Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: येणार Bumrah म्हणून बाकीचे होणार गुमराह? ‘त्या’ बातमीने उडाली झोप; नेमका विषय काय?

Mumbai Indians: उद्याचा रविवार देखील विशेष असणार आहे. कारण 5 वेळा आयपीएल जिंकलेली मुंबई इंडियन्स वानखेडे स्टेडियम कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 28, 2026 | 04:49 PM
IPL 2026: येणार Bumrah म्हणून अन् बाकीचे होणार गुमराह? 'त्या' बातमीने उडाली झोप; नेमका विषय काय?

IPL 2026: येणार Bumrah म्हणून अन् बाकीचे होणार गुमराह? 'त्या' बातमीने उडाली झोप; नेमका विषय काय?

Follow Us
Close
Follow Us:

आजपासून आयपीएलच्या महासोहळ्याला सुरुवात 
मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी 
जसप्रीत बुमराह खेळण्यासाठी झाला सज्ज

Tata IPL MI vs KKR 2026: आजपासून आयपीएलचा महासंग्राम सुरू झाला आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात सामना होणार आहे. तर उद्याचा रविवार देखील विशेष असणार आहे. कारण 5 वेळा आयपीएल जिंकलेली मुंबई इंडियन्स वानखेडे स्टेडियम कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. दरम्यान सामना होण्याआधी मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पहिल्या सामन्यात खेळू शकणार की नाही अशी चिंता मुंबईच्या संघाला आणि चाहत्यांना भेडसावत आहे. उद्या मुंबईचा संघ कोलकताविरुद्ध सामना खेळणार आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह उद्याचा सामना खेळण्यासाठी फिट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सची चिंता मिटली असल्याचे दिसून येत आहे.

उद्या मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. मात्र सामना होण्याआधी काही दिवस जसप्रीत बुमराह संघासोबत जोडला गेला नव्हता. त्यामुळे चिंता वाढली होती. बुमराह अचानक बेंगलोरच्या फिटनेस सेंटरमध्ये दाखल झाला होता. तो दुखापतग्रस्त असल्याचे समोर आले होते. मात्र आता बुमराह संघाशी जोडला गेला आहे. तो मुंबईत दाखल झाला आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात त्याच्या खेळण्याची शक्यता वाढली आहे.

IPL 2026: राडा निश्चित! 9 वर्षांनंतर RCB विरुद्ध SRH भिडणार; ‘या’ जबरदस्त खेळाडूंची अदलाबदली

वानखेडेच्या खेळपट्टीवर कोणाचे वर्चस्व असणार?

आयपीएल 2026 ची नव्या सिझनची आज सुरूवात होणार आहे. यासाठी आता बीसीसीआयने जोरदार तयारी केली आहे. आज या स्पर्धेचा पहिला सामना आरसीबी आणि एसआरएच यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे, तर दुसरा सामना हा रविवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघामध्ये रंगणार आहे. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हे हार्दिक पांड्या करताना दिसणार आहे तर कोलकाता नाईट रायडर्सची कमान अजिंक्य रहाणे सांभाळताना दिसणार आहे.

MI vs KKR Pitch Report : वानखेडेच्या खेळपट्टीवर कोणाचे वर्चस्व असणार, गोलंदाजांचे की फलंदाजांचे? जाणून घ्या सविस्तर पिच रिपोर्ट

पाच वेळचे विजेते मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ चा दुसरा सामना रविवारी होणार आहे. दोन्ही संघांसाठी या हंगामातील हा पहिलाच सामना असेल, जो वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. या ऐतिहासिक स्टेडियमची खेळपट्टी सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. मुंबईने २०२० पासून आयपीएल जिंकलेली नाही आणि या हंगामात आपला विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

 

Web Title: Jaspreet bumrah clear fitness test and join mumbai indians team before kkr match ipl 2026 wankhede news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Jaspreet Bumrah
  • mumbai indians

संबंधित बातम्या

IPL 2026 Qualification Chances : Dhoni च्या CSK चं टेन्शन वाढलं! RCB आणि GT च्या प्लेऑफच्या शक्यता 99%, कोणाचा पगडा किती भारी?
1

IPL 2026 Qualification Chances : Dhoni च्या CSK चं टेन्शन वाढलं! RCB आणि GT च्या प्लेऑफच्या शक्यता 99%, कोणाचा पगडा किती भारी?

LSG Vs CSK Live: मार्शने मारलं अन् निकोलसने संपवलं; चेन्नईचा ‘सुपर’ पराभव, ‘किंग्ज’ प्ले ऑफ बाहेर?
2

LSG Vs CSK Live: मार्शने मारलं अन् निकोलसने संपवलं; चेन्नईचा ‘सुपर’ पराभव, ‘किंग्ज’ प्ले ऑफ बाहेर?

IPL 2026: 31 मॅच, 1000+ धावा, मराठमोळ्या Ruturaj Gaikwad चा ‘असा’ रेकॉर्ड, जडेजा-रैनालाही तोडणे अशक्य
3

IPL 2026: 31 मॅच, 1000+ धावा, मराठमोळ्या Ruturaj Gaikwad चा ‘असा’ रेकॉर्ड, जडेजा-रैनालाही तोडणे अशक्य

Who is Akash Singh: कोण आहे आकाश महाराज सिंह? सॅमसन-ऋतुराजसारखे धुरंधर धाडले माघारी, पुन्हा एकदा Slip Celebration
4

Who is Akash Singh: कोण आहे आकाश महाराज सिंह? सॅमसन-ऋतुराजसारखे धुरंधर धाडले माघारी, पुन्हा एकदा Slip Celebration

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.