Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs IRE: 26 जून पासून रंगणार थरार! आयर्लंडने जाहीर केला संघ, ‘हा’ खेळाडू असणार कर्णधार

आयर्लंड संघाने भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सिरिजसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. आयर्लंडने या सिरिजसाठी नवा कर्णधार नियुक्त केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 22, 2026 | 09:24 PM
IND Vs IRE: 26 जून पासून रंगणार थरार! आयर्लंडने जाहीर केला संघ, ‘हा’ खेळाडू असणार कर्णधार
Follow Us
Follow Us:
  • आयर्लंडने भारताविरुद्ध जाहीर केला संघ
  • 26 जून पासून सुरू होणार टी 20 सिरिज 
  • भारत अन् आयर्लंड आमनेसामने 
India Vs Ireland T20 Squad: लवकरच भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंड आणि भारतीय संघ टी 20 सिरिज खेळणार आहे. दरम्यान आयर्लंड संघाने भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सिरिजसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. आयर्लंडने या सिरिजसाठी नवा कर्णधार नियुक्त केला आहे.
█▓▒▒░░░SQUAD NAMED░░░▒▒▓█ Ireland Men's squad to take on India has been named – with a few new faces! ➡️ Read more: https://t.co/04nttsBxxI#BackingGreen #FailteSolar pic.twitter.com/dfxDqKYxsK — Cricket Ireland (@cricketireland) June 22, 2026

भारतीय संघ टी 20 क्रिकेटमध्ये मजबूत आणि ताकदवान संघ आहे. आम्ही आमची नवीन सुरुवात भारताविरुद्ध खेळून करत आहोत, त्याचा आम्हाला आनंद आहे. आमच्यासमोर भारतापेक्षा मजबूत संघ असू शकत नाही. आम्ही चांगला खेळ करू असा आम्हाला विश्वास आहे, असे कर्णधार लॅार्कन टकर म्हणाला.

आयर्लंडचा क्रिकेट संघ:
लॅार्कन टकर, रॉड अडायर, बेन केलीटेज, गेरेथ डेलानी, जॉर्ज डोकरेल, स्टीफन डोहेनी, मॅथ्यू हम्फ्रीज, मॅथ्यू हॉलार्ड, हॅरी टेक्टर, टिम टेक्टर, रुबेन विल्सन

 

Web Title: Ireland cricket team announced sqaud against team india for t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • ind vs ire
  • indian cricket team
  • Ireland Cricket Team

संबंधित बातम्या

चला तयारी सुरू करा! ICC World Cup 2027 चे वेळापत्रक आयसीसी जाहीर करणार; तारीख ठेवा नोट करून
1

चला तयारी सुरू करा! ICC World Cup 2027 चे वेळापत्रक आयसीसी जाहीर करणार; तारीख ठेवा नोट करून

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर
2

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड
3

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड

Asian Games 2026: न खेळताच भारत पोहचला आशियाई क्रिडा स्पर्धेत उपांत्य फेरीत, अफगाणिस्तानची स्वप्नं बेचिराख
4

Asian Games 2026: न खेळताच भारत पोहचला आशियाई क्रिडा स्पर्धेत उपांत्य फेरीत, अफगाणिस्तानची स्वप्नं बेचिराख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.