Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs RR: करो किंवा मरो लढत! वानखेडेवर धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? जाणून घ्या पिच रिपोर्ट

MI vs RR Pitch Report: राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज दुपारी महत्वाचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात कशी असेल वानखेडेची पिच अन् संभाव्य प्लेइंग ११, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 24, 2026 | 01:05 PM
MI vs RR: करो किंवा मरो लढत! वानखेडेवर धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? जाणून घ्या पिच रिपोर्ट
Follow Us
Follow Us:
  • करो किंवा मरो लढत!
  • वानखेडेवर धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर?
  • MI vs RR Pitch पिच रिपोर्ट
आयपीएल २०२६ स्पर्धेत आज डबल हेडर सामने खेळवले जाणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा ६९ वा लीग स्टेज सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियवर रंगणार आहे. दुपारी .३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर, दोन्ही संघाचे कर्णधार ३ वाजता नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. स्पर्धेतून आधीच बाहेर पडलेला मुंबई इंडियन्स संघ आपल्या घरच्या मैदानावर शेवटचा सामना जिंकून प्रतिष्ठेसाठी लढेल. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्ससाठी हा सामना ‘करो किंवा मरो’ असा आहे. हा सामना जिंकल्यास राजस्थानचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल, तर पराभव झाल्यास ते स्पर्धेतून बाहेर पडतील. वानखेडेची खेळपट्टीवर फलंदाज की गोलंदाज कोणाचं वर्चस्व गाजणार अन कशी असेल दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.

Rajat Patidar: रजत ‘रॉकेट’ पाटीदार! IPL चा नवा सिक्सर किंग; ख्रिस गेलही पडला फिका

MI vs RR Pitch पिच रिपोर्ट

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टी क्रमांक ६ वर खेळला जाईल. यापूर्वी, या हंगामात या खेळपट्टीवर दोन सामने खेळले गेले आहेत. हा दुपारचा सामना असल्याने, प्रथम फलंदाजी करणे चांगला पर्याय ठरु शकतो. या मैदानावर हाय- स्कोअरिंग सामने पाहायला मिळाले आहेत. या खेळपट्टीवर २०० पेक्षा जास्त धावा करता येतील असा अंदाज आहे. खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असेल, परंतु जोरदार वाऱ्याच्या शक्यतेमुळे वेगवान गोलंदाजांना फायदा होऊ शकतो. रविवारी दुपारी मुंबईत काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा पर्याय निवडू शकतात. तसेच, या मैदानावर दव मोठी भूमिका बजावू शकतो, म्हणून नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणे फायदेशीर ठरेल.

वानखेडे स्टेडियमवर एकूण १२९ आयपीएल सामने खेळले गेले आहेत. यामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाने ५९, तर पाठलाग करणाऱ्या संघाने ७० सामने जिंकले आहेत. येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७२ आहे, परंतु आजच्या खेळपट्टीचा विचार करता, २१०-२२० धावांचा टप्पा गाठणे चांगले ठरेल. या मैदानावरची सर्वोच्च धावसंख्या २४९ आहे. तसेच, नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने ६७ सामने जिंकले आहेत. तर, नाणफेक गमावलेल्या संघाने ६२ सामने जिंकले आहेत.

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे ३२ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी १६ सांमने मुंबईने जिंकले आहेत तर, १५ सामने राजस्थानने जिंकले आहेत. आजचा हा सामना राजस्थानसाठी अत्यंत महत्वाचा सामना असणार आहे.

दोन्ही संघाचे संभाव्य प्लेइंग ११

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (इम्पॅक्ट), रायन रिकेल्टन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), विल जॅक्स, दीपक चहर, कॉर्बिन बॉश, शार्दुल ठाकूर, रघु शर्मा, जसप्रीत बुमराह.

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, लुहान द्री प्रोटोरियस/रियान पराग, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, शुभमन दुबे/रवींद्र जडेजा, दासून शनाका, जोफ्रा आर्चर, सुशांत मिश्रा, संदीप शर्मा, ब्रिजेश शर्मा, यशराज पुंजा.

क्रिकेटमध्ये बदलाचे वारे! ICC घेणार ‘हे’ मोठे निर्णय; सामन्याच्या मध्यात बदलणार चेंडूचा रंग, काय असणार नवे नियम?

Web Title: Mi vs rr pitch report playing 11 wankhede stadium ipl 2026 match preview

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • IPL 2026
  • mumbai indians
  • Rajasthan Royals

संबंधित बातम्या

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी
1

Ipl 2027 : ‘थलायवा’ धोनीच्या संघानं भाकरी फिरवली; झहीर खान चेन्नई सुपर किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल
2

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.