Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सट्टेबाजांवर नेम धरला पण गोळी न्यूज पोर्टल्सना! 8750 वेबसाईट्सवर Cyber हातोडा, प्रकरण काय?

कर्नाटक सायबर कमांड आणि  'इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली आहे. 31 मे रोजी झालेल्या फायनलपूर्वी बेकायदेशीर सट्टेबाजी रोखणे हा मुख्य उद्देश होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 02, 2026 | 02:27 PM
सट्टेबाजांवर नेम धरला पण गोळी न्यूज पोर्टल्सना! 8750 वेबसाईट्सवर Cyber हातोडा, प्रकरण काय?

सट्टेबाजांवर नेम धरला पण गोळी न्यूज पोर्टल्सना! 8750 वेबसाईट्सवर Cyber हातोडा, प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:

आयपीएल फायनलपूर्वी कर्नाटक सायबर पोलिसांची मोठी कारवाई
8,750 पेक्षा जास्त वेबसाईट ब्लॉक करण्यात आल्या
कर्नाटक सायबर कमांडने राबवली एक मोठी मोहीम

Karanataka Cyber Police: नुकतीच आयपीएलचा अंतिम सामना पार पडला. गुजरात विरुद्ध आरसीबी अंतिम सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने विजेतेपद पटकावले आहे. दरम्यान आरसीबी आणि चाहते विजयाचा जल्लोष करत असतानाच कर्नाटकच्या सायबर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे.

कर्नाटक सायबर पोलिसांनी आयपीएल 2026 च्या फायनलपूर्वी सट्टेबाजी रोखण्यासाठी सर्वात मोठी आणि धडक मोहीम राबववली आहे. यामध्ये त्यांनी तब्बल 8,750 पेक्षा जास्त वेबसाइट आणि ॲप्स ब्लॉक केले आहेत. मात्र या कारवाईत काही नामांकित न्यूज वेबसाइटला देखील तांत्रिक चुकीमुळे फटका बसल्याचे समोर येत आहे.

कर्नाटक सायबर कमांड आणि  ‘इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली आहे. 31 मे रोजी झालेल्या फायनलपूर्वी बेकायदेशीर सट्टेबाजी रोखणे हा मुख्य उद्देश होता. या कारवाईत 8750 पेक्षा जास्त प्लॅटफॉर्म बंद करण्यात आले आहेत. ऑपरेटर पकडले जाऊ नये म्हणून ‘मिरर डोमेन्स’ आणि ‘क्लोन केलेल्या URL’ चा वापर करत होते, असे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सट्टेबाजीच्या जाळ्यामुळे हजारो नागरिकांचे आयुष्यभराचे उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे अनेकांना कर्जबाजारी होण्याची आणि मानसिक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

Cyber Crime : सायबर फसवणुकीचा नवा प्रकार! जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेक अकाउंट, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

सायबर कमांडने माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत आणि भारतीय न्याय संहिता कलम 318(4) आणि 319(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच, ब्लॉक झालेल्या अधिकृत न्यूज वेबसाईट्स पुन्हा सुरू करण्यासाठी तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सायबर फसवणुकीचा नवा प्रकार

देशात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अलीकडील प्रकरणांमध्ये ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली लाखो रुपयांचे फसवणुकीचे व्यवहार, फसव्या गुंतवणुकी, वर्क-फ्रॉम-होम ऑफर्स आणि कस्टमर केअर यांचा समावेश आहे. याचदरम्यान सोलापूरमधून सायबर क्राइमसंदर्भात बातमी समोरआली आहे.

Mumbai Crime : 5 रुपये ट्रान्सफर करुन कंपनीला लावला 20.88 लाखांचा गंडा, आरोपी फरार; पोलिसांचा शोध सुरु

जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांच्या नावाने आणि छायाचित्राचा वापर करून बनावट सोशल मीडिया खाते तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हिएतनाम व थायलंड येथून हे खाते तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली असून या माध्यमातून काही नागरिकांकडे पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Web Title: Karnataka cyber command block 8750 ipl betting sites but loss official web portals crime marathi news in karnataka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • cyber crime
  • IPL 2026
  • IPL Betting

संबंधित बातम्या

Team India: भुवनेश्वर कुमार करणार 36 व्या वर्षी भारतीय संघात पुनरागमन? राजीव शुक्लाचे मोठे विधान, दिले संकेत
1

Team India: भुवनेश्वर कुमार करणार 36 व्या वर्षी भारतीय संघात पुनरागमन? राजीव शुक्लाचे मोठे विधान, दिले संकेत

खांद्यावर टॉवेल अन् तोंडाला काळा मास्क! एअरपोर्टवर दिसला ‘बिहारी बाबू’; IPL च्या बॉसचा Video Viral
2

खांद्यावर टॉवेल अन् तोंडाला काळा मास्क! एअरपोर्टवर दिसला ‘बिहारी बाबू’; IPL च्या बॉसचा Video Viral

Rajat Patidar: एक संधी अन् घडला इतिहास! रिप्लेसमेंट खेळाडू बनला IPL चा चॅम्पियन कर्णधार; रजत पाटीदारने बदललं RCB चं नशीब
3

Rajat Patidar: एक संधी अन् घडला इतिहास! रिप्लेसमेंट खेळाडू बनला IPL चा चॅम्पियन कर्णधार; रजत पाटीदारने बदललं RCB चं नशीब

IPL 2027 पूर्वी ‘या’ संघाच्या कर्णधारांचा होणार गेम; टीम मॅनेजमेंट ॲक्शन मोडमध्ये
4

IPL 2027 पूर्वी ‘या’ संघाच्या कर्णधारांचा होणार गेम; टीम मॅनेजमेंट ॲक्शन मोडमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.