Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिचाऱ्याला आता तरी खेळवा रे! कधी होणार IND Vs ENG 2 रा सामना? Vaibhav Sooryavanshi ला संधी देणार?

भारताला सिरिज जिंकायची असेल तर भारताला 4 पैकी 3 सामने जिंकावे लागणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 02, 2026 | 12:08 PM
बिचाऱ्याला आता तरी खेळवा रे! कधी होणार IND Vs ENG 2 रा सामना? Vaibhav Sooryavanshi ला संधी देणार?
Follow Us
Follow Us:
  • भारत इंग्लंड पहिला सामना पावसामुळे रद्द 
  • श्रेयस अय्यर अन् अभिषेकचे अर्धशतक व्यर्थ 
  • जोस बटलरने केला 100 डिसमिसलचा रेकॉर्ड 
India Vs England 2nd T20 Match: काल पावसामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी 20 सामना रद्द झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 189 रन्स  केल्या आणि इंग्लंडला 190 रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र मुसळधार पावसामुळे इंग्लंडला फलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे कालचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आता दुसरा टी 20 सामना कधी होणार आहे हे जाणून घेऊयात.

कधी होणार भारत-इंग्लंडमधला दुसरा टी 20 सामना?

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला टी 20 सामना पावसामुळे रद्द झाला आहे. आता दुसरा सामना 4 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. शनिवारी दुसरा टी 20 सामना खेळवला जाणार आहे. दूसरा सामना सुरू होण्यासाठी केवळ दोन दिवसांचा वेळ दोन्ही संघांना मिळणार आहे. आता भारताला सिरिज जिंकायची असेल तर भारताला 4 पैकी 3 सामने जिंकावे लागणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यात वैभव सूर्यवंशीला स्थान दिले जाणार का हे पहावे लागणार आहे.

लाज काढली! ‘गंभीर अहंकारी तर श्रेयसला तो अजिबात…’; Vaibhav Sooryvanshi वरून गंभीर-अय्यर प्रचंड ट्रोल

Vaibhav Sooryvanshi वरून गंभीर-अय्यर प्रचंड ट्रोल

15 वर्षीय वैभव सूर्यवंशी भारतीय संघाकडून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कधी पदार्पण करणार याची उत्सुकता वाढली आहे. भारतीय क्रिकेट आणि कर्णधार श्रेयस अय्यर त्याला संधी देणार की नाही अशी चर्चा देखील सुरू झाली आहे. भारतीय मॅनेजमेंट आयर्लंडविरुद्ध अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनवर विश्वास ठेवा. मात्र संजू सॅमसन सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे वैभवला संधी दिली जात नसल्याने चाहते चांगलेच संतापले आहेत.

आयर्लंड दौऱ्यात देखील संजू सॅमसन अन् अभिषेक शर्माने भारताची सुरुवात केली. मात्र आयर्लंडविरुद्ध संजू सॅमसन चांगली खेळी करू शकला नाही. तर इंग्लंडविरुद्ध तो केवळ 1 रन करू शकला. तरी देखील वैभव सूर्यवंशीला स्थान दिले जात नसल्याने चाहत्यांनी सोशल मिडियावर कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला चांगले धारेवर धरले आहे.

IND vs ENG: सामना पावसामुळे रद्द, पण जोस बटलरने रचला इतिहास; धोनी-गिलख्रिस्टला मागे टाकत केला ‘महाविक्रम’

संजू सॅमसन अपयशी

आयर्लंडविरुद्ध संजू सॅमसन पहिल्या सामन्यात 1 , दुसऱ्या सामन्यात 5 रन्स करू शकला. तर इंग्लंडविरुद्ध देखील तो शून्यावर आउट झाला. तीन टी 20 सामन्यांमध्ये त्याने केवळ 5 रन्स केल्या आहेत. टी 20 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल त्याच्यावर विश्वास दर्शवण्यात आला होता. मात्र या सिरिजमध्ये तो अपयशी ठरला आहे. त्याच्या फ्लॉप शो वरून गौतम गंभीर अन् श्रेयस अय्यरवर टीका केली जात  आहे.

Web Title: India vs england second t20 4 july 7 pm vaibhav sooryavanshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • India vs England
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?
1

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?

Vaibhav Sooryavanshi: फक्त २ सिक्स आणि वैभव सूर्यवंशीचा होणार महारेकॉर्ड, अफगाणिस्तानविरूद्ध कहर!
2

Vaibhav Sooryavanshi: फक्त २ सिक्स आणि वैभव सूर्यवंशीचा होणार महारेकॉर्ड, अफगाणिस्तानविरूद्ध कहर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.