Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 दरम्यान जाहीर झाला सेंट्रल काॅन्ट्रक्ट, या खेळाडूंना मिळाला जॅकपॉट

पंजाब किंग्स विरुद्ध राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेटने २०२५-२६ हंगामासाठी त्यांचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यात अनेक स्टार खेळाडूंना संधी मिळालेली नाही.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 03, 2025 | 10:35 AM
फोटो सौजन्य : IndianPremierLeague

फोटो सौजन्य : IndianPremierLeague

Follow Us
Close
Follow Us:

इंडीयन प्रिमियर लीग २०२५ चा आज फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना पंजाब किंग्स विरुद्ध राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट (NZC) ने २०२५-२६ हंगामासाठी त्यांचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यात अनेक स्टार खेळाडूंना संधी मिळालेली नाही, ज्यामध्ये केन विल्यमसन, डेव्हॉन कॉनवे आणि फिल अॅलन सारख्या खेळाडूंची नावे आहेत.

त्याच वेळी, केंद्रीय कराराच्या यादीत प्रवेश केलेल्या नवीन खेळाडूंमध्ये मिच हे, मुहम्मद अब्बास, झॅक फौल्क्स आणि आदि अशोक यांचा समावेश आहे. या खेळाडूंनी गेल्या एका वर्षात चमकदार कामगिरी करून केंद्रीय करार मिळवले आहेत.  केंद्रीय कराराबद्दल, न्यूझीलंड क्रिकेटचे सीईओ स्कॉट वेनिंक म्हणाले, ‘मिच, मुहम्मद, आदि आणि जॅक यांच्यासोबतचे करार आमच्या प्रणालीतून येणाऱ्या अविश्वसनीय प्रतिभेचे प्रतिबिंब आहेत. या खेळाडूंनी दाखवून दिले आहे की ते मोठ्या पातळीवर स्पर्धा करू शकतात आणि ब्लॅककॅप्सचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांची भूक रोमांचक आहे. ही यादी आमच्या प्रतिभा पूलची खोली आणि बहुमुखी प्रतिभा दर्शवते.’

RCB vs PBKS : जेतेपद मिळवण्यासाठी कोणत्या खेळाडूंना मिळणार फायनलमध्ये संधी! अशी असू शकते दोन्ही संघाची Playing 11

न्यूझीलंडच्या करारामध्ये मायकेल ब्रेसवेल याला देखील सेंट्रल काॅन्ट्रक्ट मिळाला आहे, त्याने न्यूझीलंड संघाचे नेतृत्व केले आहे. काइल जेमिसन हा संध्या पंजाब किंग्सच्या संघाचा भाग आहे, त्यालाही सेंट्रल काॅन्ट्रक्ट मिळाला आहे, आज पंजाब किंग्सचा संघ राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध खेळणार आहे. 

A look to the future for New Zealand 👀

More on the new members of the Black Caps’ central contract list 📝https://t.co/1D4y8jNHtt

— ICC (@ICC) June 3, 2025

रचिन रवींद्र आणि मिशेल सँटनर या दोघांना देखील सेंट्रल काॅन्ट्रक्टमध्ये सामील करण्यात आले आहे. रचिन रवींद्र याने चॅम्पियन ट्राॅफीमध्ये कमालिचा खेळ दाखवला होता. आयपीएल २०२५ मध्ये तो सीएसकेचा भाग होता पण तो चांगली कामगिरी करु शकला नाही. मिशेल सँटनर हा मुंबईच्या संघामध्ये आयपीएल २०२५ होता त्याने काही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. 

न्यूझीलंडचे खेळाडू ज्यांना केंद्रीय करार मिळाला आहे-

आदित्य अशोक, मायकेल ब्रेसवेल, टॉम ब्लंडेल, मार्क चॅपमन, जेकब डफी, जॅक फौल्क्स, मिच हे, मॅट हेन्री, काइल जेमिसन, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, मुहम्मद अब्बास, हेन्री निकोल्स, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिशेल सँटनर, बेन सियर्स, नॅथन स्मिथ, विल यंग.

Web Title: New zealand cricket announces their central contracts for the 2025 season ahead of rcb vs pbks match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • cricket
  • kane williamson
  • New Zealand
  • Sports

संबंधित बातम्या

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर
1

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी
2

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी

SA vs AUS: केशव महाराजच्या फिरकीसमोर कांगारू फलंदाजांचे लोटांगण, दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय!
3

SA vs AUS: केशव महाराजच्या फिरकीसमोर कांगारू फलंदाजांचे लोटांगण, दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय!

ICC Women’s Cricket World Cup 2025 साठी भारतीय संघाची घोषणा! हरमनप्रीतकडे कर्णधारपद; जाणून घ्या संपूर्ण संघ
4

ICC Women’s Cricket World Cup 2025 साठी भारतीय संघाची घोषणा! हरमनप्रीतकडे कर्णधारपद; जाणून घ्या संपूर्ण संघ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.