Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India vs New Zealand : गौतम गंभीरची चाहत्यांनी घेतली शाळा! ODI मालिका गमावल्यानंतर हेड कोचवर फुटलं भांड…

आता घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेतही भारताचा पराभव झाला. यामुळे भारतीय चाहत्यांचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर राग आला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर टीका होत आहे..

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 19, 2026 | 01:56 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

Criticism on Gautam Gambhir after IND vs NZ series : गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून, टीम इंडियाने केवळ परदेशातच नव्हे तर मायदेशातही मालिका गमावण्यास सुरुवात केली आहे. भारताचे कोच गौतम गंभीर यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. गौतम गंभीरच्या जेव्हापासून सूत्र हाती घेतली आहेत, तेव्हापासून न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या संघाने कसोटी मालिका देखील गमावली होती त्याचबरोबर एकदिवसीय मालिका देखील गमावली. 

२०२४ मध्ये न्यूझीलंडने घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत भारताचा पराभव केला होता. त्यानंतर, त्यांनी आता घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेतही भारताचा पराभव केला आहे. यामुळे भारतीय चाहत्यांचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर राग आला आहे. गौतम गंभीरच्या हर्षीत राणाच्या निर्णयावर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पण या मालिकेमध्ये हर्षित राणाने कमालीची कामगिरी केली. चाहते झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध पराभवासाठी गंभीरला जबाबदार धरत आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर टीका होत आहे.

GG vs RCB : वडोदराच्या मैदानावर रंगणार WPL 2026 चा 12 वा सामना! आरसीबी विजयाची साखळी कायम ठेवेल का?

गौतम गंभीरवर कडक टीका 

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून गौतम गंभीरच्या अडचणी वाढत आहेत. गंभीरचे निर्णय फक्त टी-२० फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी काम करत आहेत. एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये त्याचे निर्णय उलटे पडले आहेत, त्यामुळे चाहते पराभवासाठी त्याला जबाबदार धरत आहेत. संघात आणि फलंदाजीच्या क्रमात सतत बदल झाल्याने चाहत्यांना निराशा झाली आहे. न्यूझीलंडच्या बी टीमकडून घरच्या मैदानावर मालिका गमावणे भारतासाठी अत्यंत लाजिरवाणे आहे. 

हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह वगळता भारताचा संपूर्ण एकदिवसीय संघ या मालिकेत खेळत होता. अक्षर पटेलला एकदिवसीय फॉरमॅटमधून वगळण्याचा निर्णय आता चाहत्यांच्या समजुतीबाहेर आहे. परिणामी, गंभीरला बरीच टीका सहन करावी लागली आहे.

Manoj Tiwari indirectly questioned Gautam Gambhir’s coaching role and team results. pic.twitter.com/cjOV0lZZUN — Anuj Yadav (@Hello_anuj) January 19, 2026
Sir Gautam Gambhir’s highlighted record so far: – Became the first coach under whom India lost a home bilateral series to New Zealand.
– Oversaw India’s first-ever Test series loss to New Zealand at home.
– Was in charge when India suffered a 3–0 clean sweep in a home Test… pic.twitter.com/l40H1sTxjW
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) January 19, 2026

Web Title: India vs new zealand gautam gambhir scolded by fans after losing the odi series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • cricket
  • Gautam Gambhir
  • Harshit Rana
  • IND vs NZ
  • Sports
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

GG vs RCB : वडोदराच्या मैदानावर रंगणार WPL 2026 चा 12 वा सामना! आरसीबी विजयाची साखळी कायम ठेवेल का?
1

GG vs RCB : वडोदराच्या मैदानावर रंगणार WPL 2026 चा 12 वा सामना! आरसीबी विजयाची साखळी कायम ठेवेल का?

T20 World Cup 2026 : बांगलादेश खेळणार की बाॅयकाॅट होणार? आयसीसीने 21 जानेवारीपर्यंतची दिली अंतिम मुदत
2

T20 World Cup 2026 : बांगलादेश खेळणार की बाॅयकाॅट होणार? आयसीसीने 21 जानेवारीपर्यंतची दिली अंतिम मुदत

आता या स्पर्धेत दिसतील शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा, 22 जानेवारी रोजी उतरणार मैदानात
3

आता या स्पर्धेत दिसतील शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा, 22 जानेवारी रोजी उतरणार मैदानात

IND vs NZ : न्यूझीलंडच्या खेळाडूंची थरथरले…माजी निवडकर्त्याने विराट कोहलीला नाही तर या खेळाडूला सांगितले गेम चेंजर
4

IND vs NZ : न्यूझीलंडच्या खेळाडूंची थरथरले…माजी निवडकर्त्याने विराट कोहलीला नाही तर या खेळाडूला सांगितले गेम चेंजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.