Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

याला म्हणतात दरारा! Sri Lanka विरुद्धच्या दुसऱ्या सामन्याआधी Team India चे कोलंबोत ‘ग्रँड वेलकम’

दुसरीकडे, दुखापतींनी त्रस्त असलेला श्रीलंकेचा तरुण संघ कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असेल. मात्र, फॉर्मात असलेला भारतीय संघ कोलंबो कसोटीतही वर्चस्व गाजवून मालिका विजय साजरा करेल, असा विश्वास क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 21, 2026 | 03:01 PM
याला म्हणतात दरारा! Sri Lanka विरुद्धच्या दुसऱ्या सामन्याआधी Team India चे कोलंबोत ‘ग्रँड वेलकम’
Follow Us
Follow Us:
  • श्रीलंकेतील भारतीय राजदूतांनी केले टीम इंडियाचे स्वागत
  • टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी कोलंबोत दाखल 
  • २३ ऑगस्टपासून सुरू होणार दुसरा कसोटी सामना 
India Vs Sri Lanka 2st Test Match Updates: २३ ऑगस्टपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. हा सामना कोलंबोत होणार आहे. हा सामना खेळण्यासाठी भारतीय संघ कोलंबोत दाखल झाला आहे. या ठिकाणी भारतीय संघाचे शानदार स्वागत करण्यात आले आहे. पहिला सामना भारताने जिंकला आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकून सिरिज नावावर करण्याचे लक्ष्य भारताचे असणार आहे. 

भारतीय संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा १६५ रन्सचे पराभव केला आहे. आता दुसरा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. दुसरा सामना खलेण्यासाठी भारतीय संघ कोलंबोत दाखल झाला आहे. भारतीय संघाचे कोलंबो येथील इंडिया हाऊस येथे भव्य स्वागत करण्यात आले आहे.

A memorable evening in Colombo! H.E. Mr. Santosh Jha – High Commissioner of India to Sri Lanka – hosted #TeamIndia 🇮🇳 at the India House in Colombo ahead of the second Test against Sri Lanka. @MEAIndia | @IndiainSL | @santjha | #SLvIND pic.twitter.com/ft2oZEyUz5 — BCCI (@BCCI) August 21, 2026

गॉलमधील सामना जिंकल्यावर भारताचा आत्मविश्वास वाढला आहे. दुसरा सामना खेळण्यासाठी भारतीय संघ कोलंबोत दाखल झाला. कोलंबोत पाऊल ठेवतच भारताचे उच्चायुक्तांच्या ‘इंडिया हाऊस’ येथे विशेष स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय संघातील खेळाडू आणि अधिकारी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. बीसीसीआयने याचे फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत.

IND Vs SL Pitch Report: कोलंबोत Team India आग लावणार; कसे असणार पीच? श्रीलंकेची दाणादाण निश्चित

पहिल्या सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी श्रीलंकेला अक्षरशः गुडघे टेकण्यास भाग पाडले. सामनावीर ठरलेल्या मानव सुथारने १० विकेट्स ,तर अनुभवी रवींद्र जाडेजाने ४ विकेट्स घेत लंकन फलंदाजीचा कणा मोडला. कोलंबोची खेळपट्टीही पारंपरिकरीत्या फिरकीला साथ देणारी मानली जाते. त्यामुळे या सामन्यातही फिरकीपटूंचाच भरणा असण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, दुखापतींनी त्रस्त असलेला श्रीलंकेचा तरुण संघ कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असेल. मात्र, फॉर्मात असलेला भारतीय संघ कोलंबो कसोटीतही वर्चस्व गाजवून मालिका विजय साजरा करेल, असा विश्वास क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

IND vs SL 2nd Test: श्रीलंकेचा पुन्हा धुव्वा उडणार? Team India व्हाईटवॉशच्या तयारीत! दुसरा कसोटी सामना कधी?

पहिल्या कसोटीत मिळवलेल्या १६५ धावांच्या दणदणीत विजयामुळे भारताने मालिकेत १-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे. तरुण आणि नव्या दमाच्या भारतीय फलंदाजांनी आणि फिरकीपटूंनी गॉलमध्ये ज्या पद्धतीने खेळ केला, त्यामुळे श्रीलंकेचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे.

Web Title: Indian high comissioner grand welcome to team india in colambo second test against sri lanka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • IND vs SL
  • India vs Sri Lanka
  • Test Series
  • WTC 2027

संबंधित बातम्या

IND vs SL Semi Final : श्रीलंकेचा खेळ खल्लास! आता भारत-पाकिस्तान आमनेसामने, टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री
1

IND vs SL Semi Final : श्रीलंकेचा खेळ खल्लास! आता भारत-पाकिस्तान आमनेसामने, टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन
2

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.