Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रो कबड्डी सामन्यात मोठी दुर्घटना; ‘या’ स्टार खेळाडूला गंभीर दुखापत

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 09, 2022 | 08:25 AM
प्रो कबड्डी सामन्यात मोठी दुर्घटना; ‘या’ स्टार खेळाडूला गंभीर दुखापत
Follow Us
Close
Follow Us:

आयपीएलनंतर (IPL) भारतातील सर्वात लोकप्रिय लीग असलेल्या प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League)  स्पर्धेला ७ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. सध्या प्रो कबड्डी लीगचा नववा हंगाम सुरु असून तमिळ थलैवास विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात एक मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत लीगमधील सर्वात मोठा स्टार पवन सेहरावतला दुखापत झाली असून त्याला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले.

तमिळ थलैवास विरुद्ध गुजरात जायंट्स ( Tamil Thalaivas vs Gujarat Giants) यांच्यात सामना सुरु होता, थलायवाससाठी मॅटवर फक्त दोनच खेळाडू होते. यादरम्यान पवनने सहकारी बचावपटूला मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा पाय वळल्यामुळे तो जखमी झाला. पवनच्या गुडघ्याला दुखापत झाली असून तो वेदनेने ओरडत होता. फिजिओने तिथे येऊन त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. वेदनेने ओरडणाऱ्या पवनला पायही हलवता येत नव्हता. यानंतर त्याला मैदानाबाहेर काढावे लागले. तो चालण्याच्या स्थितीतही नव्हता आणि त्यामुळेच त्याला स्ट्रेचरवरून बाहेर काढण्यात आले.

प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील पवन हा सर्वात महागडा खेळाडू आहे. तमिळ थलैवासने त्याला यंदाच्या मोसमाच्या लिलावात २.२६ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. पहिल्याच सामन्यात त्याची दुखापत हा संघासाठी मोठा धक्का आहे. पवन हा तमिळ थलैवास संघाचा कर्णधारही होता. पवन सेहरावत या दुखापतीमधून कधी पर्यंत सावरतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Web Title: Major accident in pro kabaddi match serious injury to this star player

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2022 | 08:25 AM

Topics:  

  • IPL
  • Pawan SEHRAWAT
  • Pro Kabaddi League
  • Sports News

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
1

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर
2

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी
3

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी

SA vs AUS: केशव महाराजच्या फिरकीसमोर कांगारू फलंदाजांचे लोटांगण, दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय!
4

SA vs AUS: केशव महाराजच्या फिरकीसमोर कांगारू फलंदाजांचे लोटांगण, दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.