Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! Rohit Sharma आयपीएलमधून बाहेर? हार्दिक पंड्याने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

हार्दिक पंड्याने एसआरएचविरुद्ध टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याला रोहित शर्मा खेळण्याच्याबात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी कर्णधार हार्दिक पंड्याने यावर भाष्य केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 29, 2026 | 08:58 PM
धक्कादायक! Rohit Sharma आयपीएलमधून बाहेर? हार्दिक पंड्याने दिली ‘ही’ महत्वाची माहिती
Follow Us
Follow Us:

एसआरएच विरुद्ध रोहित शर्मा खेळणार नसल्याचे स्पष्ट 
मुंबई इंडियन्सला जाणवत आहे रोहितची उणीव 
हार्दिक पंड्याने दिली महत्वाची माहिती

Hardik Pandya On Rohit Sharma: सध्या मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये सामना सुरू आहे. दरम्यान या सामन्यात रोहित शर्मा खेळणार नसल्याचे कर्णधार हार्दिक पंड्याने स्पष्ट केले आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला दुखापत झाली होती. मात्र त्यानंतर एक अद्याप एकही सामना खेळी शकलेला नाही. रोहित शर्मा जवळपास दोन ते तीन महत्वाच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यामुळे खेळू शकला नाही.

हार्दिक पंड्याने एसआरएचविरुद्ध टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याला रोहित शर्मा खेळण्याच्याबात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी कर्णधार हार्दिक पंड्याने यावर भाष्य केले आहे. रोहित शर्मा खेळत नसल्याची उणीव मुंबईच्या संघाला मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे आता यावर हार्दिक पंड्याने भाष्य केले आहे.

MI Vs SRH Live: मुंबई पलटणचा पीच रिपोर्ट विरुद्ध निर्णय; टॉस जिंकून घेतला…

काय म्हणाला हार्दिक पंड्या?

एसआरएचविरुद्ध टॉस झाल्यावर हार्दिक पंड्याला प्लेइंग 11 बाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यामध्ये रोहित शर्माचे नाव नव्हते. त्यामुळे त्याबाबत हार्दिक पंड्याला प्रश्न विचारण्यात आला. रोहित शर्माला दुखापतीमधून सावरण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल. तो प्रयत्न करत आहे. मात्र त्याला काही वेळ अजून लागणार आहे, असे हार्दिक पंड्या म्हणाला.

रोहित शर्मा जवळपास २० दिवसांपासून संघाबाहेर

रोहित शर्मा शेवटचा खेळून १७ दिवस झाले आहेत आणि चाहते त्याच्या दुखापतीबद्दल चिंतेत आहेत. सुरुवातीला, ही एक किरकोळ दुखापत असल्याचे वृत्त होते. दुखापतीनंतर, रोहितने हलका सराव आणि नेट प्रॅक्टिस पुन्हा सुरू केली आहे. त्याच्या पुनरागमनात काही गुंतागुंत आहे की भारतीय एकदिवसीय संघातील त्याचे वय आणि महत्त्व लक्षात घेता त्याला फक्त जोखीम घ्यायची आहे, हे अस्पष्ट आहे.

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, नमन धीर, दानिश मालेवार, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रोमारिओ शेफर्ड / केशव महाराज, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, मयंक मार्कंडे, क्विंटन डी कॉक.

IPL 2026 मध्ये पंजाबचा पहिला पराभव अन् Shreyas Iyer भडकला, कोणावर फोडले खापर?

एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, सलील अरोरा, अनिकेत वर्मा, ईशान कलिंगा, साकीब हुसेन, प्रफुल्ल हिंगे.

 

Web Title: Mi captain hardik pandya statement to rohit sharma injury tata ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 08:58 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • mumbai indians
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

WPL 2027 : ल्यूक विलियम्स मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी, डब्ल्यूपीएलमध्ये प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव
1

WPL 2027 : ल्यूक विलियम्स मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी, डब्ल्यूपीएलमध्ये प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?
2

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी
3

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.