Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK Vs ENG: लाज वाचवायची तर जिंकावे लागणार! उद्यापासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानमध्ये थरार

PAK Vs ENG: लॉर्डसच्या मैदानावर उद्यापासून इंग्लंड विरुद्ध पाकीसस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. इंग्लंडचा संघ सिरिज जिंकण्यासाठी तर पाकिस्तानचा संघ सिरिजमध्ये बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 26, 2026 | 08:33 PM
eng vs pak

eng vs pak

Follow Us
Follow Us:
  • उद्यापासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान दुसरा सामना
  • पहिल्या सामन्यात इंग्लंडचा शानदार विजय 
  • पाकिस्तानकडे सिरिज वाचवण्यासाठी असणार संधी 
England Vs Pakistan 2nd Test Match Update: सध्या इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात टेस्ट सिरिज सुरू आहे. तीन सामन्यांच्या सिरिजमधील पहिला सामना पार पडला आहे. इंग्लंडने पहिला सामना जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता उद्यापासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. हा (Pak Vs Eng) सामना ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडने 1 इनिंग आणि 103 रन्सने पाकिस्तानचा पराभव केला आहे.

उद्यापासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्याने इंग्लंडचा आत्मविष्यवास वाढला आहे. त्यामुळे दुसरी कसोटी जिंकून ही सिरिज जिंकण्याचा प्रयत्न इंग्लंडचा संघ करताना दिसून येईल. तर पाकिस्तानचा संघ ही मालिका जिवंत ठेवण्यासाठी पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

ENG Vs PAK: क्रिकेट असे खेळा की लोक दगड हाणतील! इंग्लंडने पाकिस्तानची केली दुर्दशा, केवळ…

दरम्यान दुसऱ्या सामन्याच्या आधी पाकिस्तानच्या संहासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दरम्यान या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम लॉर्डस कसोटीत खेळताना दिसणार आहे. मागील सामन्यात दुखापत झाल्याने कर्णधार बाबर आझम खेळू शकला नव्हता. बाबर आझम खेळणार असल्याने पाकिस्तानची ताकद वाढणार आहे.

लॉर्डसच्या मैदानावर उद्यापासून इंग्लंड विरुद्ध पाकीसस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. इंग्लंडचा संघ सिरिज जिंकण्यासाठी तर पाकिस्तानचा संघ सिरिजमध्ये बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्याचे भारतातील टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्क च्या सोनी टेन-५ या चॅनेलवर केले जाणार आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामना पाहणाऱ्या चाहत्यांसाठी लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह अ‍ॅपवर उपलब्ध असेल. चाहते मोबाईल अ‍ॅपवर लॉग इन करून किंवा वेब ब्राऊझरवर सोनी लिव्हच्या अधिकृत वेबसाईटवरून थेट सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

खळबळ उडाली! Babar Azam च्या हाताला दुखापत; England विरुद्ध खेळणार की नाही?

पाकिस्तानच्या संघाचा लॉर्डसच्या मैदानावर रेकॉर्ड चांगला असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानने या ठिकाणी 15 कसोटी सामने खेळले आहेत. तर यामध्ये 5 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. तर 6 सामने अनिर्णित राहिले आहेत. तर इंग्लंडने आपल्या घरच्या मैदानावार 147 पैकी 61 सामने जिंकले आहेत आणि 35 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.

Web Title: Pak vs eng second test start 27 august 2026 babar azam in playing 11

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 08:27 PM

Topics:  

  • Babar Azam
  • England cricket
  • Pakistan cricket

संबंधित बातम्या

Harry Brook एड्यावानी खेळलं, अन् रचला इतिहास, अवघ्या 114  चेंडूंत ठोकलं वनडेतील सर्वात वेगवान द्विशतक!
1

Harry Brook एड्यावानी खेळलं, अन् रचला इतिहास, अवघ्या 114 चेंडूंत ठोकलं वनडेतील सर्वात वेगवान द्विशतक!

ENG Vs PAK: पाकड्यांची दाणादाण अन् Joe Root रचणार ‘हा’ रेकॉर्ड; ठरणार इंग्लंडचा पहिला फलंदाज
2

ENG Vs PAK: पाकड्यांची दाणादाण अन् Joe Root रचणार ‘हा’ रेकॉर्ड; ठरणार इंग्लंडचा पहिला फलंदाज

WCL 2026: फायनलमध्ये कॅरेबियन वादळ! सिमन्स-वॉल्टनचा धुमाकूळ, इंग्लंडला लोळवून वेस्ट इंडिज बनला वर्ल्ड चॅम्पियन
3

WCL 2026: फायनलमध्ये कॅरेबियन वादळ! सिमन्स-वॉल्टनचा धुमाकूळ, इंग्लंडला लोळवून वेस्ट इंडिज बनला वर्ल्ड चॅम्पियन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.