Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH vs GT : BCCI कडून इशांत शर्माला मोठा दणका!ठोठावला लाखोंचा दंड, ‘ती’ चुकी पडली महगात.. 

आयपीएल 2025 चा 19 वा सामना हा सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला होता.यामध्ये गुजरातने विजय मिळवला. या सामन्यात गुजरातचा गोलंदाज इशांत शर्माला बीसीसीआयकडून दंड ठोठावण्यात आला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 07, 2025 | 03:00 PM
SRH vs GT: Ishant Sharma gets a big blow from BCCI! Fined lakhs, 'that' mistake cost him dearly..

SRH vs GT: Ishant Sharma gets a big blow from BCCI! Fined lakhs, 'that' mistake cost him dearly..

Follow Us
Follow Us:

SRH vs GT : आयपीएल 2025 चा 19 वा सामना हा सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला होता.  या सामन्यात गुजरात टायटन्सने हैदराबादचा पराभव केला. जीटीच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.  गुजरात टायटन्सच्या विजय मिळवला असला तरी देखील बीसीसीआयकडून संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन  केल्याप्रकरणी इंशात शर्माला त्याच्या सामन्यातील फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

तसेच दंडाव्यतिरिक्त बीसीसीआयकडून इशांतच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट देखील जमा करण्यात आला आहे. इशांतवर कलम 2.2 अंतर्गत गुन्हा करण्याचा आरोप आहे. जे वेगवान गोलंदाज शर्माने देखील स्वीकारले आहे. इशांत शर्माने कलम 2.2 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा कबूल केला असून जे मॅच रेफरीने लादले होते.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींनी घेतली 1996 च्या विश्वचषक विजेत्या खेळाडूंची भेट! व्हिडिओ शेअर करत, म्हणाले…; पहा व्हिडिओ

‘या’ नियमानुसार करण्यात आली शिक्षा

आयपीएलने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, कलम 2.2  हा बीसीसीआयच्या खेळाडू आणि संघ अधिका-यांसाठीच्या आचारसंहितेचा एक भाग आहे आणि सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे, मैदानी उपकरणे किंवा फिक्स्चर आणि फिटिंगचा गैरवापर यांच्याशी संबंधित आहे. परिच्छेद 2.2 मध्ये सामान्य क्रिकेट क्रियाकलापांव्यतिरिक्त इतर कोणत्याही कृतीचा समावेश आहे, जसे की विकेट मारणे किंवा लाथ मारणे आणि हेतुपुरस्सर, बेजाबदरीने किंवा निष्काळजीपणे जाहिरात फलक, सीमा कुंपण, ड्रेसिंग रूमचे दरवाजे, काच, खिडक्या आणि इतर फिटिंगचे नुकसान होते.

इशांतवर अशाच एका वर्तनाचा आरोप दाखल झाला आहे. त्याने नेमकी कोणती चूक केली? हे मात्र, अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हा निर्णय बंधनकारक असणार आहे. त्यामुळे इशांतला त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के रक्कम दंड म्हणून  ठोठावण्यात आली आहे.

हेही वाचा : SHR vs GT : Washington sundar खरच आऊट होता? थर्ड अंपायरचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात.., पहा व्हिडिओ

इंशातची कामगिरी निराशाजनक..

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हैद्राबाद आणि गुजरात यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. सामन्यापूर्वी  गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करत हैद्राबादने  152 धावा केल्या. इंशात शर्माची सनरायझर्स हैदराबादविरुद्धची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली होती. इशांत शर्माने 4 षटकात तब्बल 53 धावा मोजल्या होत्या. या काळात त्याला एकही बळी मिळवता आला नाही. मात्र, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णाच्या शानदार कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबादला केवळ 152 धावातच रोखण्यात यश आले. त्यानंतर हैदराबादने दिलेले लक्ष्य गुजरात टायटन्सने ३ विकेट्स गमावून 16.2 ओव्हरमध्येच पूर्ण करून सामना जिंकला.

Web Title: Ishant sharma fined lakhs by bcci srh vs gt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • bcci
  • IPL 2025
  • Ishant Sharma
  • SRH vs GT

संबंधित बातम्या

IND Vs ZIM: वाघिणी झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार अन् फाडणार; BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा
1

IND Vs ZIM: वाघिणी झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार अन् फाडणार; BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा

Ravindra Jadeja: अजित आगरकर निघताच रविंद्रने थेट विचारला जळजळीत प्रश्न, मनातील दुःख आलं बाहेर
2

Ravindra Jadeja: अजित आगरकर निघताच रविंद्रने थेट विचारला जळजळीत प्रश्न, मनातील दुःख आलं बाहेर

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…
3

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

महाराष्ट्राच्या लेकीच्या हातात Team India ची कमान; Smriti Mandhana करणार भारताचे नेतृत्व
4

महाराष्ट्राच्या लेकीच्या हातात Team India ची कमान; Smriti Mandhana करणार भारताचे नेतृत्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.