Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND A Vs SL A: फ्लॉप शो संपला! श्रीलंकेविरुद्ध Sai Sudarshan ची आक्रमक शतकी खेळी

साई सुदर्शनसोबत आयुष पांडेने खेळाची सुरुवात केली. तो 25 रन्स करून आउट झाला. तर देवदत्त पडीकल केवळ 12 रन्स करून आउट झाला. ऋतुराज गायकवाड 22 रन्स करून आउट झाला. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 25, 2026 | 04:05 PM
IND A Vs SL A: फ्लॉप शो संपला! श्रीलंकेविरुद्ध Sai Sudarshan ची आक्रमक शतकी खेळी
Follow Us
Follow Us:
  • श्रीलंकेविरुद्ध साई सुदर्शनची 132 रन्सची खेळी
  • श्रीलंका अ विरुद्ध भारत अ कसोटी सामना सुरू 
  • देवदत्त पडीकल केवळ 12 रन्सवर झाला आउट 
India A Vs Sri Lanka A: सध्या श्रीलंका अ आणि भारत अ या दोन संघांमध्ये कसोटी सामना सुरू आहे. ध्रुव जुरेल भारत अ संघाचे नेतृत्व करत आहेत. या सामन्यात साई सुदर्शन देखील खेळत आहे. साई सुदर्शनने या सामन्यात (Cricket) शतकी खेळी केली आहे. साई सुदर्शनने एकदिवसीय सामन्याप्रमाणे कसोटीमध्ये खेळी केली आहे.

साई सुदर्शनने अफगणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये खास रन्स केल्या नव्हत्या. मात्र या अनौपचारीक कसोटी सामन्यात साई सुदर्शनने 132 रन्सची खेळी केली आहे. त्याने आपल्या खेळीत 19 फोर मारले आहेत. त्याच्या खेळीमुळे भारत अ संघ एका मजबूत स्थितीत पोहोचला आहे. ध्रुव जुरेल भारत अ संघाचे नेतृत्व करत आहे.

ऋतुराज गायकवाड अन् देवदत्त पडिकल अपयशी

सध्या भारत अ अन् श्रीलंका अ संघात कसोटी सामना सुरू आहे. आज सामन्याचा पहिलाच दिवस आहे. साई सुदर्शनने 132 रन्सची शानदार खेळी केली आहे. साई सुदर्शनसोबत आयुष पांडेने खेळाची सुरुवात केली. तो 25 रन्स करून आउट झाला. तर देवदत्त पडीकल केवळ 12 रन्स करून आउट झाला. ऋतुराज गायकवाड 22 रन्स करून आउट झाला.

IND vs AFG कसोटीपूर्वी कोचचा ‘गंभीर’ निर्णय; साई सुदर्शन ओपन नव्हे तर थेट…; टीम इंडियात मोठा बदल

साई सुदर्शनने केवळ 130 रन्समध्ये आपले शतक पूर्ण केले. यामध्ये त्याने एकूण 14 फोर मारले आहेत. त्याची खेळी ही कसोटी क्रिकेट ऐवजी वनडे फॉर्मटसारखी होती. त्याने अत्यंत आक्रमक खेळी केली. भारत अ संघाचे ध्रुव जुरेल नेतृत्व करत आहे. या संघात देवदत्त पडीकल, ऋतुराज गायकवाड, हर्ष दुबे, अंशूल कंबोज या खेळाडूंचा समावेश आहे.

आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा विचित्र पद्धतीने गेली विकेट

कर्णधार शुभमन गिलच्या शानदार आणि स्फोटक शतकाच्या जोरावर, गुजरात टायटन्सने आयपीएल २०२६ च्या क्वालिफायर २ मध्ये राजस्थान रॉयल्सला सात गडी राखून पराभूत करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. शुक्रवारी मुल्लानपूर येथे खेळल्या गेलेल्या या हाय-स्कोअरिंग नॉकआऊट सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने २१४ धावांचा डोंगर उभा केला.

Sai Sudarshan: अरे देवा आता तर सगळी हद्दच पार! दुसऱ्यांदा विचित्र पद्धतीने गेली विकेट, शुभमनची तीव्र नाराजी कॅमेऱ्याने टिपली

प्रत्युत्तरात, गिलच्या शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने अवघ्या १८.४ षटकांत तीन गडी गमावून २१९ धावा केल्या आणि अभिमानाने अंतिम फेरीत प्रवेश केला, जिथे त्यांचा सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरशी होईल.

Web Title: Indian a team player sai sudarshan 132 runs against sri lanka team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Sai Sudarshan
  • Test cricket

संबंधित बातम्या

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यावर सिराजची मजामस्ती, सलॉनमध्ये ट्रिमर उचलून कापले सरफराजचे केस, Video Viral
1

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यावर सिराजची मजामस्ती, सलॉनमध्ये ट्रिमर उचलून कापले सरफराजचे केस, Video Viral

IND vs SL: १५ ऑगस्टपासून भारत-श्रीलंका टेस्ट मालिकेचे सामने कुठे पाहता येणार? JioHotstar नाही, तर ‘या’ चॅनेलवर होणार थेट प्रक्षेपण
2

IND vs SL: १५ ऑगस्टपासून भारत-श्रीलंका टेस्ट मालिकेचे सामने कुठे पाहता येणार? JioHotstar नाही, तर ‘या’ चॅनेलवर होणार थेट प्रक्षेपण

Sarfaraz Khan: टीम इंडियात दमदार कमबॅक, सरफराज खानचं शेवटपर्यंत पक्कं नव्हतं नाव; Inside Story
3

Sarfaraz Khan: टीम इंडियात दमदार कमबॅक, सरफराज खानचं शेवटपर्यंत पक्कं नव्हतं नाव; Inside Story

Shubman Gill Captaincy Record: शुभमन गिलचा कर्णधार म्हणून कसा आहे रेकॉर्ड? आता श्रीलंका दौऱ्यात होणार ‘अग्निपरीक्षा’!
4

Shubman Gill Captaincy Record: शुभमन गिलचा कर्णधार म्हणून कसा आहे रेकॉर्ड? आता श्रीलंका दौऱ्यात होणार ‘अग्निपरीक्षा’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.