Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या वाघिणींचा नाद करायचा नाय! Asian Para Games मध्ये जिंकले ‘गोल्ड’ अन् ‘सिल्व्हर’, थेट..

Asian Para Games: स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी एकाच प्रकारात सुवर्ण आणि रजत पदक जिंकून भारताने आपल्या विजयी मोहिमेची जोरदार सुरुवात केली आहे. या दोघींच्या या ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 19, 2026 | 02:24 PM
asian para games 2026

asian para games 2026

Follow Us
Follow Us:
  • मोना अग्रवालने जिंकले गोल्ड मेडल
  • अवनी लेखराने देखील जिंकले रौप्य पदक 
  • आजपासून एशियन पॅरा गेम्सला झाली सुरुवात 
Asian Para Games: जपानमध्ये सध्या एशियन पॅरा गेम्सला झाली सुरुवात झाली आहे. आशियाई पॅरा गेम्स २०२६ च्या पहिल्याच दिवशी भारताच्या खेळाडूंनी ऐतिहासिक आणि शानदार खेळ केला आहे. भारताने आपले पदकांचे खाते उघडले आहे. सोमवार म्हणजे आज झालेल्या शूटिंग स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी देशासाठी पदक जिंकले आहे. या खेळ पक्ररत भारताने गोल्ड आणि रौप्य अशी दोन पदके जिंकली आहेत.

महिलांच्या १० मीटर एअर रायफल एसएच-१ या स्पर्धेत भारताच्या मोना अग्रवालने सुंदर खेळ करत सुवर्णपदक जिंकले आहे. तर दुसरीकडे देशाची स्टार पॅराॲथलीट आणि दोन वेळा पॅरालिम्पिक चॅम्पियन राहिलेली अवनि लेखरा हिने देखील चमकदार खेळ करत सिल्व्हर मेडल जिंकले आहे. या रोमांचक आणि शानदार खेळात पदके जिंकून भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.

Asian Para Games 2026: पॅरा आर्चर शीतल देवीने केली जागतिक विक्रमाशी बरोबरी, नवा रेकॉर्ड केला स्थापित

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी एकाच प्रकारात सुवर्ण आणि रजत पदक जिंकून भारताने आपल्या विजयी मोहिमेची जोरदार सुरुवात केली आहे. या दोघींच्या या ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून अशाच सुवर्ण कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ ची कांस्य पदक विजेता मोना अग्रवाल हिने सोमवारी अत्यंत आक्रमक आणि अचूक लय दाखवत महिलांच्या १० मीटर एअर रायफल एसएच-१ (SH1) स्पर्धेत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. मोना अग्रवाल हिने फायनलमध्ये शानदार फॉर्म दाखवत २५०.० पॉईंट्सची कामगिरी केली. याच स्पर्धेत भारताच्या दोन वेळा पॅरालिम्पिक चॅम्पियन अवनि लेखरा हिने रजत पदक पटकावले होते.

THE GOLDEN GIRLS ARE HERE 🔥🔥🔥 Mona Agarwal🥇
Avani Lekhara🥈
Avani has also secured the Quota for the 2028 Paralympics 🔥🔥 Mona on the other hand have secured the Quota already at the World Championships 🔥 ❤️💙 2 quota for India at the 10m Air Rifle Shooting SH1 https://t.co/QWPdyL97iJ — SPORTS ARENA🇮🇳 (@SportsArena1234) October 19, 2026

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ ची कांस्य पदक विजेता मोना अग्रवाल सोमवारी अत्यंत आक्रमक खेळ करताना दिसून आली. अतिशय रोमांचक ठरलेल्या या अंतिम फेरीत मोना अग्रवालने शेवटच्या शॉटवर बाजी मारली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील कांस्य पदक दक्षिण कोरियाच्या युनरी ली ने जिंकले. आशियाई पॅरा खेळांच्या पदक तालिकेत भारताने अतिशय दणदणीत एन्ट्री केली आहे.

Shafali Verma: स्त्री शक्ती! सर्वाधिक धावा आणि अर्धशतक, शेफाली वर्माने तोडले वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृतीसह रचला इतिहास

Web Title: Mona agarwal and avani lekhra win gold and silver medal at asian para games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • gold medal
  • Sports News
  • Team India

संबंधित बातम्या

Asian Para Games 2026: पॅरा आर्चर शीतल देवीने केली जागतिक विक्रमाशी बरोबरी, नवा रेकॉर्ड केला स्थापित
1

Asian Para Games 2026: पॅरा आर्चर शीतल देवीने केली जागतिक विक्रमाशी बरोबरी, नवा रेकॉर्ड केला स्थापित

Maharashtra Live Breaking News in Marathi: गोकुळ दूध संघ निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: गोकुळ दूध संघ निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू

Football: पुण्याच्या अकतसुकीचा फुटबॉलमध्ये डंका! टायब्रेकरमध्ये मुंबईच्या संघाला चारली धूळ
3

Football: पुण्याच्या अकतसुकीचा फुटबॉलमध्ये डंका! टायब्रेकरमध्ये मुंबईच्या संघाला चारली धूळ

Cricket News: ओम शहाच्या भेदक माऱ्यापुढे ‘डीपीईएस’ टीम घायाळ; DSP करंडकमध्ये महाथरार…
4

Cricket News: ओम शहाच्या भेदक माऱ्यापुढे ‘डीपीईएस’ टीम घायाळ; DSP करंडकमध्ये महाथरार…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.