Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : ‘विराट भाईंकडेही इतक्या बॅट नसतील..’ Vaibhav Suryavanshi च्या बॅटचा खजाना बघून नितीश राणा आला शरण, पहा व्हिडिओ

राजस्थानचा उदयोन्मुख स्टार वैभव सूर्यवंशी सध्या चांगलाचा चर्चेत येत आहे. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो राजस्थान रॉयल्सचा फलंदाज नितीश राणाकडून बॅट मागताना दिसून येत आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 03, 2025 | 03:36 PM
IPL 2025: 'Even Virat Bhai won't have this many bats..' Nitish Rana took refuge after seeing the treasure of Vaibhav Suryavanshi's bat, watch the video

IPL 2025: 'Even Virat Bhai won't have this many bats..' Nitish Rana took refuge after seeing the treasure of Vaibhav Suryavanshi's bat, watch the video

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या (28 एप्रिल ) ४७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने उभे ठोकले होते. या सामन्यात राजस्थानकडून गुजरात टायटन्सला पराभूत व्हावे लागले होते. गुजरातच्या या पराभवाचे वैभव सूर्यवंशी हा कारण ठरला होता. गुजरातने २०९ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात राजस्थानने १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर १६ व्या षटकात लक्ष्य गाठले होते. वैभवने फक्त ३५ चेंडूत १०० धावा केल्या होत्या. तेव्हापासून हा उदयोन्मुख स्टार वैभव सूर्यवंशी सध्या चांगलाचा चर्चेत येत आहे. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो राजस्थान रॉयल्सचा फलंदाज नितीश राणाकडून बॅट मागताना दिसून येत आहे.  तथापि, या काळात नितीश राणा बॅट देण्यास तयार होत नसल्याचे दिसत आहे.

वैभव सूर्यवंशी अनेक वेळा क्रिकेटपटूंकडून बॅट मागताना दिसला आहे. यादरम्यान त्याने नितीश राणाकडून देखील बॅट मागितलीअ आहे. त्यानंतर राणाजींनी अनेक युक्तिवाद केले आहे. त्यानंतर हा व्हिडिओ तूफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा : Pahalgam Terrorist Attack : भारताच्या बांगलादेश दौऱ्यातील अडचणी वाढल्या! Asia Cup वरही काळे ढग..

नेमकं काय घडलं?

राजस्थान रॉयल्सने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. या व्हिडिओमध्ये राणा म्हणतो, “मी तुला ५ बॅट देईन. जर त्याची संख्या १४ च्या वर गेली तर…” यावर उत्तर देताना सूर्यवंशी म्हणतो, “मला फक्त एकच हवी आहे.” मग राणा गमतीने म्हणतो, “ही माझी बॅट आहे, माझी इच्छा आहे, मी ती का देऊ?” आता राणा ४ बॅट देण्यास तयार होताना दिसतो. पण वैभव यावेळी फक्त १ बॅट मागण्यावर ठाम राहतो. यावरून नितीशला अंदाज येतो की वैभवकडे १०-१२ बॅट्स आहेत, पण वैभव याबाबत नाकारतो. मग तो त्याच्याकडे ८ बॅट असल्याचे सांगतो आणि म्हणतो, “जर माझ्याकडे माझ्या वयापेक्षा जास्त बॅट असतील तर मी माझी बॅट तुम्ही ज्याला सांगाल त्याला देईन.”

Ek Bihari, sab pe bhaari! 😂🔥 pic.twitter.com/6ZqjnfqrmO

— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 2, 2025

हेही वाचा : डेव्हिड वॉर्नरचा महारेकॉर्ड मोडण्यासाठी विराटला फक्त 51 धावांची गरज! किंग कोहली रचणार इतिहास

विराट भैयाकडेही इतके बॅट नाहीत..

नितीश हसतो आणि म्हणतो की, तुझ्याकडे १० बॅट आहेत का? १० बॅट तर खूप आहेत, विराट भैयाकडे देखील कदाचित तेवढे नसतील! यावर वैभव म्हणाला की तुमच्या किट बॅगमध्ये १५ बॅट आहेत. वैभवच्या सततच्या आग्रहास्तव, अखेर नितीश राणा बॅट देण्यास तयार होतो आणि म्हणतो, “रोमी सरांना सांगतो की माझी एक बॅट तेलगावमध्ये तुटली. त्यात एक छोटीशी कट आहे, ती घ्या.” हे ऐकून वैभव आनंदी होतो आणि म्हणतो की त्याला बॅट मिळाली, धन्यवाद. असा संवाद या व्हीडिओत दिसून येत आहे.

 

 

Web Title: Ipl nitish rana took refuge after seeing the treasure of vaibhav suryavanshis bat said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • IPL 2025
  • Nitish Rana
  • Vaibhav Suryavanshi
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास
1

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास

हातात छत्री आणि पाण्याची बाटली…लंडनच्या रस्त्यांवर अनुष्कासोबत दिसला कोहली! Video Viral
2

हातात छत्री आणि पाण्याची बाटली…लंडनच्या रस्त्यांवर अनुष्कासोबत दिसला कोहली! Video Viral

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी
3

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी

SA vs AUS : डेवॉल्ड ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला कहर, विराट कोहलीचा T20 विक्रम मोडला
4

SA vs AUS : डेवॉल्ड ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला कहर, विराट कोहलीचा T20 विक्रम मोडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.