Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG: वैभव सूर्यवंशीला न्याय मिळणार? श्रेयस अय्यरने एका वाक्यात संपवला विषय, म्हणाला…

आयर्लंड विरुद्ध भारताने नुकतेच दोन सामन्यांची सिरिज खेळली आहे. या सिरिजमध्ये भारताचा दारुण पराभव झाला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताचा पराभव झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 30, 2026 | 09:43 PM
IND Vs ENG: वैभव सूर्यवंशीला न्याय मिळणार? श्रेयस अय्यरने एका वाक्यात संपवला विषय, म्हणाला…
Follow Us
Follow Us:
  • उद्यापासून सुरू होणार भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 सामना 
  • वैभव सूर्यवंशी खेळणार का याकडे सर्वांचे लक्ष 
  • कर्णधार श्रेयस अय्यरने दिली महत्वाची प्रतिक्रिया 
India Vs England T20 Series: उद्यापासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सिरिज सुरू होणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध खेळायला उतरणार आहे. दरम्यान  वैभव सूर्यवंशी उद्या खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयर्लंड दौऱ्यात त्याला संधी न दिल्याने चाहते आधीच संतापले आहेत. दरम्यान यावर आता श्रेयस अय्यरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आयर्लंड विरुद्ध भारताने नुकतेच दोन सामन्यांची सिरिज खेळली आहे. या सिरिजमध्ये भारताचा दारुण पराभव झाला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताचा पराभव झाला आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे सोशल मिडियावर आणि चाहत्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला गेला. वैभव ला डेब्यू करण्याची संधी द्यायला हवी होती असे अनेक दिग्गज खेळाडूनी मत व्यक्त केले.

IND vs ENG: Vaibhav Sooryavanshi इन आणि संजू आऊट? इंग्लंडविरूद्ध पहिल्या T20 साठी संभाव्य Playing XI

इंग्लंडविरुद्ध वैभव सूर्यवंशी खेळणार का?

इंग्लंडविरुद्ध उद्या भारताची सिरिज सुरू होणार आहे. त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार श्रेयस अय्यरला वैभव सूर्यवंशी डेब्यू करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्याने हा यांच्या संघातील अंतर्गत विषय आहे. आमच्या प्लेइंग 11 बाबत भाष्य करू शकत नाही. वैभव सूर्यवंशी खूप चांगला खेळाडू आहे. तो जेव्हा पण खेळेल तेव्हा तो नक्कीच चांगली कामगिरी करेल.

भारतीय संघात ‘या’ मिस्ट्री स्पिनरची एंट्री

वरुण चक्रवर्ती आयर्लंडविरुद्धच्या सिरिजसाठी देखील भारतीय संघात निवड झाली होती. मात्र सिरिज सुरू होण्याआधी त्याला दुखापत झाल्याने तो संघाबहेर गेला होता. वरुण चक्रवर्ती संघात नसल्याने भारतीय संघाची गोलंदाजी काहीशी कमकुवत पाहायला मिळाली होती. मात्र आता वरुण चक्रवर्ती पूर्णपणे फिट झाल्याचे दिसून येत आहे. तो इंग्लंडविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

IND Vs ENG: 1 जुलैपासून थरार; भारत-इंग्लंडमध्ये रंगणार टी-२० मालिका, हॅरी ब्रूक करणार नेतृत्व

बेलफास्टमध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत धक्कादायक पराभवानंतर, भारतीय संघ आता इंग्लंडचा सामना करण्यास सज्ज झाला आहे. दोन्ही संघ पाच सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळतील. या द्विपक्षीय मालिकेतील पहिला सामना बुधवारी (१ जुलै) चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर खेळला जाईल. असे मानले जात आहे की, मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी भारत आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये काही बदल करू शकतो. आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये राखीव खेळाडू म्हणून बाकावर बसलेल्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला बुधवारी आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते.

 

Web Title: Indian captain shreyas iyer statement about vaibhav sooryvanshi in squad against england t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 09:43 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?
1

Asian Games 2026 मध्ये क्रिकेट फिव्हर ऑन! क्वार्टरफायनलमध्ये भारत-अफगाणिस्तानची टक्कर; कधी, कुठे पाहाल LIVE अ‍ॅक्शन?

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात
2

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती
3

IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.