दिल्ली : दिल्लीपिटल्सची शानदार दिल्ली पॉवर पॉवर प्लेमध्ये धमाकेदार करत आहेत सिराज पहिल्याच बॉलवर डेव्हिड वॉकर चौकार ठोकत इरादे स्पष्ट केले आहेत. आपल्या पहिल्या ओव्हरला दिल्लीने 9 धावा काढल्या. सतत जोश हैजलवूडला सुद्धा फिलीप सॉल्ट आणि डेव्हिड वॉर्नरने चोपून काढले. जोश वॉश हॅझलवूडने दिल्लीच्या कॅप्टनला पॅव्हेलिनमध्ये पाठवलेच, डेव्हीडर्नर एक उत्तुंग फटका मारताना जोश झलवूडचा परिणाम आहे. आज फिलिप सॉल्टची बॅटिंग धुवांधार चालू आहे. मिचेल मार्शने त्याच्या बॅटींगचे खाते 6 छक्का मारून केली.
आज अरुण जेटली स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. आज आरसीबीची सुरुवातच छान झाली. दिल्लीचा होमबॉय विराटचा बल्ला आज बल्ले बल्ले बोलत होता. त्याने मैदानावर स्थिर राहून 55 धावा केल्या. त्याचबरोबर फाफ डु प्लेसीसनेसुद्धा त्याला उत्तम साथ दिली. फाफने 32 चेंडूत 45 धावा करीत चांगली साथ दिली. आज महिपाल लॅमरोरनेसुद्धा जोरदार बॅटींग करीत 29 चेंडूत 54 धावा केल्या.
Some clean hitting from the @RCBTweets' batters helped them reach 181/4 in 20 overs 👌@DelhiCapitals will begin their chase 🔜 and look to register 4th win of the season 💪
Follow the match ▶️ https://t.co/8WjagffEQP #TATAIPL | #DCvRCB pic.twitter.com/zOwgZMWvdp
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
आरसीबीची शानदार फलंदाजी
Match 50. 14.2: Mitchell Marsh to Mahipal Lomror 6 runs, Royal Challengers Bangalore 122/2 https://t.co/8WjagffEQP #TATAIPL #DCvRCB #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
दिल्ली कॅपिटल्सचा संघ : डेविड वार्नर (कप्तान), फिलिप साल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिले रोसौव, मनीष पांडे, अमन हाकिम खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, ईशांत शर्मा, खलील अहमद