Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… तेव्हा मी निर्णय घेईन”; निवृत्तीच्या चर्चेवर वेगवान गोलंदाज Mohammed Shami ने केले मोठे विधान

मोहम्मद शामी सध्या 35 वर्षांचा असून तो निवृत्त होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आता खुद्द मोहम्मद शामीने याबाबत भाष्य केले आहे. एका कार्यक्रमाबाबत मोहम्मद शामीने आपल्या निवृत्तीबाबत भाष्य केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 31, 2026 | 06:58 PM
“… तेव्हा मी निर्णय घेईन”; निवृत्तीच्या चर्चेवर वेगवान गोलंदाज Mohammed Shami ने केले मोठे विधान
Follow Us
Follow Us:

मोहम्मद शामी एक वर्षांपासून भारतीय संघाच्या बाहेर 
सध्या शामी लखनौ सुपर जायट्स संघाचा खेळाडू 
निवृत्तीबाबत शामीने मोठे विधान

Mohammed Shami Retirement: सध्या आयपीएलचा महासंग्राम सुरू झाला आहे. आतापर्यंत तीन सामने आयपीएलचे झाले आहेत. दरम्यान भारतीय संघाचा वेगवान खेळाडू मोहम्मद शामीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शामी भारतीय संघाच्या बाहेर आहे. त्यामुळे तो निवृत्त होणार का अशी चर्चा रंगू लागली आहे. यावर आता खुद्द शामीने यावर भाष्य केले आहे.

मोहम्मद शामी सध्या 35 वर्षांचा असून तो निवृत्त होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आता खुद्द मोहम्मद शामीने याबाबत भाष्य केले आहे. एका कार्यक्रमाबाबत मोहम्मद शामीने आपल्या निवृत्तीबाबत भाष्य केले आहे. जेव्हा मी थकेन तेव्हा मी निर्णय घेईन, असे वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने सांगितले आहे. असे सांगत मोहम्मद शामीने आपल्या निवृत्तीच्या चरचाल पूर्णविराम दिला आहे.

मोहम्मद शमी म्हणाला, “ज्या दिवशी मला या खेळाचा कंटाळा येईल तेव्हा मी क्रिकेट सोडून देइन मी आधी पण सांगितले आहे. जेव्हा मला कंटाळा येईल तेव्हा मी थांबेन. आता मला कंटाळा आला नाही, त्यामुळे मी खेळत राहणार आहे. मी आता या खेळाचा आनंद घेत आहे.”

आयपीएल 2026 मध्ये मोहम्मद शामीने लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणार आहे. मोहम्मद शामी लखनौ सुपर जायट्सकडून आपला पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 1 एप्रिल रोजी खेळणार आहे. हा सामना लखनौच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. जर लखनौ सुपर जायट्सने माझ्यावर विश्वास दर्शवला आहे, तर मी त्यांचा विश्वास पूर्ण करेन, असे मोहम्मद शामी म्हणाला.

Web Title: Mohammed shami statement our retirement international cricket lsg team ipl 2026 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • cricket news
  • indian cricket team
  • Mohammad Shami

संबंधित बातम्या

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…
1

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम
2

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..!  कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव
3

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार
4

IND vs WI T20: अरे देवा! लखनऊ स्टेडियमजवळ भरलं पाणी, सामन्यावर काय होणार परिणाम? 200+ चा आकडा करणार का पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.