Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बास आता मी ठरवणार! LSG विरुद्ध Rohit Sharma खेळणार; MI पलटणने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई विरुद्ध आरसीबी सामन्यात रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून तो एकही सामना खेळू शकलेला नाही. दुखापतीमुळे त्याला जवळपास 5 सामने खेळता आलेले नाहीत.

  • By तेजस भागवत
Updated On: May 04, 2026 | 04:07 PM
बास आता मी ठरवणार! LSG विरुद्ध Rohit Sharma खेळणार; MI पलटणने घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Follow Us:

लखनौ विरुद्ध रोहित शर्मा खेळण्याचा अंदाज 
मुंबई इंडियन्स रोहितवर सोपवला निर्णय 
दुखापतीमुळे जवळपास 5 सामने रोहित दूर

Tata IPL 2026 MI Vs LSG Live Updates: आज आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानी असलेले दोन संघ आपल्या अस्तित्वासाठी खेळणार आहेत. वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौचा संघ आमनेसामने येणार आहे द्रमन आजच्या सामन्यात मुंबईकडून रोहित शर्मा खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई विरुद्ध आरसीबी सामन्यात रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून तो एकही सामना खेळू शकलेला नाही. दुखापतीमुळे त्याला जवळपास 5 सामने खेळता आलेले नाहीत.दरम्यान आज लखनौविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुंबईचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा या सामन्यात खेळणार की नाही? आता यावर मुंबई इंडियन्सच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे.

लखनौ आणि मुंबईचे संघ आता केवळ औपचारिकता म्हणून आयपीएलचे उर्वरित सामने खेळताना दिसून येणार आहेत. स्पर्धेचा शेवटचा टप्पा तरी चांगला व्हावा म्हणून दोन्ही संघ प्रयत्न करतील. मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असून तो लखनौविरुद्ध डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.

MI Vs LSG Pitch Report: आजची लढाई ‘अस्तित्वासाठी’; पहा वानखेडेचा स्पेशल पीच रीपोर्ट

रोहीत शर्मा आजच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. सध्या तो फिट असल्याचे समोर येत आहे. त्याने नेटमध्ये फलंदाजीचा सराव देखील केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सने आज खेळायचे की नाही हा निर्णय पूर्णपणे रोहित शर्मावर सोडला असल्याचे समजते आहे. त्यामुळे आज रोहित शर्मा खेळणार की नाही, हे टॉसच्या वेळेसच समजणार आहे.

Mohammed Siraj ने रचला इतिहास! IPL मध्ये रेकॉर्ड करणारा जगातील पहिला बॉलर ज्याने…

पीच रिपोर्ट

पॉईंट्स टेबलमध्ये हे दोन्ही संघ तळाला आहेत. मुंबई इंडियन्सचे होम ग्राऊंड असलेले वानखेडेचे पीच हे फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. येथील पीच हे लालमातीचे आहे. यामुळे बॉल चांगल्या पद्धतीने बॅटवर येतो. त्यामुळे या स्टेडियमवर आज रन्सचा पाऊस पडू शकतो.सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. मोहम्मद शामी, जसप्रीत बुमराहसारख्या वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. सामना सुरू होऊन काही वेळ झाला की, स्पिनर्सना मदत मिळू शकते. रात्रीचया वेळेस या ठिकाणी दव पडू शकते. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय कर्णधार घेण्याची शक्यता आहे.

Web Title: Mumbai indians rohit shrama chance to play against lsg tata ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • IPL 2026
  • MI vs LSG
  • Rohit Sharma

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.