Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 :  Mumbai Indians ने आयपीएलमध्ये रचला मोठा इतिहास; असा भीम पराक्रम करणारा बनला पहिला संघ… 

आयपीएल २०२५ च्या ४५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केले. मुंबईचा हा लागोपाठ ५ वा विजय ठरला. अशातच मुंबईने आयपीएलमध्ये एक खास इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 28, 2025 | 10:25 AM
IPL 2025: Mumbai Indians created big history in IPL; became the first team to achieve such a feat...

IPL 2025: Mumbai Indians created big history in IPL; became the first team to achieve such a feat...

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या ४५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी पराभवाची धूळ चारली. लखनौने नानफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. एलएसजीचा हा निर्णय त्यांच्याच अंगलट आलेला दिसून आला. कारण, प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ७ गडी गमावून २१५ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात लखनौ संघ १६१ धावाच करू शकला. वानखेडेवरील या विजयासह, मुंबई इंडियन्स संघाने एक विशेष कामगिरी करून दाखवली आहे. मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये १५० वा विजय नोंदवत इतिहास रचला आहे. असा करणारा मुंबई इंडियन्स आयपीएलमधील पहिला संघ ठरला आहे.

पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सने या बाबतीत सर्व संघांना मागे टाकत मोठी कामगिरी केली आहे. मुंबईने आतापर्यंत २७१ आयपीएल सामने खेळले असून त्यात सुपर ओव्हरमध्ये दोन विजयांसह सलग १४८ विजय मिळवले आहेत. लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवून, मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये त्यांचा १५० वा विजय नोंद केला आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्ज आतापर्यंत खेळलेल्या २४८ आयपीएल सामन्यांमध्ये १४० विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर  कोलकाता नाईट रायडर्स २६१ सामन्यांमध्ये १३४ विजयांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.

हेही वाचा : MI vs LSG : Jaspreet Bumrahची कमाल, IPL मध्ये मुंबई इंडियन्ससाठी केली मोठी कामगिरी, असे करणारा ठरला पहिलाच खेळाडू..

मुंबई इंडियन्सने लागोपाठ ५ सामने जिंकले

आयपीएल २०२५ मध्ये मुंबई संघाची खूप खराब सुरुवात झाली होती. संघ ट्रोल देखील होऊ लगाला होता. मात्र, नंतर मुंबई इंडियन्स संघाने पुनरागमन करत लागोपाठ पाच सामने जिकणून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. यासह, मुंबई संघ पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर जाऊन  पोहोचला आहे. मुंबई संघाने लागोपाठ पाच सामन्यात विजय मिळवला आहे.

सामन्याची स्थिती

लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो त्यांना चांगलाच महागात पडला आहे.  प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ गडी गमावून २१५ धावांचा डोंगर उभारला. ज्यामध्ये रायन रिकेल्टनने ५८, विल जॅक्सने २९, सूर्यकुमार यादवने ५४, नमन धीरने २५ यांनी जोरदार फटकेबाजी करत विजयात महत्वाची भूमिका बजावली. लखनऊ सुपर जायंट्सकडून मयंक यादवने आणि आवेश खानने यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या तर , प्रिन्स यादवने, रवी बिश्नोईने आणि  प्रिन्स यादवने यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

हेही वाचा : GT vs RR : आज कुणाची बॅट तळपणार? कोण काढेल पंजा? Rajasthan Royals समोर गुजरात टायटन्सचे आव्हान..

प्रतिउत्तरात लखनौ सुपर जायंट्सन् हा संघ १६१ धावाच करू शकला. डून मिचेल मार्शने ३४, निकोलस पूरनने २७, आयुष बदोनीने ३५, डेव्हिड मिलरने २४ आणि रवी बिश्नोईने १३ धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने ४, ट्रेंट बोल्टने ३, विल जॅक्सने २ बळी मिळवले.  मुंबईचा हा सलग ५वा विजय ठरला आहे.

Web Title: Ipl 2025 mumbai indians set a record in ipl becoming the first team to do so

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 10:25 AM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IPL 2025
  • MI vs LSG
  • mumbai indians

संबंधित बातम्या

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी
1

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
2

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
3

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
4

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.