन गिललाही त्याच्या VHT सामन्यात असणार सुरक्षा, BCCI ने ‘खाजगी बाउन्सर’ची केली व्यवस्था

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.