Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पी. व्ही. सिंधूचं ‘सुवर्ण’ यश, राष्ट्रकुल बॅडमिंटनमध्ये विक्रमी गोल्ड; कॅनडाच्या मिशेल लीचा केला पराभव

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिंधूनं आज कॅनडाच्या मिशेल लीचा पराभव करत सुवर्णपदकाची कमाई केली. सिंधून हा सामना २१-१५, २१-१३ असा दोन सरळ सेट्समध्ये जिंकला. राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूनं मिळवलेलं हे पहिलच सुवर्णपदक तर एकूण तिसरं पदक ठरलं. याआधी तिनं २०१८च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य तर २०१४ साली ग्लासगोमध्ये तिला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं.

  • By Sunil Chavan
Updated On: Aug 08, 2022 | 03:24 PM
p v sindhu

p v sindhu

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली – भारताची ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं राष्ट्रकुल स्पर्धेत आपला दबदबा कायम राखला. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिंधूनं आज कॅनडाच्या मिशेल लीचा पराभव करत सुवर्णपदकाची कमाई केली. सिंधून हा सामना २१-१५, २१-१३ असा दोन सरळ सेट्समध्ये जिंकला. राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूनं मिळवलेलं हे पहिलच सुवर्णपदक तर एकूण तिसरं पदक ठरलं. याआधी तिनं २०१८च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य तर २०१४ साली ग्लासगोमध्ये तिला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. दरम्यानं सिंधूनं मिळवलेल्या सोनेरी यशामुळे भारताच्या खात्यात यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत आता एकूण १९ सुवर्णपदकं जमा झाली आहेत.

Web Title: P v sindhus golden success record gold in commonwealth badminton

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2022 | 03:06 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • P V Sindhu

संबंधित बातम्या

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त
1

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात
2

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा
3

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा

वसई-विरार महापालिकेविरोधात मनसेचे ‘भीक मांगो’ आंदोलन;स्मशानभूमी कंत्राटातील कथित गैरव्यवहाराचा आरोप
4

वसई-विरार महापालिकेविरोधात मनसेचे ‘भीक मांगो’ आंदोलन;स्मशानभूमी कंत्राटातील कथित गैरव्यवहाराचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.