Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: भर मैदानात तिलक वर्मा आणि जेमी ओवरटनमध्ये उडाला ‘खटका’, Live Match मध्ये करावी लागली मध्यस्थी, Viral Video

इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या ३३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा १०३ धावांनी मोठा पराभव केला. या सामन्यात मुंबईकडून फलंदाजी करणाऱ्या तिलक वर्माचा जेमी ओव्हरटनशी झाला वाद

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 24, 2026 | 11:04 AM
तिलक आणि ओव्हरटनच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल (फोटो सौजन्य - X.com)

तिलक आणि ओव्हरटनच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • तिलक वर्मा आणि जेमी ओवरटनमध्ये वाद 
  • करावी लागली मैदानातच मध्यस्थी
  • व्हिडिओ झाला व्हायरल, नक्की काय घडले 
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली, पाच वेळचा चॅम्पियन असणारा मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२६ मध्ये कठीण परिस्थितीतून जात आहे. या मोसमात संघाने आतापर्यंत एकूण सात सामने खेळले असून, त्यापैकी पाच सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. या निराशाजनक कामगिरीमुळे त्यांचा प्लेऑफचा मार्ग कठीण झाला आहे. मुंबईने आपला शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध १०३ धावांच्या मोठ्या फरकाने गमावला. या सामन्यात मुंबई इंडियन्सची फलंदाजी पूर्णपणे निराशाजनक ठरली. यामुळे पॉईंट्स टेबलमध्येही त्यांना आता खालची जागा मिळाली आहे. 

गुजरात टायटन्सविरुद्ध मुंबई इंडियन्ससाठी शतक झळकावणारा तिलक वर्मासुद्धा CSK च्या गोलंदाजांसमोर हतबल दिसला. या सामन्यात तिलक वर्मा २९ चेंडूंमध्ये ३७ धावांवर बाद झाला, त्याने आपल्या खेळीत केवळ पाच षटकार मारले. फलंदाजी करत असताना तिलकचा सीएसकेचा वेगवान गोलंदाज जेमी ओव्हरटनसोबत वादही झाला, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

MI Vs CSK Live: चेन्नईच्या अकीलने लावली पलटणची ‘वाट’; हार्दिक सपशेल अपयशी, 103 रन्सने पराभव

तिलक आणि ओव्हरटन यांच्यात काय घडले?

Heat. Pressure. Drama 😤 This rivalry never disappoints 🔥#TATAIPL 2026 | #MIvCSK | LIVE NOW 👉 https://t.co/vkBKeocOG2 pic.twitter.com/hETDJPFFK3 — Star Sports (@StarSportsIndia) April 23, 2026

ही घटना तेव्हा घडली जेव्हा तिलक वर्माने जेमी ओव्हरटनविरुद्ध दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु भक्कम क्षेत्ररक्षणामुळे तो अयशस्वी ठरला. टिळक आणि ओव्हरटन यांच्यात जोरदार वाद झाला. मात्र, या घटनेची सुरुवात ओव्हरटनने केली. ओव्हरटनने आधी तिलकला विचारले, “तू  दोन धावांसाठी का नाही सांगितले?” त्यावर तिलक वर्मा म्हणाला, “तुला तिथला क्षेत्ररक्षक दिसत नाही का?”

ओव्हरटन म्हणाला, “क्षेत्ररक्षक इथून खूप मागे उभा आहे. तुम्ही सहज दोन धावांसाठी धावू शकला असता.” त्यावर तिलक म्हणाला की, क्षेत्ररक्षक वेगवान होता आणि आधीच धावून गेला होता. त्यावर ओव्हरटन म्हणाला, “माझ्याशी वाद घालू नकोस आणि जाऊन खेळ.” त्यावर तिलकचा राग अनावर झाला आणि तो ओव्हरटनला म्हणाला, “इथून चालता हो.” हा वाद विकोपाला पोचल्यामुळे अंपायरला यात मध्यस्थी करावी लागली होती. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तिलकने या सामन्यात चांगला खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो त्याची विकेट वाचवू शकला नाही आणि क्लिनबोल्ड झाला. 

IPL 2026: अश्रूंच्या धारा पण नजरेत अंगार! Mukesh Chaudhary च्या ‘त्या’ विकेटने वानखेडे गहिवरलं

संजूच्या शतकामुळे CSK ने सामन्यात २०७ धावा केल्या

यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनने मुंबई इंडियन्सविरुद्ध सीएसकेसाठी शानदार खेळ केला. संजूने ५४ चेंडूंमध्ये १०१ धावा करून नाबाद राहत उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने आपल्या खेळीत १० चौकार आणि ६ षटकारही मारले. संजूच्या शतकाच्या जोरावर सीएसकेने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून २०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, सूर्यकुमार यादवच्या ३६ धावांच्या खेळीमुळे मुंबईचा संघ १९ षटकांत १०४ धावांवरच थांबला.

Web Title: Ipl 2026 high voltage drama in csk vs mi match tilak verma and jamie overton clashed insulted each other video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 11:03 AM

Topics:  

  • csk vs mi
  • IPL 2026
  • Tilak Verma
  • Video Viral

संबंधित बातम्या

Road of Bones : जगातील सर्वात भयानक रस्ता! डांबर नाही तर मानवी हाडांनी बांधला गेलाय, यात दडलंय इतिहासाचं काळं सत्य; Video Viral
1

Road of Bones : जगातील सर्वात भयानक रस्ता! डांबर नाही तर मानवी हाडांनी बांधला गेलाय, यात दडलंय इतिहासाचं काळं सत्य; Video Viral

श्रावणबाळ नाही ही तर श्रावण सुनबाई! सासूच्या इच्छापूर्तीसाठी तिला डोक्यावर बसवून 84 कोसांची प्रदक्षिणा केली पूर्ण; Video Viral
2

श्रावणबाळ नाही ही तर श्रावण सुनबाई! सासूच्या इच्छापूर्तीसाठी तिला डोक्यावर बसवून 84 कोसांची प्रदक्षिणा केली पूर्ण; Video Viral

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात
3

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video
4

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.