• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Kkr Vs Rr Kkr Captain Ajinkya Rahane Suffers Serious Injury

 KKR vs RR : कोलकाता नाइट रायडर्सला मोठा झटका! Ajinkya Rahane ला गंभीर दुखापत, पुढचा सामना खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह

केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दुखापत गंभीर असल्याकारणाने आगामी होणाऱ्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 02, 2025 | 09:46 AM
KKR vs RR: Big blow to Kolkata Knight Riders! Ajinkya Rahane suffers serious injury, question mark over playing in next match

अजिंक्य रहाणे(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

KKR vs RR : अजिंक्य रहाणेच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. ही दुखापत एवढी गंभीर आहे की, त्याला सरावही करता येत नाही. त्यामुळे अजिंक्यला काही काळ विश्रांती दिली आहे. पण आता अजिंक्य पुढच्या सामन्यात खेळणार की नाही, याची माहिती समोर आली आहे. केकेआरचा आगामी सामना ४ मे या दिवशी रंगणार आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. त्याच्या उजव्या हाताला जखम झाली असून, त्यावर तीन टाके घालण्यात आले आहेत.

कोलकाता नाइट रायडर्स संघाचे वैद्यकिय व्यवस्थापन रहाणेच्या दुखापतीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेणार आहे. डुप्लेसिसने फटकावलेला चेंडू लागला फाफ डुप्लेसिसने फटकावलेला चेंडू शॉर्ट कव्हरला उभ्या असलेल्या रहाणेच्या हाताला लागला. चेंडू त्याच्या हाताला लागून मिडऑफला गेला. रहाणे तातडीने मैदानाबाहेर गेला होता. त्याने क्षेत्ररक्षण केले नाही. बक्षीस समारंभाच्या वेळी तो मैदानात आला.

हेही वाचा : RR vs MI : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांना 117 धावांवर गुंडाळलं! MI ने 100 धावांनी मिळवला विजय

अजिंक्यला बरं व्हायला किती दिवस लागतील…

पत्रकार परिषदेत ‘कोलकाता’ संघाचा अष्टपैलू अनुकूल रॉय याने रहाणेच्या दुखापतीची तीव्रता सांगितली. रहाणेच्या हातावर टाके घालण्यात आले आहेत. ही दुखापत बरी होण्यास दोन ते तीन दिवस लागतील, असे तो म्हणाला. ‘कोलकाता’ संघाची आगामी लढत ४ मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध कोलकात्यात आहे. यापूर्वी रहाणेच्या अनुपस्थितीत सुनील नारायणने संघाचे नेतृत्व केले होते. या सामन्यात केकेआरला विजय मिळवता आला.

हेही वाचा : शिखर धवनने शेअर केला सोफीसोबतच खास फोटो! केला मोठा खुलासा, म्हणाला – माझे…

पण केकेआरला जर आयपीएलमध्ये आव्हान कायम ठेवायचे असेल तर त्यांना पुढचे सामने जिंकणे भाग आहे. त्यामुळे अजिंक्यच्या नेतृत्वाखाली केकेआरचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे. AMII अजिंक्यने आतापर्यंत केकेआरचे दमदार नेतृत्व केले आहे. पण त्याला चांगली साथ मात्र मिळालेली नाही. त्यामुळे केकेआरचे खेळाडू अजिंक्यला या पुढच्या सामन्यांत साथ देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

मुंबईची गाडी सुसाट, राजस्थानला पराभूत करत लगावला विजयी षटकार

आयपीएल २०२५ च्या ५० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा धुव्वा उडवला आहे. मागील सामन्यात राजस्थानच्या संघाने चांगली कामगिरी केली होती, परंतु काल झालेल्या सामन्यात संघाने ऐनवेळी हाराकिरी केली. परिणामी मुंबईकडून पराभव स्वीकारावा  लागला. या विजयासह मुंबईने लागोपाठ सहा सामन्यात विजय मिळवण्याची किमया साधाली. आरआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा या सलामीवीरांच्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने २१७ धावांचा डोंगर  उभा केला. प्रत्युत्तरात राजस्थान संघ सर्वबाद ११७ धावाच करू शकला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने राजस्थान रॉयल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर १०० धावांनी पराभूत केले. मुंबईकडून बोल्ट आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या तर जसप्रीत बूमराहने २ गडी बाद केले.

Web Title: Kkr vs rr kkr captain ajinkya rahane suffers serious injury

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 07:27 AM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • IPL 2025
  • KKR vs RR
  • Riyan Parag

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ranga is back ! फहाद फासिलने ‘Aavesham 2’ची केली घोषणा, चाहते उत्सुक; कधी होणार चित्रपट रिलीज?

Ranga is back ! फहाद फासिलने ‘Aavesham 2’ची केली घोषणा, चाहते उत्सुक; कधी होणार चित्रपट रिलीज?

Feb 09, 2026 | 08:37 AM
नायजेरिया हादरलं! चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं अन्…; ३० जण जागीचा ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

नायजेरिया हादरलं! चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं अन्…; ३० जण जागीचा ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Feb 09, 2026 | 08:35 AM
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या ‘या’ पदार्थांमुळे वाढतो पित्ताचा त्रास, जाणून घ्या पदार्थ खाण्याची योग्य पद्धत

आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या ‘या’ पदार्थांमुळे वाढतो पित्ताचा त्रास, जाणून घ्या पदार्थ खाण्याची योग्य पद्धत

Feb 09, 2026 | 08:29 AM
Todays Gold-Silver Price: सोनं स्वस्त झालं, चांदीचा दरही घसरला! 24 कॅरेटसाठी मोजावे लागणार इतके रुपये

Todays Gold-Silver Price: सोनं स्वस्त झालं, चांदीचा दरही घसरला! 24 कॅरेटसाठी मोजावे लागणार इतके रुपये

Feb 09, 2026 | 08:29 AM
T20 World Cup 2026 मध्ये IND vs PAK सामना होईल का? आयसीसीने पाकिस्तानसोबत घेतली बैठक, बांगलादेशचे अध्यक्षही उपस्थित

T20 World Cup 2026 मध्ये IND vs PAK सामना होईल का? आयसीसीने पाकिस्तानसोबत घेतली बैठक, बांगलादेशचे अध्यक्षही उपस्थित

Feb 09, 2026 | 08:27 AM
Chhatrapati Sambhajinagar: बेकायदेशीर पिस्तूल हातात… ट्रिगर दाबताच सुटली गोळी; क्षणभराची मस्ती ठरली जीवघेणी!

Chhatrapati Sambhajinagar: बेकायदेशीर पिस्तूल हातात… ट्रिगर दाबताच सुटली गोळी; क्षणभराची मस्ती ठरली जीवघेणी!

Feb 09, 2026 | 08:27 AM
कुठे आहे ती जागा जिथे श्रीकृष्णाने आपले प्राण सोडले, काय होते त्यांचे अंतिम बोल? फार रंजक आहे कथा….

कुठे आहे ती जागा जिथे श्रीकृष्णाने आपले प्राण सोडले, काय होते त्यांचे अंतिम बोल? फार रंजक आहे कथा….

Feb 09, 2026 | 08:25 AM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.