Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs NZ T20 World Cup Live: ‘किवीं’साठी करो या मरो स्थिती; इंग्लंडला दिले 160 धावांचे लक्ष्य

आज इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील महत्वाचा सामना सुरू आहे. सुपर 8 मधील आजच्या सामन्याकडे महत्वाचा म्हणून पाहिले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 27, 2026 | 09:30 PM
ENG vs NZ T20 World Cup Live: 'किवीं'साठी करो या मरो स्थिती; इंग्लंडला दिले 160 धावांचे लक्ष्य

ENG vs NZ T20 World Cup Live: 'किवीं'साठी करो या मरो स्थिती; इंग्लंडला दिले 160 धावांचे लक्ष्य

Follow Us
Follow Us:

आज इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडमध्ये सुरू आहे सामना 
न्यूझीलंडसाठी करो या मरो स्थिती 
सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी वाढली रस्सीखेच

आज इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील महत्वाचा सामना सुरू आहे. सुपर 8 मधील आजच्या सामन्याकडे महत्वाचा म्हणून पाहिले जात आहे. त्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 159 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी 160 धावांची गरज असणार आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा नृणे घेतला होता.

न्यूझीलंडकडून फिलिप्सने 39 आणि टीम सिफर्टने 35 धावांची खेळी केली.  सुरुवातीस रचीन रवींद्र 11 धावा करून बाद झाला. तर मार्क चॅपमेनने देखील 15 धावा केल्या. तर इंग्लंडकडून आदिल रशीद, विल जॅक्स, रहमान अहमदने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर लियाम डॉसनला 1 विकेट मिळाली.

ENG vs NZ : एक विजय न्यूझीलंडला पोहोचवेल उपांत्य फेरीत! इंग्लंडशी होणार सामना, लागणार का सेमीफायनलचे तिकीट?

राचीन रवींद्र सामन्याआधी काय म्हणाला होता?

रवींद्र म्हणाला, “अशा सामन्यात नेहमीच आत्मविश्वास असतो, विशेषतः जेव्हा आपल्याला माहित असते की खेळपट्टी कशी असेल. पण मला वाटते की कोणत्याही वेळी इंग्लंडला कमी लेखणे मूर्खपणाचे ठरेल.” तो म्हणाला, “ते निश्चितच खूप चांगले संघ आहेत. त्यांचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करत आहेत आणि त्यांच्याकडे क्रमवारीत जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत.” पण रवींद्रला पूर्ण जाणीव आहे की शुक्रवार हा एक नवीन दिवस आहे आणि न्यूझीलंड संघासाठी एक नवीन आव्हान असेल. रवींद्र म्हणाला, “श्रीलंकेविरुद्धच्या विजयाने आमचे मनोबल वाढले आहे, परंतु आम्हाला हे चांगले समजले आहे की दोन दिवसांत आम्हाला एका वेगळ्या आव्हानाचा सामना करावा लागेल. आशा आहे की, आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार असू.”

IND vs WI Head to Head: सेमीफायनलपूर्वी वाढली धाकधूक! वेस्ट इंडिजविरुद्ध भारताची ‘ही’ आकडेवारी पाहून तुमची झोपच उडेल

सेमीफायनलपूर्वी वाढली धाकधूक!

टी-२० विश्वचषक २०२६ मधील (T20 World Cup 2026) सर्वात मोठा सामना १ मार्च रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील हा सामना तांत्रिकदृष्ट्या ‘उपांत्यपूर्व फेरी’ मानला जात आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. मात्र, या हायव्होल्टेज लढतीपूर्वी एक अशी आकडेवारी समोर आली आहे, ज्याने भारतीय चाहत्यांची चिंता वाढवली आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात वेस्ट इंडिजचे पारडे भारतापेक्षा जड असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: New zealand set target 160 runs to england semifinal entry t20 world cup 2026 cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 08:37 PM

Topics:  

  • England
  • New Zealand
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

पराभवाचे दु:ख संपेना अन् अपमान काही सुटेना! Shubhman Gill वर आयसीसीचा अन्याय? नेमके प्रकरण काय?
1

पराभवाचे दु:ख संपेना अन् अपमान काही सुटेना! Shubhman Gill वर आयसीसीचा अन्याय? नेमके प्रकरण काय?

England vs France: थरारक सामन्यात इंग्लंडचा दमदार विजय! फ्रान्सवर मात करत FIFA 2026 मध्ये पटकावले कांस्यपदक
2

England vs France: थरारक सामन्यात इंग्लंडचा दमदार विजय! फ्रान्सवर मात करत FIFA 2026 मध्ये पटकावले कांस्यपदक

FIFA World Cup 2026: फायनलचे स्वप्न भंगले! आता तिसऱ्या स्थानासाठी फ्रान्स-इंग्लंडमध्ये रंगणार महामुकाबला
3

FIFA World Cup 2026: फायनलचे स्वप्न भंगले! आता तिसऱ्या स्थानासाठी फ्रान्स-इंग्लंडमध्ये रंगणार महामुकाबला

भयंकर युद्ध पेटणार? इंग्लंडची हार अन् अर्जेंटिनाने उकरून काढला रक्तरंजित इतिहास; FIFA कारवाई करणार
4

भयंकर युद्ध पेटणार? इंग्लंडची हार अन् अर्जेंटिनाने उकरून काढला रक्तरंजित इतिहास; FIFA कारवाई करणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.