Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KL Rahul ने केला मोठा खुलासा! 2026 च्या T20 विश्वचषकासाठी सज्ज, पहा Video

आयपीएल 2025 मध्ये केएल राहुल हा दिल्ली कॅपिट्ल्सच्या संघाकडून खेळत आहे. आता नुकतीच मालिकेनंतर केएल राहूलने मुलाखत दिली होती यामध्ये त्याने 2026 मध्ये होणाऱ्या t20 विश्वचषकाबद्दल सांगितले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 12, 2025 | 08:19 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडीया

फोटो सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये नुकतीच पाच सामनांची कसोटी मालिका पार पडली. या कसोटी मालिकेमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल याने कमालीची कामगिरी केली. त्यांनी भारताच्या संघाला सामान्यांमध्ये चांगली सुरुवात करून दिली होती. कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर आता कसोटी क्रिकेटमध्ये राहुलची नजर ही 2026 मध्ये होणाऱ्या t20 विश्वचषकावर असणार आहे. भारताच्या संघाने 2024 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकाचे जेतेपद जिंकले होते. 

कसोटी क्रिकेटमध्ये केएल राहुलने शतकही झळकावले त्याचबरोबर कठीण काळामध्ये भारतीय संघासाठी काही महत्त्वाच्या खेळी देखील खेळल्या. आयपीएल 2025 मध्ये केएल राहुलने लखनऊ सुपर जॉईंट्स संघ सोडून दिल्ली कॅपिटलच्या संघामध्ये सामील झाला आहे. त्याने आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. आता नुकतीच मालिकेनंतर केएल राहूलने मुलाखत दिली होती यामध्ये त्याने 2026 मध्ये होणाऱ्या t20 विश्वचषकाबद्दल सांगितले आहे.

‘हिटमॅन’ वनडे क्रिकेटमधून घेणार निवृत्ती? रोहित शर्माच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी केला मोठा खुलसा!

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये नुकतीच पाच सामनांची कसोटी मालिका पार पडली. या कसोटी मालिकेमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल याने कमालीचे कामगिरी केली. त्यांनी भारताच्या संघाला सामान्यांमध्ये चांगली सुरुवात करून दिली होती. कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर आता कसोटी क्रिकेटमध्ये राहुलची नजर ही 2026 मध्ये होणाऱ्या t20 विश्वचषकावर असणार आहे. भारताच्या संघाने 2024 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकाचे जेतेपद जिंकले होते  कसोटी क्रिकेटमध्ये केएल राहुलने शतकही झळकावले त्याचबरोबर कठीण काळामध्ये भारतीय संघासाठी काही महत्त्वाच्या खेळी देखील खेळल्या. 

आयपीएल 2025 मध्ये केएल राहुलने लखनऊ सुपर जॉईंट्स संघ सोडून दिल्ली कॅपिटलच्या संघामध्ये सामील झाला आहे. त्याने आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. आता नुकतीच एक मालिकेनंतर केएल राहूलनेही मुलाखत दिली होती यामध्ये त्याने 2026 मध्ये होणाऱ्या t20 विश्वचषका बद्दल सांगितले आहे.

KL Rahul “I Want To Get Back In The T20i Team, 2026 T20 World Cup Is On My Mind! ” Dear Cricket Give Him One More Chance 🥺 pic.twitter.com/c8Pa2HRnwD — 𝐀•ᴷᴸ ᴿᵃʰᵘˡ ˢᵗᵃⁿ (@123Centurion__) August 11, 2025

या वर्षी ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या काळात दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील पहिला सामना २ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. तर दुसरा कसोटी सामना १० सप्टेंबरपासून अरुण जेटली स्टेडियम (दिल्ली) येथे सुरू होईल.

या मालिकेत वरिष्ठ फलंदाज केएल राहुलला विश्रांती दिली जाऊ शकते. खरंतर, भारताला सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये भाग घ्यायचा आहे जो २८ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. ज्यामध्ये केएल राहुल भारतीय संघाचा भाग असेल.

Web Title: Kl rahul makes a big revelation ready for the 2026 t20 world cup watch the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 08:19 AM

Topics:  

  • cricket
  • KL. Rahul
  • Sports
  • T20 World Cup 2026
  • Team India
  • viral video

संबंधित बातम्या

NZ vs WI : न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का! मालिकेदरम्यान न्यूझीलंडचा फलंदाज जखमी, या स्टार फलंदाजाचे संघात पुनरागमन
1

NZ vs WI : न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का! मालिकेदरम्यान न्यूझीलंडचा फलंदाज जखमी, या स्टार फलंदाजाचे संघात पुनरागमन

WWE रिंगमध्ये धोबीपछाड करताना दिसली अभिनेत्री प्रीती झिंटा; काठीने मारलं, लाथा-बुक्क्यांनी केला प्रहार…धक्कादायक Video Viral
2

WWE रिंगमध्ये धोबीपछाड करताना दिसली अभिनेत्री प्रीती झिंटा; काठीने मारलं, लाथा-बुक्क्यांनी केला प्रहार…धक्कादायक Video Viral

WPL 2026 च्या मेगा लिलावाची तारीख झाली निश्चित! दिप्ती आणि वोल्वार्डवर लागणार करोडोंची बोली, कोणत्या फ्रँचायझीकडे किती पैसे?
3

WPL 2026 च्या मेगा लिलावाची तारीख झाली निश्चित! दिप्ती आणि वोल्वार्डवर लागणार करोडोंची बोली, कोणत्या फ्रँचायझीकडे किती पैसे?

Asia Cup Rising Stars 2025 : इंडिया अ संघाचा आज शेवटचा लीग सामना; विजय मिळवला तर…उपांत्य फेरीत पोहोचणार
4

Asia Cup Rising Stars 2025 : इंडिया अ संघाचा आज शेवटचा लीग सामना; विजय मिळवला तर…उपांत्य फेरीत पोहोचणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.