Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lionel Messi रचणार इतिहास? अर्जेंटिना-स्पेन फायनलमध्ये मोडू ‘हे’ शकतो 5 मोठे विक्रम

Lionel Messi can Break Record in argentina vs spain Final: मेस्सीने फिफा विश्वचषकात आधीच अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. फिफाच्या अंतिम सामन्यात देखील महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी विश्वविक्रम रचण्याच्या उबंरठ्यावर आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 18, 2026 | 05:20 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • मेस्सी रचणार इतिहास
  • फायनलमध्ये मोडू शकतो हे 5 मोठे विक्रम
  • विजेत्या संघासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू
फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन ( argentina vs spain) यांच्या यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित ट्रॉफीसाठीची लढाई २० जुलै रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री १२. ३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. अर्जेटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सीचा हा शेवटचा विश्वचषक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यात मेस्सीला ( Lionel Messi)  पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. या महत्वाच्या सामन्यात मेस्सी अनेक विक्रम आपल्या नावार करु शकतो. या सामन्यात तो कोणतो विक्रम प्रस्थापित करु शकतो, जाणून घेऊयात.

FIFA World Cup 2026: फायनलचे स्वप्न भंगले! आता तिसऱ्या स्थानासाठी फ्रान्स-इंग्लंडमध्ये रंगणार महामुकाबला

गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू

अंतिम सामन्यात गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनण्याची मेस्सीला संधी मेस्सीकडे आहे. जर मेस्सीने अंतिम सामन्यात आणखी एक गोल केला, तर तो विजेतेपदाच्या सामन्यात गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनेल. सध्या हा विक्रम निल्स लेडहोम यांच्या नावावर आहे, ज्यांनी १९५८ च्या अंतिम सामन्यात वयाच्या ३५ वर्षे आणि २६४ दिवसांनी गोल केला होता.

स्टॅबिलेचा विक्रम मोडण्यापासून फक्त एक गोल दूर

जर कर्णधार मेस्सीने स्पेनविरुद्धच्या अंतिम सामन्यात गोल केला, तर तो फिफा विश्वचषकाच्या एकाच हंगामात संघाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनेल. मेस्सीला ग्विलेर्मो स्टॅबिलेचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी मिळेल. स्टॅबिलेने १९३० च्या विश्वचषकात आठ गोल केले होते. मेस्सीने फिफा विश्वचषक २०२६ मध्येही आठ गोल केले आहेत.

विजेत्या संघासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू

जर अर्जेंटिनाने २०२६ च्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनला हरवून आपले विजेतेपद राखले, तर मेस्सी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठेल. तो विश्वचषकात विजेत्या संघासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनेल. सध्या हा विक्रम रोनाल्डोच्या नावावर आहे, ज्याने २००२ च्या विजेत्या ब्राझीलसाठी आठ गोल केले होते.

विश्वचषकमध्ये गोल करणारा जगातील सहावा खेळाडू

जर मेस्सीने विजेतेपदाच्या सामन्यात गोल केला, तर तो दोन विश्वचषक अंतिम सामन्यांमध्ये गोल करणारा जगातील सहावा खेळाडू ठरेल . मेस्सीने २०२२ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात दोन गोल केले होते. यापूर्वी ब्राझीलचे वावा आणि पेले, जर्मनीचे पॉल ब्रेटनर, फ्रान्सचे झिनेदिन झिदान आणि किलियन एमबाप्पे यांनी हा पराक्रम केला आहे.

लिओनेल मेस्सी सामन्यात प्रवेश करताच रचणार इतिहास

मेस्सी अंतिम सामन्यात स्पेनविरुद्ध खेळताना, फिफा विश्वचषक फायनल खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू (३९ वर्षे आणि २५ दिवस) ठरेल. मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने या विश्वचषकात अपराजित राहून उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.

‘… त्या दिवशी मी क्रिकेट सोडून देईन’; निवृत्तीवर Rohit Sharma चे वक्तव्य व्हायरल

Web Title: Lionel messi can break 5 records fifa world cup 2026 final argentina vs spain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • FIFA World Cup Final
  • Football Tournament
  • Lionel Messi

संबंधित बातम्या

FIFA World Cup 2026: फायनलचे स्वप्न भंगले! आता तिसऱ्या स्थानासाठी फ्रान्स-इंग्लंडमध्ये रंगणार महामुकाबला
1

FIFA World Cup 2026: फायनलचे स्वप्न भंगले! आता तिसऱ्या स्थानासाठी फ्रान्स-इंग्लंडमध्ये रंगणार महामुकाबला

FIFA World Cup Final ची जबरदस्त क्रेझ!अर्जेंटिना-स्पेन सामन्याच्या तिकिटांसाठी लाखोंची बोली; किंमत ऐकून थक्क व्हाल
2

FIFA World Cup Final ची जबरदस्त क्रेझ!अर्जेंटिना-स्पेन सामन्याच्या तिकिटांसाठी लाखोंची बोली; किंमत ऐकून थक्क व्हाल

Fifa World Cup 2026: विश्वकप जिंकणाऱ्या टीमला मिळणार खास ‘भेट’, Medal सह खास चॅम्पियनशिप रिंग
3

Fifa World Cup 2026: विश्वकप जिंकणाऱ्या टीमला मिळणार खास ‘भेट’, Medal सह खास चॅम्पियनशिप रिंग

Fifa World Cup: अर्जेंटिनावर टिका करणाऱ्यांना Lionel Messi चे प्रत्युत्तर; म्हणाला, ‘आम्हाला काही ताटात…’
4

Fifa World Cup: अर्जेंटिनावर टिका करणाऱ्यांना Lionel Messi चे प्रत्युत्तर; म्हणाला, ‘आम्हाला काही ताटात…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.