Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गोल मशीन’ एम्बाप्पे! ट्रॉफी हुकली, पण सलग दुसऱ्यांदा जिंकला FIFA वर्ल्ड कपचा गोल्डन बूट

Mbappe Won Golden Boot Twice: फिफा विश्वचषक २०२६ चा किताब स्पेनने आपल्या नावावर केला. परंतु फ्रान्सच्या स्टार फुटबॉलपटू किलियनल एम्बाप्पेने सलग दुसऱ्यांदा गोल्डन बूट जिंकून इतिहास रचला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 20, 2026 | 02:30 PM
‘गोल मशीन’ एम्बाप्पे! ट्रॉफी हुकली, पण सलग दुसऱ्यांदा जिंकला FIFA वर्ल्ड कपचा गोल्डन बूट
Follow Us
Follow Us:
  • एम्बाप्पेचा ऐतिहासिक पराक्रम
  • सलग दुसऱ्यांदा जिंकला FIFA वर्ल्ड कपचा गोल्डन बूट
  • स्पॅनिश गोलकीपरने जिंकला गोल्डन ग्लोव्ह
फिफा विश्वचषक २०२६ च्या ( FIFA World Cup 2026) अंतिम सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाला १-० ने हरवून विजेतेपद पटकावले. स्पेनने दुसऱ्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकली. दरम्यान, फ्रान्सचा स्टार फॉरवर्ड किलियन एम्बाप्पेने फिफा विश्वचषक २०२६ मध्ये गोल्डन बूट पुरस्कार जिंकला. कतारमध्ये झालेल्या २०२२ च्या विश्वचषकानंतर, सलग दुसऱ्या वर्षी एम्बाप्पेने या स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा मान मिळवला आहे. हा पराक्रम करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला. एम्बाप्पेच्या आधी, कोणत्याही खेळाडूने सलग दोन विश्वचषकांमध्ये गोल्डन बूट जिंकला नव्हता. गोल्डन बूट पुरस्कार स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिला जातो.

80 सेकंदांत पाकिस्तानचा खेळ खल्लास! संग्राम सिंगने आशियाई MMA किताबावर कोरले नाव

एम्बाप्पेने केले सर्वाधिक गोल

फिफा विश्वचषक २०२६ मध्ये एम्बाप्पेने एकूण १० गोल केले आणि ४ असिस्ट दिले. सलग दुसऱ्यांदा विश्वचषकात गोल्डन बूट जिंकून एम्बाप्पेने इतिहास रचला. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही एमबाप्पेच्या नावावर आहे. त्याने या स्पर्धेत एकूण २२ गोल केले आहेत. तर, २१ गोल्ससह अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी दुसऱ्या स्थानावर आहे.

मेस्सी या स्पर्धेतील दुसरा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होता. मेस्सीने या विश्वचषकात आठ गोल केले, पण अंतिम सामन्यात त्याची जादू चालली नाही. विजेतेपदाच्या सामन्यात मेस्सी एम्बाप्पेला मागे टाकेल अशी आशा होती, पण तो स्पेनच्या मजबूत डिफेन्सला एकदाही भेदण्यात यशस्वी ठरला नाही.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात केले दोन गोल

मियामीमध्ये तिसऱ्या स्थानासाठी इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यात एक अत्यंत रोमांचक सामना खेळला गेला. या अटीतटीच्या सामन्यात फ्रान्सला ४-६ असा पराभव पत्करावा लागला असला तरी, एमबाप्पेने सामन्यात दोन शानदार गोल करून या स्पर्धेतील आपल्या एकूण गोलांची संख्या १० वर नेली. या उत्कृष्ट कामगिरीमुळे, २७ वर्षीय एम्बाप्पे आता फिफा विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वकालीन सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे. गेल्या काही दिवसांत, त्याने मैदानावर जबरदस्त फॉर्म दाखवत फ्रान्सला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवले होते, जिथे त्यांना स्पेनकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला.

स्पेन ठरला २०२६ चा विश्वविजेता

स्पेन फिफा विश्वचषक २०२६ चा नवा विजेता ठरला आहे. न्यू जर्सी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रोमांचक अंतिम सामन्यात, स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाला १-० ने पराभूत करून दुसऱ्यांदा विश्वचषक विजेतेपद पटकावले.

स्पॅनिश गोलकीपरने जिंकला गोल्डन ग्लोव्ह

स्पेनचा गोलकीपर, उनाई सिमॉन याने गोल्डन ग्लोव्ह पुरस्कार जिंकला. २९ वर्षीय सिमॉनने संपूर्ण स्पर्धेत आठ सामन्यांमध्ये फक्त एक गोल होऊ दिला आणि सात सामन्यांमध्ये क्लीन शीट नोंदवली.

IND vs ENG Live: तिसऱ्या वनडे सामन्याआधी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी बांधली काळी पट्टी, मौनही पाळले; नेमकं कारण काय?

Web Title: Kylian mbappe wins second consecutive fifa world cup golden boot spain champion unai simon golden glove

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • FIFA World Cup Final
  • France
  • Lionel Messi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.