Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PV Sindhu ची विजयी गर्जना! Japan Open 2026 मध्ये केली धमाकेदार सुरूवात; अवघ्या ३५ मिनिटांत…

Japan Open 2026: पीव्ही सिंधु आणि मिश्र दुहेरीतील ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो जोडीने जपान ओपन 2026 मध्ये विजयी सुरुवात करत दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 15, 2026 | 03:02 PM
PV Sindhu ची विजयी गर्जना! Japan Open 2026 मध्ये केली धमाकेदार सुरूवात; अवघ्या ३५ मिनिटांत…
Follow Us
Follow Us:
  • Japan Open 2026 मध्ये पीवी सिंधु आणि ध्रुव-तनिषाचा विजय
  • सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी दुखापतीमुळे बाहेर 
  • जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश
PV Sindhu & Dhruv Tanisha Wins: टोकियोमध्ये सध्या जपान ओपन 2026 बॅडमिंटन स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दोन वेळेस ऑलिंपिक पदक विजेती भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुने आणि ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो जोडीने जपान ओपन 2026 स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे.

पीव्ही सिंधु आणि मिश्र दुहेरीतील ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो जोडीने जपान ओपन 2026 मध्ये विजयी सुरुवात करत दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे. मात्र भारताची सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना दुखापतीमुळे पहिल्याच फेरीमधून बाहेर पडावे लागले आहे. या स्पर्धेत पहिल्या फेरीत जागतिक पीव्ही सिंधु 10 व्या स्थानावर आहे. पीव्ही सिंधुने जपान ओपन 2026 स्पर्धेत मलेशियाच्या ‘वोंग लिंग चिंग’ हिचा 35 व्या मिनिटाला दारुण पराभव केला. पीव्ही सिंधुने 21-14, 21-11 असा पराभव केला आहे. या संपूर्ण सामन्यात पीव्ही सिंधुने आपले वर्चस्व कायम राखले होते.

इस्रायल-इराण युद्धाच्या काळात PV Sindhu आली अडचणीत, बास्केटबॉल संघाबद्दलही एक मोठी अपडेट

जपान ओपन 2026 स्पर्धेत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचे आव्हान संपुष्टात आले आहे. दुखापतीमुळे त्यांना या स्पर्धेबाहेर जावे लागले. पहिला गेम या जोडीने गमावला. मात्र त्यानंतर सात्विकच्या खांद्याची जुनी दुखापत त्रास देऊ लागली. त्यामुळे या जोडीने पुढे न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. तर पीव्ही सिंधुने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

जपान ओपन स्पर्धेत भारताला आनंदाची आणि थोडीशी निराश करणरी बातमी समोर आली आहे. एक जोडी जिंकली आहे तर दुसरी जोडी स्पर्धेतून बाहेर गेली आहे. सात्विकला झालेल्या दुखापतीमुळे त्याची जोडी बाहेर पडली आहे. याचा फटका कदाचित पुढील आठवड्यात होणाऱ्या चायना ओपन 2026 स्पर्धेत बसू शकतो. त्याची दुखापत ठीक न झाल्यास त्याचे खेळणे कठीण होऊ शकते. सात्विक आणि चिराग यांनी या वर्षाच्या सुरुवातीला मे महिन्यात सिंगापूर ओपनचे विजेतेपद पटकावले होते.

BWF World Championships चे भारतीय बॅडमिंटन खेळाडूंचे सामने कधी आणि कुठे पाहता येणार? येथे पाहता येईल Live Streaming

1982 मध्ये सुरू झालेल्या या जपान ओपन स्पर्धेत भारताला एकही विजेतेपद मिळाले नाही. त्यामुळे या ट्रॉफीवर नाव कोरण्याचे स्वप्न भारताचे अपुरे राहिले आहे. त्यामुळे यंदाच्या २०२६ च्या आवृत्तीत हा इतिहास बदलण्याचा आणि भारताचे पहिले जपान ओपन जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न असणार आहे.

Web Title: Indian badminton player pv sindhu win second round japan open 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Badminton
  • PV Sindhu
  • Sports News

संबंधित बातम्या

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम
1

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम

Loyola Football Cup: आर्हतवा डोंगरेचा ‘पंच’! पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन बचाव, बिशप्स कॅम्प उपांत्य फेरीत
2

Loyola Football Cup: आर्हतवा डोंगरेचा ‘पंच’! पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन बचाव, बिशप्स कॅम्प उपांत्य फेरीत

Puna Club Magicians ठरले चॅम्पियन! डेक्कन जिमखाना करंडकावर मिळवला कब्जा
3

Puna Club Magicians ठरले चॅम्पियन! डेक्कन जिमखाना करंडकावर मिळवला कब्जा

Kho-Kho: देहूच्या लेकींचा खो-खोमध्ये ‘डबल धमाका’; १४ अन् १७ वर्षांखालील दोन्ही गटांत विजेतेपद!
4

Kho-Kho: देहूच्या लेकींचा खो-खोमध्ये ‘डबल धमाका’; १४ अन् १७ वर्षांखालील दोन्ही गटांत विजेतेपद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.