Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : ‘अजून तर खूप वेळ आहे..’, पुन्हा IPL खेळण्यासाठी परदेशी खेळाडूंच्या परतण्यावर CSK च्या सीईओंचे मोठे विधान.. 

आयपीएल 2025 स्थगित झाल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अशातच आपापल्या मायदेशी परतलेल्या परदेशी खेळांडूचे आयपीएलच्या संघात सामील होण्यास सुरुवात झाली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 14, 2025 | 08:32 AM
IPL 2025: 'There is still a long time..', CSK CEO's big statement on the return of foreign players to play IPL again..

IPL 2025: 'There is still a long time..', CSK CEO's big statement on the return of foreign players to play IPL again..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : अखेर बीसीसीआयकडून स्तगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा पुन्हा सुरू होणार आहे. बीसीसीआयने सोमवारी आयपीएल २०२५ चे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे.  २५ मे रोजी खेळवण्यात येणारा फायनल सामना ३ जून रोजी खेळावण्यात येणार आहे. यापूर्वी भारत-पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावामुळे ते एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले होते. आयपीएल पुन्हा सुरू होणार आहे.  सर्व संघ त्यांच्या परदेशी खेळाडूंना भारतात परत बोलावत असल्याचे चित्र आहे.

अजूनही खूप वेळ..

परदेशी खेळाडूंबद्दल बोलत असताना,  बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले की,  आम्ही परदेशी खेळाडूंशी खाजगीरित्या संवाद साधत आहोत.  सर्व संघ आपापल्या खेळाडूंच्या संपर्कात असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. आम्हाला आशा आहे की बहुतेक खेळाडू हे आपापल्या संघात परत येतील. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले की सुधारित वेळापत्रक काल जाहीर केले आहे. ते परदेशी खेळाडूंच्या संपर्कात आहेत. यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. आमचा सामना २० मे रोजी होणार आहे त्यामुळे अजून  बराच अवधी बाकी आहे.

हेही वाचा :Virat Kohli : ‘रोहित-विराट २०२७ चा वर्ल्डकप खेळण्याची शक्यता कमी..’, माजी दिग्गज क्रिकेटपटूचे विधान चर्चेत..

इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा बीसीसीआयला पाठिंबा

भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात, इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून  बीसीसीआयला पूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने प्रसिद्ध  केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांचे सर्व खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी जणार आहेत. १७ मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होत आहे यात काही शंका नाही. याआधीच इंग्लंडचे खेळाडू भारतात येऊ लागतील. असे म्हटले आहे.

इंग्लंड २९ मे ते ३ जून दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यासाठी संघाची घोषणा देखील करण्यातआली आहे.  या मालिकेसाठी फिट सॉल्टची निवड झालेली नाही. याचा अर्थ असा की तो पुन्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना दिसणार आहे.  त्याच वेळी, गुजरात टायटन्सचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर १४ मे रोजी संघात सामील होणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा : मोहम्मद शामीने निवृत्तीच्या वृत्तांवर मीडियाला फटकारलं! म्हणाला – आजचा सर्वात खराब…

त्याच वेळी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स आणि फलंदाज ट्रॅव्हिस हेड यांचे देखील पुनरागमन होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानसोबत वाढलेल्या तणावानंतर हे दोन्ही खेळाडू मायदेशी परतले होते. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने आयपीएल खेळवण्याचा निर्णय खेळाडूंच्या मनावर सोपवला आहे. म्हणजे आयपीएल २०२५ साठी भारतात परतण्याचा निर्णय त्याच्या हातात असणार आहे.

Web Title: Ipl 2025 csk ceos big statement on the return of foreign players to play ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 08:32 AM

Topics:  

  • bcci
  • CSK
  • IPL 2025
  • MS Dhoni Captain

संबंधित बातम्या

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
1

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?
2

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?

मोहसीन नक्वी यांचा माफीनामा! भयभीत होत BCCI ची मागितली आगाऊ माफी; वाचा सविस्तर 
3

मोहसीन नक्वी यांचा माफीनामा! भयभीत होत BCCI ची मागितली आगाऊ माफी; वाचा सविस्तर 

IND vs PAK : हा नाही सुधारणार…एकदा शिक्षा होऊनही हारिस रौफचे कृत्य तसेच! ICC पुन्हा कारवाई करणार?
4

IND vs PAK : हा नाही सुधारणार…एकदा शिक्षा होऊनही हारिस रौफचे कृत्य तसेच! ICC पुन्हा कारवाई करणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.