Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने; पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर

IPL 2026 Playoff Matches Timetable: आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित झाले आहे आहेत. कधी, अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने जाणून घ्या संपूर्ण प्लेऑफचे वेळापत्रक.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 25, 2026 | 03:17 PM
IPL 2026: फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने; पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर
Follow Us
Close
Follow Us:
  • फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज
  • प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने
  • पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर
आयपीएल २०२६ च्या हंगामातील ७० लीग स्टेज सामने पूर्ण झाले आहेत. रविवारी (दि. २५) खेळलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा ३० धावांनी पराभव करुन प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की केली आहे. यामुळे पंजाब किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्या प्लेऑफमध्ये क्वालिफाय होण्याच्या संधीवर राजस्थानने पाणी फेरले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे चार संघ अधिकृतपणे आयपीएल २०२६ च्या प्लेऑफसाठी क्वालिफाय झाले आहेत. आयपीएलचा फायनल गाठण्यासाठी आता प्लेऑफमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. कधी, केव्हा अन कुठे रंगणार हे सामने जाणून घेऊयात.

RR vs SRH: राजस्थानचा दमदार विजय! सलग सातव्यांदा प्लेऑफमध्ये शानदार एन्ट्री, आता SRH विरुद्ध एलिमिनेटर

आयपीएल २०२६ च्या प्लेऑफचे वेळापत्रक

बीसीसीआयने प्लेऑफचे वेळापत्रक आधीच निश्चित केले आहे. आयपीएल प्लेऑफचे सामने २६ मे रोजी सुरू होतील आणि अंतिम सामना ३१ मे रोजी होणार आहे. हे सामने धर्मशाळा, न्यू चंदीगड आणि अहमदाबाद येथे खेळले जातील. सर्वप्रथम क्वालिफायर १, त्यानंतर एलिमिनेटर आणि क्वालिफायर २ होतील. शेवटी, उरलेले दोन संघ विजेतेपदासाठी लढतील.

पहिला सामना केव्हा अन् कोणत्या संघांमध्ये होणार?

आयपीएल २०२६ चा पहिला प्लेऑफ सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाईल. हा सामना २६ मे रोजी धर्मशाळा येथे होणार आहे. विजयी संघ थेट फायनल सामना खेळेल. तर, पराभूत संघाला अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी मिळेल आणि तो क्वालिफायर २ चा सामना खेळेल.

प्लेऑफ एलिमिनेटर सामना कोणत्या संघांमध्ये होणार?

आयपीएल २०२६ प्लेऑफचा दुसरा सामना एलिमिनेटर असेल. हा सामना २७ मे रोजी न्यू चंदीगड येथे सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाईल. पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर होईल. तर, विजेता संघ क्वालिफायर २ मध्ये प्रवेश करेल. हा सामना नॉकआउट सामना असेल.

दुसरा क्वालिफायर सामना

आयपीएल २०२६ चा दुसरा क्वालिफायर सामना २९ मे रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना न्यू चंदीगड येथे आयोजित केला जाईल. एलिमिनेटरचा विजेता आणि क्वालिफायर १ मधील पराभूत संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. विजयी संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. आयपीएल २०२६ प्लेऑफचे सर्व सामने सायंकाळी ७:३० वाजता सुरू होतील.

आयपीएल २०२६ प्लेऑफ वेळापत्रक

  • २६ मे (मंगळवार) – क्वालिफायर १ – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स
  • २७ मे (बुधवार) – एलिमिनेटर – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • २९ मे (शुक्रवार) – दुसरा क्वालिफायर सामना
  • ३१ मे (रविवार) – अंतिम सामना
Kohli-Travis Head: मैदानावरील वाद सोशल मीडियावर पोहोचला; कोहली-हेड वादानंतर ट्रॅव्हिस हेडच्या कुटुंबावर अश्लील कमेंट्सचा मारा

Web Title: Ipl 2026 playoff schedule rcb vs gujarat srh vs rajasthan royals fixtures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • Gujarat Titans
  • IPL 2026
  • Royal Challengers Bengaluru
  • Sunrisers Hyderabad

संबंधित बातम्या

‘आम्ही पूर्ण संधी दिली पण…’ किरॉन पोलार्डने दिली Hint, हार्दिक पांड्याकडून जाणार Captaincy
1

‘आम्ही पूर्ण संधी दिली पण…’ किरॉन पोलार्डने दिली Hint, हार्दिक पांड्याकडून जाणार Captaincy

RR vs SRH: राजस्थानचा दमदार विजय! सलग सातव्यांदा प्लेऑफमध्ये शानदार एन्ट्री, आता SRH विरुद्ध एलिमिनेटर
2

RR vs SRH: राजस्थानचा दमदार विजय! सलग सातव्यांदा प्लेऑफमध्ये शानदार एन्ट्री, आता SRH विरुद्ध एलिमिनेटर

RCB vs GT Head to Head: कोणाचा पगडा ठरणार भारी? Qualifier 1 चा थरार रंगणार; King की Prince कोण वरचढ
3

RCB vs GT Head to Head: कोणाचा पगडा ठरणार भारी? Qualifier 1 चा थरार रंगणार; King की Prince कोण वरचढ

Kohli-Travis Head: मैदानावरील वाद सोशल मीडियावर पोहोचला; कोहली-हेड वादानंतर ट्रॅव्हिस हेडच्या कुटुंबावर अश्लील कमेंट्सचा मारा
4

Kohli-Travis Head: मैदानावरील वाद सोशल मीडियावर पोहोचला; कोहली-हेड वादानंतर ट्रॅव्हिस हेडच्या कुटुंबावर अश्लील कमेंट्सचा मारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.