Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे परमेश्वरा! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी Team India समोर संकटांचा डोंगर; वाचा समीकरण

भारताने 4 पैकी 3 सामने जिंकले असून भारत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र तरी देखील भारतासाठी सेमीफायनलचा मार्ग सोपं नसणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा बांग्लादेशसोबत अद्याप एक सामना बाकी आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 26, 2026 | 02:12 PM
अरे परमेश्वरा! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी Team India समोर संकटांचा डोंगर; वाचा समीकरण
Follow Us
Follow Us:
  • बांग्लादेशचा भारताने केला पराभव 
  • शेफाली वर्माने केली अर्धशतकी खेळी 
  • 3 सामने जिंकून भारताचा संघ दुसऱ्या स्थानी 
India Women’s Team 2026: काल भारत आणि बांग्लादेशच्या संघात महत्वाचा सामना पार पडला. भारताने बांग्लादेशच्या संघाचा दारुण पराभव केला आहे. या विजयासह भारताने आपल्या या स्पर्धेतला तिसरा विजय मिळवला आहे. तसेच भारताने आपल्या सेमीफायनलच्या आशा अद्याप जिवंत ठेवल्या आहेत. आता (World Cup) भारताचे सेमीफायनलचे समीकरण कसे असणार आहे ते जाणून घेऊयात.

एकीकडे भारताने बांग्लादेशचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे साऊथ आफ्रिकेने नेदरलँड्सचा पराभव केला आहे. साऊथ आफ्रिका आणि भारताचे 6 पॉईंट्स झाले आहेत. मात्र नेट रन रेट चांगला असल्यामुळे भारत दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांचा एक एक सामना बाकी राहिला आहे. त्यानंतर कोण सेमीफायनलमध्ये जाणार हे कळणार आहे.

भारताने 4 पैकी 3 सामने जिंकले असून भारत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र तरी देखील भारतासाठी सेमीफायनलचा मार्ग सोपं नसणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा बांग्लादेशसोबत अद्याप एक सामना बाकी आहे. तर दुसरीकडे भारताचा सामना 28 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरल्यास वर्ल्डकप च्या बाहेर जाणार आहे. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागणार आहे.

IND W Vs BAN Live: बांगलादेशला भारतीय महिला संघाने चारली धूळ, Semi Final च्या शर्यतीत पोहण्याची आशा जिवंत

मात्र साऊथ आफ्रिकेसाठी सेमीफायनलचा रस्ता सोपं समजला जात आहे. कारण साऊथ आफ्रिका त्यांचा शेवटचा सामना बांग्लादेशविरुद्ध खेळणार आहे. साऊथ आफ्रिका हा सामना जिंकल्यास भारत वर्ल्ड कप बाहेर जाणार आहे. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकवाच लागणार आहे. दोन्ही संघांनी आपले सामने जिंकले तरी भारत सेमीफायनलमध्ये जाऊ शकतो कारण त्यांचा रनरेट चांगला आहे.

बांगलादेशला भारतीय महिला संघाने चारली धूळ

भारत अन् बांग्लादेशमध्ये अत्यंत महत्वाचा सामना पार पडला. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा होता. बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करून भारताला 137 रन्सचे टार्गेट दिले होते. भारताकडून राधा यादव आणि श्रीचरणीने शानदार गोलंदाजी केली. अखेर या सामन्यात (Womens T20 World Cup) भारताने बांग्लादेशवर ५ विकेट्सने विजय मिळवला आहे.

IND W Vs BAN Live: राधा यादव अन् रेणुकाने बांग्लादेशला लोळवले; भारताला विजयासाठी 137 रन्सची गरज

भारताने आजचा सामना जिंकून सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मात्र या सामन्यात भारताने पॉवरप्लेमध्ये गचाळ क्षेत्ररक्षण करत नको असलेला विक्रमही नावावर करून घेतला आहे. पण म्हणतात ना ‘शेवट गोड तर सर्व गोड’, त्याचप्रमाणे बांगलादेशला धूळ चारत अजूनही वर्ल्ड कपमध्ये पुढे जाण्याच्या चाहत्यांच्या आशा भारतीय महिला संघाने जीवित ठेवल्या आहेत हे मात्र नक्की.

Web Title: Indian womens team enter to semifinals win against austrelia in icc t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • IND VS AUS
  • Indian Women Cricket Team
  • Womens T20 World Cup

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या लेकीच्या हातात Team India ची कमान; Smriti Mandhana करणार भारताचे नेतृत्व
1

महाराष्ट्राच्या लेकीच्या हातात Team India ची कमान; Smriti Mandhana करणार भारताचे नेतृत्व

हरमनप्रीतच्या राजीनाम्याने खळबळ! आता ‘ही’ स्टार खेळाडू होणार Team India ची नवी कर्णधार?
2

हरमनप्रीतच्या राजीनाम्याने खळबळ! आता ‘ही’ स्टार खेळाडू होणार Team India ची नवी कर्णधार?

Cricket News: ऑस्ट्रेलिया मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; Hardik Pandya ला डच्चू, ‘या’ स्टार खेळाडूची एन्ट्री
3

Cricket News: ऑस्ट्रेलिया मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; Hardik Pandya ला डच्चू, ‘या’ स्टार खेळाडूची एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.