Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 रणजी ट्रॉफी 2025-026 च्या दुसऱ्या फेरीपूर्वी मुंबईला झटका! ‘या’ स्टार फलंदाजाची स्पर्धेतून माघार

बीसीसीआय आयोजित करत असलेल्या २०२५-२६ रणजी ट्रॉफीच्या दुसरी फेरी २२ जानेवारीपासून सुरु होत आहे. या फेरीच्या सुरुवातीपूर्वीच संघाचा स्तर फलंदाज अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामातून माघार घेतली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 17, 2026 | 04:07 PM
A setback for Mumbai before the second round of the Ranji Trophy 2025-26! This star batsman has withdrawn from the tournament.

A setback for Mumbai before the second round of the Ranji Trophy 2025-26! This star batsman has withdrawn from the tournament.

Follow Us
Close
Follow Us:

Ajinkya Rahane withdraws from the Ranji Trophy : बीसीसीआय आयोजित २०२५-२६ रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीला  २२ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.  या फेरीच्या सुरुवातीपूर्वीच मुंबई संघाला मोठा झटका बसला आहे. अनुभवी भारतीय खेळाडू आणि मुंबई संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामातून माघार घेतली आहे. अजिंक्य रहाणे यापुढे या हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार नाही.

अजिंक्य रहाणेकडून मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवण्यात आले आहे की, तो वैयक्तिक कारणांमुळे या हंगामातील रेड-बॉल सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाही. मुंबई संघ लीगच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नवीन संघ निवडणार आहे. रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचे हैदराबाद आणि दिल्लीविरुद्ध महत्त्वाचे सामने असणार आहेत.

हेही वाचा : IND vs NZ, 3rd ODI : भारताला फिरकी रणनीतीचा विचार करावा लागणार; दोन सामन्यात फिरकी गोलंदाजांकडून निराशा

रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने जेतेपद जिंकल

२०२५-२६ च्या स्थानिक हंगामापूर्वी अजिंक्य रहाणेने मुंबईचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला, मुंबईची धुरा शार्दुल ठाकूरकडे देण्यात आली होती. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०२३-२४ मध्ये रणजी करंडकाच्या जेतेपदावर नाव कोरत तब्बल सात वर्षांचा दुष्काळ संपवला होता. मागील हंगामात रणजी करंडक उपांत्य फेरीत मुंबईला विदर्भाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

अजिंक्य रहाणेची रणजी कारकीर्द

अजिंक्य रहाणे हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. २००७ ते २०२५ पर्यंत त्याने ८० सामन्यांमध्ये ५७.१८ च्या सरासरीने ६,१४१ धावा फटकावल्या आहेत. रहाणे फक्त वसीम जाफरच्या मागे आहे. रहाणेने मुंबईकडून १९ शतके झळकावली आहेत. अजिंक्य रहाणे हा केवळ मुंबई आणि भारतीय स्थानिक क्रिकेटसाठीच नव्हे तर भारतीय संघासाठी देखील एक प्रमुख फलंदाज आहे. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकून दिली होती.

हेही वाचा : Ind vs NZ, 1st T20 match: आज भारतीय संघ नागपुरात पोहचणार; चाहत्यांची होणार विमानतळावर गर्दी

जुलै २०२३ पासून भारतीय संघाबाहेर असणारा अजिंक्य रहाणेने भाररतासाठी ८५ कसोटी सामन्यांमध्ये १४४ डावांमध्ये ५,०७७  धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने १२  शतके आणि २६ अर्धशतके लागावली आहेत. तसेच ९० एकदिवसीय सामन्यांमध्ये ३ शतके आणि २४ अर्धशतकांसह २९६२ धावा तर २० T20 मध्ये एका अर्धशतकासह ३७५ धावा काढल्या आहेत.

अजिंक्य रहाणे आयपीएल २०२६ मध्ये खेळताना दिसणार

अजिंक्य रहाणे आयपीएल २०२६  मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा आहे. अजिंक्य रहाणे या हंगामात संघाचे नेतृत्व करताना दिसेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. केकेआरचा मागील हंगाम विशेष चांगला राहिला नव्हता.

Web Title: Mumbais ajinkya rahane withdraws from the ranji trophy 2025 26 tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • Ranji Trophy 2025
  • WPL 2026

संबंधित बातम्या

WPL 2026 MI vs UPW : आज मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स आमनेसामने! जाणून घ्या संभाव्य Playing 11, खेळपट्टी आणि लाईव्ह स्ट्रीमिंग
1

WPL 2026 MI vs UPW : आज मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स आमनेसामने! जाणून घ्या संभाव्य Playing 11, खेळपट्टी आणि लाईव्ह स्ट्रीमिंग

RCB vs GG : सलग तिसऱ्या विजयासह RCB पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर, पराभवानंतर गुजरातचे स्थान घसरले
2

RCB vs GG : सलग तिसऱ्या विजयासह RCB पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर, पराभवानंतर गुजरातचे स्थान घसरले

RCB vs GG Live Score : आरसीबीची मोठी गर्जना; गुजरात जायट्ससमोर183 धावांचे आव्हान; राधा यादचे दमदार अर्धशतक 
3

RCB vs GG Live Score : आरसीबीची मोठी गर्जना; गुजरात जायट्ससमोर183 धावांचे आव्हान; राधा यादचे दमदार अर्धशतक 

MIW vs UPW WPL 2026 : नॅट सायव्हर-ब्रंटचा WPL मध्ये धुराळा! ‘ही’ किमया साधत संयुक्तपणे आली अव्वलस्थानी 
4

MIW vs UPW WPL 2026 : नॅट सायव्हर-ब्रंटचा WPL मध्ये धुराळा! ‘ही’ किमया साधत संयुक्तपणे आली अव्वलस्थानी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.