गावस्कर यांनी साल्ट लेक स्टेडियमवरील GOAT इंडिया टूर २०२५ च्या गैरव्यवस्थापनावरून लक्ष मेस्सीकडे वळवले. मेस्सीच्या अल्पकालीन वास्तव्यासाठी भारताला कसे जबाबदार धरण्यात आले हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
आयपीएल ही जगातील सर्वोत्तम क्रिकेट लीग आहे. जर एखादा खेळाडू आयपीएलचा आदर करत नसेल तर लिलावाचा एक सेकंदही त्यावर वाया घालवू नये. असे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे.
सामन्यानंतर सुनील गावस्कर यांनी विचारलेला एक प्रश्न चर्चेचा विषय बनला. कुलदीपने संपूर्ण मालिकेत एकूण नऊ विकेट्स घेतल्या. सामन्यानंतर, सुनील गावस्कर यांनी कुलदीपला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या एकदिसीय सामन्यात भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने सलग दोन शतके ठोकली आहेत. त्याच्या शतकावर माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी भाष्य केले आहे.
गंभीरचा १६ महिन्यांचा कार्यकाळ हा एक चढउताराचा प्रवास होता. या काळात घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून ०-३, ऑस्ट्रेलियाकडून १-३ आणि आता दक्षिण आफ्रिकेकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित…
माजी भारतीय महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी या घसरणीचे कारण थेट भारतीय संघाची खराब तयारी आणि खराब वेळापत्रकाला दिले. त्याचबरोबर त्यांनी गौतम गंभीर याची देखील बाजू मांडली आहे.
गावस्कर यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि नवीन कर्णधार शुभमन गिल यांच्याबद्दल एक विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अनुभवी खेळाडूने आता स्पष्टीकरण दिले आहे आणि अशा खोट्या बातम्या…
माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध जवळजवळ सात महिन्यांत भारतासाठी पहिला सामना खेळला. दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
IND vs OMA: भारत आज ओमानसोबत अबु धाबीमध्ये भिडणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वीच सुनील गावस्कर यांनी कर्णधार सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर सुनील गावस्कर यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गावस्करांनी पाकिस्तानच्या त्यांच्या खेळाची खिल्ली उडवली आहे.
९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आता ब्रॉडकास्टरने त्यांच्या समालोचन पॅनेल टीमची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांच्यासह इतर दिग्गजांचा समावेश आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. गावस्कर यांचा हा पुतळा एमसीएच्या शरद पवार क्रिकेट संग्रहालयात आहे जो स्टेडियममध्ये बांधण्यात…
आशिया कपचा १७ वा हंगाम ९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होत आहे. या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ भारत आहे, ज्याने गेल्या १६ पैकी ८ विजेतेपदे जिंकली आहेत, तर श्रीलंकेने ६ वेळा…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याची मालिका बरोबरीत सुटली आहे. या मालिकेत सिराजने शानदार कामगिरी केली, यावरून भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी देशासाठी खेळताना वेदना विसरा असे म्हटले आहे.
भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या सुनील गावस्कर यांनी मैदानावर गाणी गाऊन आणि नाचून हा विजय साजरा केला. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गावस्कर आणि कर्णधार गिल यांनी त्याला एक खास भेट दिली. यासोबतच, त्याने कर्णधार गिलला आणखी एक मोठे काम दिले आहे. सोनी स्पोर्ट्सने याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ फारच…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा सामना ओव्हल येथे सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर केएल राहुलला सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडण्याची संधी चालून अली होती, परंतु राहुल या विक्रमापासून ३१…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटीच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स चर्चेत आहे. आता महान फलंदाज सुनील गावस्कर यांनीही बेन स्टोक्सवर टीका केली आहे.
भारताच्या संघाने चौथ्या सामन्यामध्ये केलेल्या खराब कामगिरीमुळे सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात होते. आता भारताचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी गंभीरवर टीका केली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर कसोटी सामन्यात ऋषभ पंतला फलंदाजी दरम्यान दुखापत झाली होती, त्यानंतर शंका निर्माण झाल्या होत्या. या दरम्यान सुनील गावस्कर सध्याच्या कन्कशन नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.