Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

South Africa हा टी-20 वर्ल्ड कपमधील सर्वात ‘मूर्ख’ संघ; Michael Vaughan चे खळबळजनक विधान, कारण काय तर…

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने दक्षिण आफ्रिकेला टी-२० वर्ल्ड कपमधील सर्वात मूर्ख संघ म्हटले आहे. आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवून भारताचा विजयाचा मार्ग मोकळा केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 13, 2026 | 08:12 PM
Michael Vaughan चे खळबळजनक विधान (Photo Credit- X)

Michael Vaughan चे खळबळजनक विधान (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • दक्षिण आफ्रिका हा टी-20 वर्ल्ड कपमधील सर्वात ‘मूर्ख’ संघ
  • मायकल वॉनचे खळबळजनक विधान
  • कारण काय तर….
Michael Vaughan on South Africa cricket national team: टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघाने विजेतेपदावर नाव कोरले असले तरी, आता एका जुन्या वादाने पुन्हा डोके वर काढले आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) याने दक्षिण आफ्रिकेच्या संघावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना जिंकून भारताला स्पर्धेत जिवंत ठेवले, ही त्यांची मोठी चूक होती आणि म्हणूनच ते ‘सर्वात मूर्ख’ संघ आहेत, असे खळबळजनक वक्तव्य वॉनने केले आहे.
MICHAEL VAUGHAN ON SOUTH AFRICA. 🗣️ “I think of the stupidest team of the tournament? South Africa. Because if South Africa had allowed the West Indies to beat them in the Super 8s, India would have been knocked out. These things shouldn’t happen and usually don’t happen. I’m… pic.twitter.com/YY5pPLYmWg — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 13, 2026

नेमके प्रकरण काय? 

‘स्टिक टू क्रिकेट’ पॉडकास्टमध्ये बोलताना मायकल वॉनने स्पर्धेतील समीकरण मांडले. सुपर 8 फेरीच्या एका महत्त्वाच्या सामन्यात एडन मार्करमच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा नऊ गडी राखून पराभव केला होता. वॉनच्या मते, जर आफ्रिकेने तो सामना वेस्ट इंडिजला जिंकू दिला असता, तर बलाढ्य भारतीय संघ त्याच वेळी स्पर्धेतून बाहेर झाला असता. भारताला स्पर्धेतून बाहेर काढण्याची तीच सर्वोत्तम संधी होती, जी आफ्रिकेने गमावली.

IND vs NZ : T20 World Cup 2026 आधी उकळला नवा वाद! मायकेल वॉनने आयसीसीवर केला पक्षपातीपणाचा आरोप

‘वादळ रोखण्याची संधी गमावली’

वॉन पुढे म्हणाला की, “तुम्हाला माहित आहे का या स्पर्धेतील सर्वात मूर्ख संघ कोणता आहे? तो म्हणजे दक्षिण आफ्रिका. जर त्यांनी सुपर 8 मध्ये वेस्ट इंडिजला स्वतःवर मात करू दिली असती, तर भारत बाद झाला असता. भारतासारखे वादळ रोखण्याची ती मोठी संधी होती. पण आफ्रिकेने तो सामना जिंकून भारताचे स्पर्धेतील अस्तित्व कायम राखले.” 51 वर्षीय वॉनच्या मते, विश्वचषक जिंकण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघाला (भारताला) सुरुवातीलाच स्पर्धेतून बाहेर करणे, जे आफ्रिकेला जमले नाही.

भारताचा विश्वचषकातील प्रवास

भारताने झिम्बाब्वेवर मिळवलेल्या विजयामुळे, वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना प्रत्यक्षात उपांत्यपूर्व फेरीसारखाच बनला. संजू सॅमसनच्या 97 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर, भारताने पाच गडी राखून विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले; परिणामी, वेस्ट इंडिजचा या स्पर्धेतून बाहेर पडला. पहिल्या उपांत्य फेरीत, न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा नऊ गडी राखून पराभव केला. दरम्यान, भारताने इंग्लंडचा सात धावांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आणि तिथे ‘कीवी’ संघाला 96 धावांनी मात देत टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले.

PAK vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी माजी कर्णधाराने बाबरला दिला निवृत्तीचा सल्ला! म्हणाला, “आता हे काम कर…”

Web Title: Michael vaughan calls south africa dumbest team for helping india in world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 08:12 PM

Topics:  

  • Michael Vaughan
  • South Africa
  • T20 World Cup 2026
  • Team India

संबंधित बातम्या

Zaheer Khan: टीम इंडियाचा पुढचा वेगवान गोलंदाजीचा स्टार कोण? श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी झहीर खानने वर्तवला अंदाज
1

Zaheer Khan: टीम इंडियाचा पुढचा वेगवान गोलंदाजीचा स्टार कोण? श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी झहीर खानने वर्तवला अंदाज

IND Vs SL: पडीकलचा ‘देवदत्त’ अवतार! श्रीलंकेविरुद्ध ठोकले खणखणीत शतक, जयस्वाल ‘यशस्वी’ नाहीच
2

IND Vs SL: पडीकलचा ‘देवदत्त’ अवतार! श्रीलंकेविरुद्ध ठोकले खणखणीत शतक, जयस्वाल ‘यशस्वी’ नाहीच

IND Vs SL: गर्वाचे घर खाली! श्रीलंकेला बुडवायची स्वप्न मात्र विकेट कुठे मिळतेय? पहिल्या 20 ओव्हर्समध्ये…
3

IND Vs SL: गर्वाचे घर खाली! श्रीलंकेला बुडवायची स्वप्न मात्र विकेट कुठे मिळतेय? पहिल्या 20 ओव्हर्समध्ये…

Team India वर दुखापतीचे संकट! ८ महिन्यांत १० खेळाडू जखमी; BCCI बदलणार फिटनेसचे नियम?
4

Team India वर दुखापतीचे संकट! ८ महिन्यांत १० खेळाडू जखमी; BCCI बदलणार फिटनेसचे नियम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.