Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटविश्व हादरलं! ‘बेबी बॉस’ Vaibhav Suryavanshi ने झिम्बाब्वेला केले उद्ध्वस्त; अर्धशतक अन्…

India Vs Zimbabwe Live: हरारे येथे सध्या भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात पहिला टी 20 सामना सुरू आहे. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करून भारताला 126 रन्सचे टार्गेट दिले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 23, 2026 | 07:28 PM
क्रिकेटविश्व हादरलं! ‘बेबी बॉस’ Vaibhav Suryavanshi ने झिम्बाब्वेला केले उद्ध्वस्त; अर्धशतक अन्…
Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामना सुरू 
वैभव सूर्यवंशीची शानदार खेळी 
50 रन्स करून भारताला दिली शानदार सुरुवात

India Vs Zimbabwe  1st T20 Match Live Updates: हरारे येथे सध्या भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात पहिला टी 20 सामना सुरू आहे. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करून भारताला 126 रन्सचे टार्गेट दिले होते. त्यानंतर भारताच्या वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्माने डावाची सुरुवात केली. वैभव सूर्यवंशीने शानदार अर्धशतकी खेळी केली आहे. हरारे येथे वैभवचे वादळ घोंघावले आहे.

झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी केली आणि भारतीय संघाला 126 रन्सचे टार्गेट दिले होते. भारताकडून अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशीने शानदार सुरुवात करून दिली. अभिषेक शर्मा अपयशी ठरला. तो केवळ 1 रन करून आउट झाला. मात्र इंग्लंड दौऱ्यात रन्स करण्यात अपयशी ठरलेल्या वैभव सूर्यवंशीने आजच्या सामन्यात अक्षरश: सिक्स अन् फोर मारत वादळी खेळी केली. वैभव सूर्यवंशीने 18 बॉलमध्ये शानदार 50 रन्सची वादळी खेळी केली. अर्धशतक जायवर देखील तो थांबला नाही. मोठा फटका मारण्याच्या नादात तो 50 रन्सवर आउट झाला. मात्र आजच्या खेळीने त्याने भारतीय चाहत्यांची मने जिंकली.

IND VS ZIM Live: नुसता कहर! झिम्बाब्वेचा संघ १२५ रन्समध्ये गारद; भारत विजयाच्या उंबरठ्यावर

आयर्लंड दौऱ्यात वैभवला संधी देण्यात आली नव्हती. मात्र त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सिरिजमध्ये तीन सामन्यात वैभव सूर्यवंशीला खेळवण्यात आले होते. मात्र या तीनही सामन्यात तो त्याच्या कामगिरीला साजेशी खेळी करू शकला नव्हता. झिम्बाब्वेविरुद्धच्या सिरिजमध्ये त्याला स्थान देण्यात आले आहे. पहिल्याच सामन्यात त्याने जबरदस्त खेळी केली आहे. शानदार अर्धशतक लगावत आपला फॉर्म दाखवून दिला आहे.

भारताची गोलंदाजी

भारतीय संघाच्या गोलंदाजांनी अत्यंत अचूक आणि भेदक गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. मयंक यादवने पॉवरप्लेमध्ये अचूक मारा करत 2 महत्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यानंतर भारताने अत्यंत चांगली गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. अशोक शर्माला या सामन्यात एकही विकेट प्राप्त करता आली नाही. प्रिन्स यादवने एक विकेट पटकावली. तसेच शिवम दुबेने 1 तर रवी बिश्नोईने एक विकेट घेतली.

IND Vs ZIM Live: श्रेयस अय्यरने जिंकला टॉस; पीच रिपोर्टनुसार घेतला थेट ‘हा’ निर्णय

भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अशोक शर्मा, रवि बिश्नोई, प्रभसिमरन सिंह आणि रिंकू सिंह

झिम्बाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन कुरन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधवेरे, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाबदझा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामहुरी, मिल्टन तफा शुम्बा आणि शुम्बा.

Web Title: Indian team player vaibhav suryavnashi half century agains zimbabwe first t20 match live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • Vaibhav Sooryavanshi
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Duleep Trophy 2026: साऊथ झोनची झोप उडवली! Ishan Kishan 269 तर ईस्ट झोन 700 पार
1

Duleep Trophy 2026: साऊथ झोनची झोप उडवली! Ishan Kishan 269 तर ईस्ट झोन 700 पार

Duleep Trophy 2026: ईशान किशनची बॅट तळपली! फायनलमध्ये ठोकले खणखणीत शतक; पहिल्या दिवशी ईस्ट झोन मजबूत स्थितीत
2

Duleep Trophy 2026: ईशान किशनची बॅट तळपली! फायनलमध्ये ठोकले खणखणीत शतक; पहिल्या दिवशी ईस्ट झोन मजबूत स्थितीत

फायनलमध्ये मैदानात ‘राडा’! चालू सामन्यात Tilak Varma-Vaibhav Sooryavanshi भिडले; वाद वाढताच अंपायरही धावला, Video Viral
3

फायनलमध्ये मैदानात ‘राडा’! चालू सामन्यात Tilak Varma-Vaibhav Sooryavanshi भिडले; वाद वाढताच अंपायरही धावला, Video Viral

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार
4

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.