Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 IPL 2025 : युझवेंद्र चहलचा अचानक मोठा निर्णय; आयपीएलनंतर ‘या’ विदेशी संघासाठी खेळताना दिसणार.. 

आयपीएल 2025 च्या स्पर्धेतला सुरवात होणार असून भारताचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. अशातच आयपीएलनंतर तो 2025 काउंटी चॅम्पियनशिप हंगामासाठी नॉर्थम्प्टनशायरकडून खेळणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 14, 2025 | 05:06 PM
IPL 2025: Yuzvendra Chahal's sudden big decision; 'Ya' will be seen playing for a foreign team after IPL..

IPL 2025: Yuzvendra Chahal's sudden big decision; 'Ya' will be seen playing for a foreign team after IPL..

Follow Us
Close
Follow Us:

 IPL 2025 : भारताचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल आयपीएल 2025 मध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदाच्या सिसजनमध्ये तो पंजाब किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. 22 मार्चपासून आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या दोन महिन्यांच्या टी-20 लीगच्या समाप्तीनंतर चहल आणखी एका स्पर्धेत सहभागी होऊन खेळण्याच्या तयारीत दिसत आहे. तो 2025 काउंटी चॅम्पियनशिप हंगामासाठी नॉर्थम्प्टनशायरकडून खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

युजवेंद्र चहलने गेल्या वर्षी काउंटी चॅम्पियनशिपमध्येही भाग घेतला होता, जिथे त्याने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अनेक फलंदाजांना अडकवले होते. चहल आता या मोसमातही आपली जादू दाखवण्यासाठी तयार झाला आहे. चहल केवळ काउंटी चॅम्पियनशिपमध्येच भाग घेणार नाही, तर त्यानंतर तो इंग्लंडची देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा असलेल्या एकदिवसीय चषकात देखील भाग घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा : Asia Cup : क्रिकेटप्रेमींसाठी दु:खद बातमी; आशिया कपमध्ये खेळणार नाहीत ‘हे’ दोन भारतीय दिग्गज; ‘हे’ आलं कारण समोर…

भारताचा स्टार स्पिनर युजवेंद्र  चहल 22 जून रोजी मिडलसेक्सविरुद्ध पहिला सामना खेळणार असल्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी चहलने इंग्लंडमध्ये पदार्पण केले होते, जिथे त्याने केंटविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पाच विकेट घेऊन सर्वांचे लक्ष वेधले होते. गेल्या वेळी चहल केवळ 4 प्रथम श्रेणी सामने खेळू शकला होता, परंतु त्याने 21 च्या उत्कृष्ट सरासरीने 19 विकेट्स मिळवल्या होत्या. त्याच्या नेतृत्वाखाली नॉर्थम्प्टनशायरने डर्बीशायर आणि लीसेस्टरशायरविरुद्ध सलग सामने जिंकले होते.

Big boost for Northants as Indian leg-spinner Yuzvendra Chahal makes County Ground return #nccc @yuzi_chahalhttps://t.co/A5miarxwmt

— Northampton Chron (@ChronandEcho) March 13, 2025

चहल के म्हणाला?

दुसऱ्यांदा काऊंटी खेळणारा चहल म्हणाला की, ‘गेल्या हंगामात मी माझा वेळ खरोखरच एन्जॉय केला होता, त्यामुळे मला परत आल्याने खूप आनंद होत आहे. त्या ड्रेसिंग रूममध्ये काही महान लोक असून मी पुन्हा त्याचा भाग होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. हंगामाच्या शेवटी आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. त्यामुळे आशा आहे की, आम्ही त्याची पुनरावृत्ती करू आणि विजय मिळवू.’ असे चहल म्हणाला.

हेही वाचा : IPL 2025 : आयपीएलपूर्वीच विराट कोहलीची जोरदार फलंदाजी; किंगच्या नवीन लूकने महिला वर्ग घायाळ; पहा फोटो…

पंजाब किंग्स संघ..

अर्शदीप सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), युजवेंद्र चहल, शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहल वधेरा, हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर, मार्को जानसेन, जोश इंग्लिस, लॉकी फर्ग्युसन, अझमतुल्ला उमरझाई, हरनूर सिंग, कुलदीप सेन, प्रियांश आर्य, आरोन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, पायला अविनाश, प्रवीण दुबे

१० आयपीएल संघांच्या कर्णधारांची नावे

  1. कोलकाता नाईट रायडर्स – अजिंक्य रहाणे
  2. चॅलेंजर्स बंगळुरू – रजत पाटीदार
  3. सनराझर्स हैदराबाद – पॅट कमिन्स
  4. राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन
  5. चेन्नई सुपर किंग्स -ऋतुराज गायकवाड
  6. मुंबई इंडियन्स – हार्दिक पंड्या
  7. दिल्ली कॅपिटल्स – अक्षर पटेल
  8. लखनौ सुपर जायंट्स – ऋषभ पंत
  9. गुजरात जायंट्स – शुभमन गिल
  10. पंजाब किंग्स – श्रेयस अय्यर

 

Web Title: Ipl 2025 yuzvendra chahal to play for northamptonshire for the 2025 county championship season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 05:06 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • IPL 2025
  • Yuzvendra Chahal

संबंधित बातम्या

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
1

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा
2

ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा

मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकेच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी, ICC ने घेतला कठोर निर्णय
3

मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकेच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी, ICC ने घेतला कठोर निर्णय

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद
4

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनी प्रशिक्षक गौतम गंभीरची खास पोस्ट व्हायरल, सचिन तेंडुलकर आणि BCCI नेही साजरा केला आनंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.