Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunil Gavaskar on Pakistan: सुनील गावस्करांनी पराभवानंतर घेतली पाकड्यांची मजा! म्हणाले, ‘ पाकिस्तानची टीम नाही तर…’ पहा Video

पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर सुनील गावस्कर यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गावस्करांनी पाकिस्तानच्या त्यांच्या खेळाची खिल्ली उडवली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 15, 2025 | 10:15 PM
सुनील गावस्करांनी पराभवानंतर घेतली पाकड्यांची मजा! (Photo Credit- X)

सुनील गावस्करांनी पराभवानंतर घेतली पाकड्यांची मजा! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • सुनील गावस्करांनी पराभवानंतर घेतली पाकड्यांची मजा!
  • म्हणाले, ‘ पाकिस्तानची टीम नाही तर…’ पहा Video
  • पाकिस्तानची आशियाई क्रिकेट परिषदेकडे तक्रार

IND vs PAK: रविवारी झालेल्या आशिया कप 2025 च्या सामन्यात भारतीय संघाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवले आणि पाकिस्तानला पराभूत केले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर येत असल्याने आणि येथे पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला असल्याने टीम इंडियाच्या या विजयावर उत्सवाचे वातावरण आहे. भारताच्या विजयानंतर माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी पाकिस्तानची (Pakistan) खिल्ली उडवली आहे.

या सामन्यात पाकिस्तानी संघाचे फलंदाज आणि गोलंदाज दोघेही अपयशी ठरले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने नऊ विकेट गमावून 127 धावा केल्या. भारताने हे लक्ष्य 15.5 षटकांत तीन विकेट गमावून पूर्ण केले.

गावस्कर यांनी घेतली पाकिस्तानची मजा!

सामन्यानंतर सुनील गावस्कर यांनी प्रसारकाशी संवाद साधला आणि यावेळी माजी भारतीय फलंदाज अजय जडेजा आणि वीरेंद्र सेहवाग देखील उपस्थित होते. गावस्कर म्हणाले, “मला माहित नाही की अजय जडेजा आणि वीरेंद्र सेहवाग माझ्याशी सहमत होतील की नाही. पण मी 1960 पासून पाकिस्तानी संघाचे अनुसरण करत आहे. मला आठवते की मी चर्चगेट स्टेशनवरून वानखेडेला हनीफ मोहम्मदला भेटण्यासाठी गेलो होतो. मी पाकिस्तानचे क्रिकेट खूप जवळून पाहिले आहे, पण आज पहिल्यांदाच मला असे वाटले की हा पाकिस्तानी संघ नाही, हा पोपटवाडी संघ आहे.”

पाकिस्तान क्रिकेटची वाईट स्थिती

जर पाहिले तर गेल्या काही वर्षांत पाकिस्तानी संघ खूप वाईट क्रिकेट खेळत आहे. या संघाकडे पाहिल्यास असे वाटत नाही की हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघ आहे. या संघाचा इतिहास खूप चांगला आहे आणि या देशाने अनेक वेगवान गोलंदाजांना जन्म दिला आहे, मग ते वसीम अक्रम असोत किंवा शोएब अख्तर, परंतु आजच्या पाकिस्तान क्रिकेटमध्ये यापैकी निम्मेही खेळाडू दिसत नाहीत. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू त्यांच्या संघाच्या स्थितीबद्दल अनेक वेळा निराश झालेले दिसले आहेत.

IND VS PAK : ‘आमचा पराभव, आम्ही कर भरू’, भारताकडून पराभूत पाकिस्तानी तज्ज्ञ बरळला, अमेरिकेला बनवले बाप.. 

एका नव्या वादाला तोंड फुटले

दरम्यान, आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर आणि टॉसच्या वेळीही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशन सेरेमनीमध्येही उपस्थित राहिला नाही. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, हा बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटचा निर्णय होता आणि काही गोष्टी खेळ भावनेपेक्षाही जास्त महत्त्वाच्या असतात.

पाकिस्तानची आशियाई क्रिकेट परिषदेकडे तक्रार

पण पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न केल्याबद्दल भारताविरोधात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशियाई क्रिकेट परिषदेकडे तक्रार दाखल केली आहे. सामना संपल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून एक निवेदन जारी करण्यात आले, यामध्ये एसीसीकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे. सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने केलेले वर्तन हे खेळाच्या भावनेनुसार नसल्याचे वर्णन त्यामध्ये करण्यात आले आहे. पीसीबीने तक्रार केली की ते खेळ भावनेविरुद्ध असून दोन्ही संघांमधील तणाव वाढवणारे आहे.

Web Title: Pakistan cricket team loss gavaskar reaction viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 10:13 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • IND VS PAK
  • pakistan
  • Sports
  • Sports News
  • Sunil Gavaskar
  • Team India

संबंधित बातम्या

UAE vs OMAN : यजमान यूएईने नोंदवला पहिला विजय; ओमानचा 42 धावांनी केला पराभव 
1

UAE vs OMAN : यजमान यूएईने नोंदवला पहिला विजय; ओमानचा 42 धावांनी केला पराभव 

‘सगळीकडे फक्त काश्मीर काश्मीर म्हणता…’; टीम इंडियाच्या शेकहॅंड प्रकरणावर पाक पत्रकारांनी घरच्याच नेत्यांची काढली खरडपट्टी
2

‘सगळीकडे फक्त काश्मीर काश्मीर म्हणता…’; टीम इंडियाच्या शेकहॅंड प्रकरणावर पाक पत्रकारांनी घरच्याच नेत्यांची काढली खरडपट्टी

Sourav Ganguly बिझनेसच्या मैदानात; Myntra सोबत लाँच केला स्वतःचा ‘हा’ ब्रँड
3

Sourav Ganguly बिझनेसच्या मैदानात; Myntra सोबत लाँच केला स्वतःचा ‘हा’ ब्रँड

Asia cup 2025 : ‘सूर्यकुमार यादवमध्ये हिंमत आहे?’ भारत-पाकिस्तान सामन्यावरुन ‘आप’ झाली आक्रमक, दिले ‘हे’ आव्हान 
4

Asia cup 2025 : ‘सूर्यकुमार यादवमध्ये हिंमत आहे?’ भारत-पाकिस्तान सामन्यावरुन ‘आप’ झाली आक्रमक, दिले ‘हे’ आव्हान 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.