Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL Final 2026: IPL फायनलचा थरार! विजेत्यावर होणार ‘इतक्या’ कोटींचा वर्षाव; उपविजेताही होणार मालामाल; जाणून घ्या प्राइज मनी

IPL Winner Prize Money 2026: आजच्या अंतिम महामुकाबल्यात आरसीबी आणि गुजरात भिडणार आहेत. ट्रॉफीसोबतच विजेत्या संघावर पैशांचा वर्षाव होणार तर उपविजेता संघही मालामाल होणार आहे. किती आहे आयपीएल २०२६ ची प्राइज मनी, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 31, 2026 | 04:10 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • विजेत्यावर होणार ‘इतक्या’ कोटींचा वर्षाव
  • उपविजेताही होणार मालामाल
  • जाणून घ्या प्राइज मनी
आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि (Gujarat Titans) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर थरारक लढत रंगणार आहे दोन्ही संघ विजेतेपदासाठी सज्ज असून या सामन्यासोबतच कोट्यवधी रुपयांच्या प्राइज मनीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या हंगासासाठी बीसीसीआयने विजेत्या आणि उपविजेत्या संघासाठी मोठी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. त्यामुळे विजेत्या संघावर पैशांचा अक्षरशः वर्षाव होणार आहे. किती आहे आयपीएल २०२६ ची प्राइज मनी, जाणून घेऊयात.

RCB vs GT Final: बंगळुरु-गुजरातमध्ये रंगणार अंतिम युद्ध, कोणाचं पारडं जड? कशी असेल संभाव्य प्लेइंग 11? जाणून घ्या

विजेत्या संघाला किती मिळणार?

मीडिया रिपोर्टनुसार, आयपीएल 2026 चे विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला तब्बल २० कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तर अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या उपविजेत्या संघालाही १३ कोटी रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय प्लेऑफमध्ये तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या राजस्थान रॉयल्सला ७ कोटी आणि चौथ्या स्थानावरील संघाला ६.५ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात एकूण 46 कोटी रुपयांहून अधिक प्राइज मनी वितरित केली जाणार आहे. तसेच, प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या सर्व संघांवर पैशांचा पाऊस पडणार आहे.

ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपलाही मोठे बक्षीस

फक्त संघांनाच नव्हे तर वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही मोठ्या रकमांचे पुरस्कार दिले जाणार आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाईल. या दोन्ही पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. यंदाच्या हंगामात वैभव सूर्यवंशी, विराट कोहली आणि साई सुदर्शन यांच्यात ऑरेंज कॅपसाठी चुरस पाहायला मिळत आहे. तर कगिसो रबाडा आणि भुवनेश्वर कुमार पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

RCB आणि GT दोघांसाठी ऐतिहासिक संधी

आरसीबी आणि गुजरात या दोन्ही संघांसाठी ही फायनल अत्यंत महत्त्वाची आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबी पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सला दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. दोन्ही संघांचा हंगाम दमदार राहिला असून फायनमध्ये कोणता संघ बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. ट्रॉफी, प्रतिष्ठा आणि कोट्यवधींची प्राइज मनी यामुळे ही अंतिम लढत अधिकच रोमांचक ठरणार आहे. तसेच, अहमदाबादच्या मैदानावर कोणता संघ इतिहास रचतो, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

RCB vs GT Final पूर्वीच गुजरातला वादळाचा तडाखा; प्रवासाला विलंब; अवघे काही तास आधी टायटन्स अहमदाबादमध्ये दाखल

Web Title: Ipl 2026 final prize money rcb vs gt winner runner up orange purple cap cricket marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Gujarat Titans
  • IPL 2026
  • MONEY
  • RCB vs GT
  • Royal Challengers Bengaluru

संबंधित बातम्या

पैसे वाचवण्याचा अनोखा पर्याय, तुमची लाइफस्टाइल बदलण्याची अजिबात गरज नाही; फक्त ‘या’ टिप्स आजमावून बघा
1

पैसे वाचवण्याचा अनोखा पर्याय, तुमची लाइफस्टाइल बदलण्याची अजिबात गरज नाही; फक्त ‘या’ टिप्स आजमावून बघा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.